एक्स्प्लोर

एक कोटीच्या पैशाच्या पावसाचं आमिष, नाशकात 5 जण अटकेत

एक कोटी रुपयांचा पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवल्याप्रकरणी नाशकात जादूटोणा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : एक कोटी रुपयांचा पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवल्याप्रकरणी नाशकात जादूटोणा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या असून एक मांत्रिक फरार आहे. मुंबईतील एका महिलेने घर घेण्यासाठी ओळखीच्या व्यक्तींकडून दहा  लाख रुपये घेतले होते. मात्र ते परत फेडण्यासाठी पैसे नसल्यामुळे तिने नाशिकमध्ये राहणाऱ्या प्रमोद सूर्यवंशी याच्याशी संपर्क साधला. माझ्या ओळखीत काही मांत्रिक असून त्यांना 60 हजार रुपये दिल्यास ते एक कोटी रुपयांचा पैशांचा पाऊस पाडतात, असं प्रमोदने संबंधित महिलेला सांगितलं. त्यासाठी एका तरुणीला पूजेसाठी बसवावं लागेल, अशी अटही त्याने महिलेला घातली. सूर्यवंशीच्या सांगण्यानुसार महिला नाशिकच्या नांदुरनाका परिसरात आपल्या पुतणीला घेऊन आली. सूर्यवंशीने दोन मांत्रिकांसह पाच जणांसोबत तिची ओळख करुन दिली. महिलेच्या पुतणीला रात्री बारा वाजता पूजेला बसवत सर्व साहित्य मांडण्यात आलं. मंत्रोच्चाराला सुरुवातही केली, मात्र पोलिसांना हा प्रकार समजताच पोलिसांनी तिथे छापा टाकला आणि पाच जणांना ताब्यात घेतलं. आडगाव पोलिस ठाण्यात जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे, तर एक  मांत्रिक फरार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Heavy Rain: मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या निवडणुकीचा आज निकाल, 6 जागांवर बिनविरोध विजयी; छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह उर्वरित 11 जागांचा आज फैसला
विधान परिषदेच्या निवडणुकीचा आज निकाल, 6 जागांवर बिनविरोध विजयी; छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह उर्वरित 11 जागांचा आज फैसला
Vidhan Parishad Election 2026: भाजपच्या गोकूळ गीतेंना विरोधकांचा पाठिंबा, शिवसेनेचं टेन्शन वाढलं; महायुतीतील बंडखोरी शमविण्यासाठी मंत्री उदय सामंत तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल
भाजपच्या गोकूळ गीतेंना विरोधकांचा पाठिंबा, शिवसेनेचं टेन्शन वाढलं; महायुतीतील बंडखोरी शमविण्यासाठी मंत्री उदय सामंत तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल
Nashik Crime News: निदा खानला आश्रय देणाऱ्या नगरसेवकाचा पाय आणखी खोलात; आधी पालिकेची कारवाई आता पोलिसही ॲक्शन मोडमध्ये, मतीन पटेल पोलिसांना शरण येणार
निदा खानला आश्रय देणाऱ्या नगरसेवकाचा पाय आणखी खोलात; आधी पालिकेची कारवाई आता पोलिसही ॲक्शन मोडमध्ये, मतीन पटेल पोलिसांना शरण येणार

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
Embed widget