एक्स्प्लोर

NDCC Bank : नाशिक जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाभोवती ACB चौकशीचा ससेमिरा लागणार?

नाशिक जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवावी अशी सूचना सहकार विभागाने केली आहे. यामध्ये 29 जणांच्या संचालक मंडळातील आजी-माजी आमदारांचाही समावेश आहे. 

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाभोवती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. सहकार आणि पणन विभागाने सहकार आयुक्त आणि विभागीय सहनिबंधकाना तसे पत्र पाठवून बँकेच्या संचालक मंडळाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवावी, अशी  सूचना केली आहे. यामध्ये 29 जणांच्या संचालक मंडळातील आजी-माजी आमदारांचाही समावेश आहे. 

2016-17 मध्ये नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. बँकेच्या संचालक मंडळाकडून जवळपास 417 पदांची नोकरभरती करण्यात आली होती. शिपाईपासून लिपिक अशा विविध पदांसाठी ही भरती होती. या नोकभरतीत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला होता. नोकर भरती, फर्निचर, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची खरेदी अशा विविध घटनांमध्ये बँकेच्या आजी-माजी संचालक आणि अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे बँक आर्थिक अडचणीत आल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. 

रखडलेली वसुली अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांची बँक असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होते. सहकार विभागाकडून कुठल्याच प्रकारची कारवाई होत नसल्याने आता लाचलुचपत प्रतिंबधक विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या. अनियमित कर्ज वाटप, त्यामुळे आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कधी सूचना मिळतात आणि त्यांच्या चौकशीत काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

नाशिक जिल्हा बँक कायम चर्चेत
अनियमित कर्ज वाटप, रखडलेली वसुली अशा अनेक कारणांमुळे नाशिक जिल्हा बँक कायमच चर्चेत असते. शेकडो कोटी थकबाकी थकल्याने बँक प्रशानाने हजारो शेतकऱ्यांवर जप्तीची कारवाई केली. शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, वाहन जप्त करण्याची मोहीम उघडली. शेतकऱ्यांचा विरोध झुगारून ही वसुलीची धडक मोहीम  राबवली. मात्र त्याचवेळी सहकार विभागाने जिल्हा बँकेच्या आजी माजी संचालकाच्या वसुलीला मात्र स्थगिती दिली होती. कर्जबाजारी शेतकऱ्यांना एक न्याय आणि बड्या थकबाकीदाराना वेगळा न्याय दिला जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता.

हे ही वाचा

अमरावती जिल्हा बँकेच्या दोन माजी अध्यक्षांना ईडीची नोटीस!

Sangli Bank News : बेकायदा कर्ज प्रकरण: सांगली जिल्हा बँकेला नाबार्ड आणि सहकार आयुक्तानी बजावली नोटीस

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर निदा खानची केली प्रेग्नन्सी टेस्ट, रिपोर्टही समोर
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर निदा खानची प्रेग्नन्सी टेस्ट, रिपोर्टही समोर
Jitendra Shelke Death: पत्नी बचावासाठी अर्धा तास ओरडत होती, लहान मुलगाही अडकलेला; खरातच्या निकटवर्तीयाचा अपघातात मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितला संपूर्ण थरार
पत्नी बचावासाठी अर्धा तास ओरडत होती, लहान मुलगाही अडकलेला; खरातच्या निकटवर्तीयाचा अपघातात मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितला संपूर्ण थरार
मोठी बातमी! अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं निधन; समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं निधन; समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Ashok Kharat Crime News: तुला मुलगाच होईल...गर्भवती महिलेला नको नको ते सांगून अशोक खरातकडून लैंगिक शोषण; आता गावकऱ्यांनीही सांगितली हादरवणारी माहिती
तुला मुलगाच होईल...गर्भवती महिलेला नको नको ते सांगून अशोक खरातकडून लैंगिक शोषण; आता गावकऱ्यांनीही सांगितली हादरवणारी माहिती

व्हिडीओ

Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
Gunratna Sadavarte On Raj Thackeray : कारवर शाई आणि सुपारी फेकल्याने सदावर्ते आक्रमक, राज ठाकरेंना अरे-तुरेची भाषा
Nitesh Rane On Vikas Lawande : विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, मंत्री नितेश राणेंकडून संग्राम भंडारे यांचं समर्थन | ABP Majha
Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....
Rohit Pawar meet Vikas Lawande : विकास लवांडेंच्या भेटीनंतर रोहित पवार काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Terrorist Attack Alert: दिल्लीला दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, भाजपच्या कार्यालयासह महत्त्वाच्या स्थळांना लक्ष्य करण्याचा कट, सुरक्षा यंत्रणांकडून चोख बंदोबस्त
राजधानी दिल्लीला दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, भाजपच्या कार्यालयासह महत्त्वाच्या जागांवर हल्ल्याचा कट, सुरक्षा यंत्रणांकडून चोख बंदोबस्त
IPL 2026 Points Table : आयपीएलमध्ये तगडा ट्विस्ट! गुजरातची थेट दुसऱ्या स्थानी झेप; तर पंजाब अन् आरसीबीला मोठा शॉक, राजस्थान टॉप-4 मधून OUT
आयपीएलमध्ये तगडा ट्विस्ट! गुजरातची थेट दुसऱ्या स्थानी झेप; तर पंजाब अन् आरसीबीला मोठा शॉक, राजस्थान टॉप-4 मधून OUT
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
'करा किंवा मरा' स्थितीत पोहोचलेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाची अपडेट
'करा किंवा मरा' स्थितीत पोहोचलेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाची अपडेट
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
Thalapathy Vijay: तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
Kerala Government Formation: त्रिमूर्तीत 'हात' अडकला! थेट डीएमकेला तोडून टीव्हीके प्रमुख विजयसाठी अवघ्या काही क्षणात सरसावलेल्या काँग्रेसला केरळ मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटेना
त्रिमूर्तीत 'हात' अडकला! थेट डीएमकेला तोडून टीव्हीके प्रमुख विजयसाठी अवघ्या काही क्षणात सरसावलेल्या काँग्रेसला केरळ मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटेना
BCCI on IPL Rule: आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
Embed widget