एक्स्प्लोर

नाशिकच्या विकासासाठी 'इस्रो'चं पाऊल, देशातील पहिलं शहर

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी इस्रो जीआयएस अॅप्लीकेशन तयार करणार आहे. इस्रोच्या साईटवर नाशिकची मायक्रोसाईटही तयार करण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे.

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी 'इस्रो'नं आपल्या ज्ञानाची कवाडं खुली केली आहेत. इस्रोच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर जाणारं नाशिक हे देशातील पहिलं शहर ठरणार आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी नाशिकमध्ये कार्यशाळा घेत उपग्रहामार्फेत सर्वेक्षण करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. एखाद्या लोकसभा मतदारसंघाची इस्रोनं अशी जबाबदारी घेण्याची ही देशाच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या मागणीनुसार नाशिकच्या विकासासाठी मार्गदर्शन करण्याचं काम इस्रोने सुरु केलं आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी इस्रो जीआयएस अॅप्लीकेशन तयार करणार आहे. इस्रोच्या साईटवर नाशिकची मायक्रोसाईटही तयार करण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. इस्रोकडे स्पेस टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मिळालेली सर्व माहिती नाशिक लोकसभा मतदारसंघाला देण्यात आली. शेती, पाणी, उद्योग, टेलीकम्युनिकेशन अशा क्षेत्रात भविष्यातील विकासाचा अजेंडा इस्रोच्या अधिकाऱ्यांनी मांडला. इस्रोचे सचिव असलेले जेष्ठ वैज्ञानिक डॉ. पी. जी. दिवाकर यांच्यासह ज्येष्ठ वैज्ञानिकांनी सोमवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी महसूल, कृषी, जलसंपदा, भूमीअभिलेख, बीएसएनएल, पाटबंधारे, एमआयडीसी, वीज मंडळांसह विविध विभागांचे अधिकारी, महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भविष्यात नाशिकच्या विकासाला गती देण्यासाठी इस्रोच्या ज्ञानाची चाकं नाशिकला मिळणार असली, तरी नाशिककरांनाही या मोहिमेसाठी स्वत:ला इस्रोशी जोडून घ्यावं लागेल, असं आवाहन इस्रोकडून यावेळी करण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
4G Solar Camera For Farm : शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज

व्हिडीओ

Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं
Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत
Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
4G Solar Camera For Farm : शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
Tukaram Mundhe : गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
YouTube Earning Tax : यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?
यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?
Embed widget