एक्स्प्लोर

मुंबई-पुण्यानंतर आता नाशिकमध्येही ‘व्हर्च्युअल गेम झोन’!

नाशिकमधील गेम लव्हर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई, पुण्यानंतर आता नाशिकमध्येही ‘व्हर्च्युअल गेम झोन’ सुरु झालं आहे. गेमिंगचा खराखुरा अनुभव इथे घेता येणार आहे.

नाशिक : नाशिकमधील गेम लव्हर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई, पुण्यानंतर आता नाशिकमध्येही ‘व्हर्च्युअल गेम झोन’ सुरु झालं आहे. गेमिंगचा खराखुरा अनुभव इथे घेता येणार आहे. हिरव्या रंगाचा एक स्टुडिओ, त्यामध्ये उभी राहून हातात रिमोट आणि डोळ्याला काळ्या रंगाचा बेल्ट लावत शरीराची काहीतरी हालचाल करणारी मुलं बघून नाशिकच्या सिटी सेंटर मॉलमध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही मुले नक्की काय करत आहेत, या विचारात पडली आहेत. हे दुसरं तिसरं काही नसून, ‘व्हर्च्युअल गेम झोन’ आहे. मुंबई-पुण्यानंतर आता नाशिकमध्येही ‘व्हर्च्युअल गेम झोन’ सुरु झाल्यने गेम गेम लव्हर्सच्या आनंदात आणखीच भर पडली आहे. डोक्याला बॉक्स वजा बेल्ट हा हेडसेट बांधून, डोळ्यांसमोर लावताच तुम्ही गेमिंगच्या रिअल वर्ल्डमध्ये एंट्री होते. दोन्ही हातातील रिमोट ‘कंट्रोलर सेन्सर’ म्हणून काम करतात. स्टुडिओत लावलेल्या स्क्रीनवर ही मुलं नक्की काय खेळत आहेत, याचा आपल्याला अंदाज येऊन आपण देखील या व्हर्च्युअल गेमच्या प्रेमात पडतो.. नाशिकमध्ये शनिवारपासून गेम झोन सुरु करण्यात आले असून सध्या कार रेसिंग, फ्लाईट सिम्युलेटर, फ्रुट निन्जा, द वॉक, शूटिंग गेम, वॉर गेम आणि ओसियन व्हर्च्युअल हे 7 गेम्स इथे खेळले जात आहेत. द वॉक गेममध्ये खोल दरी आणि त्यावरील एका अरुंद पुलावरून चालण्याचा एक थ्रिलिंग अनुभव घेता येतो. लहानपणी व्हिडिओ गेममधील रोड रॅश खेळताना पोलिसाला घाबरुन पुढे पळणारी मुले आता इथे कार रेसिंगमध्ये स्वतः कार चालवत तुफान स्पीडने पळवण्याची मजा लुटता येते. असे एक ना अनेक गेमचा थरार अनुभवता येतो. एकंदरितच दिवसेंदिवस सर्वच क्षेत्रात रोज नवनवीन बदल होत असून त्यात आता फक्त मनोरंजनाचा भाग असलेल गेमिंग वर्ल्ड देखील मागे नाही. 2002 साली व्हडिओ गेम, 2010 साली प्ले स्टेशन आणि आता व्हर्च्युअल गेमिंगचा अर्थातच द रिअल एक्सपीरियन्स ऑफ गेम. गेमिंगच्या जगतातही अनेक बदल होताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
 Chhatrapati Sambhajinagar Fire News : मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न, 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
Vidyanand Bapat : विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? रत्नागिरीतून आई वडिलांचा विद्यानंद बापट यांना भावनिक फोन
विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? आई वडिलांचा भावनिक फोन
Goa : गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार, भाजप सरकारची मोठी घोषणा 
गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार

व्हिडीओ

Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
 Chhatrapati Sambhajinagar Fire News : मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न, 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
Vidyanand Bapat : विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? रत्नागिरीतून आई वडिलांचा विद्यानंद बापट यांना भावनिक फोन
विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? आई वडिलांचा भावनिक फोन
Goa : गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार, भाजप सरकारची मोठी घोषणा 
गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार
Smriti Mandhana: स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
Rohit Sharma : रोहित शर्माच्या रिटायरमेंटच्या दिवसभर चर्चा, अखेर बीसीसीआयचे सचिव मैदानात, हिटमॅनच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज
रोहित शर्माच्या रिटायरमेंटवरुन तर्क वितर्क, अखेर BCCI चे सचिव समोर आले अन् सगळं स्पष्ट केलं
सातारा, कोल्हापूरचा जीआर काढा, प्रमाणपत्र काढताना वंशावळ ग्राह्य धरली जात नाही, मंत्रालयामध्ये कधी मराठा-कुणबी स्वतंत्र कक्षाची स्थापना करणार? जरांगे पाटलांची सरकारच्या शिष्टमंडळासमोर प्रश्नांची सरबत्ती

BCCI : अखेर युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली  
युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली
Embed widget