एक्स्प्लोर

अनेकदा सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षाची मदत लागते, त्यासाठी आम्ही तयार: देवेंद्र फडणवीस

आपली शहरं ही वाढती आहेत, त्यामुळे शहरांच्या समस्यांही वाढत असतात. त्यामुळे आपण शांत बसून चालत नाही असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी नाशिक मनपा प्रशासनाला दिला. 

नाशिक : राज्यकारभार करताना अनेकदा सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षाची मदत लागते, त्यासाठी आम्ही तयार आहोत असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते नाशिकमध्ये परिवहन बससेवा लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. 

मनपाने बस चालू केल्यानं माझ्या दारापाशी, माझ्या मतदारसंघात बस अली पाहिजे असा हट्ट नगरसेवक धरतात. कारण त्यामुळे मतं मिळतात. मीही तेच केलं, पण मनपाने असा निर्णय घेतल्याने हा त्रास वाढतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, कोरोना काळात सर्वच परिवहन वाहतूक व्यवस्था तोट्यात गेल्या. तोट्यात जाणारी बस मनपाला परवडणार का? डिझेल खूप महाग झाले आहे. त्यामुळे डिझेल बस बंद करा आणि त्या ठिकाणी इथॉनॉल आणा असं केंद्रीय मंत्री नितील गडकरी सांगतात. 

आपली शहरं ही वाढती आहेत, त्यामुळे शहरांच्या समस्यांही वाढत असतात. त्यामुळे आपण शांत बसून चालत नाही असा सल्लाही देवेंद्र फडणवीसांनी नाशिक मनपा प्रशासनाला दिला. 

राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले की, "तुमचं नागपूर, पुणे खूप जोरात आहे. पण आमचे नाशिक हळूहळू प्रगती करणारे शहर आहे. नागपुरला सर्व स्कुटर फिरतात, आमच्याकडे स्कुटीवर फिरतात त्यामुळे बससेवा चा उद्देश सफल होतो की नाही शंका आहे."

ट्विटरमुळे एका मंत्र्यांवर गदा आली असं वाचलं, खरं-खोटं माहीत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा फटका असा बसतो अशी कोपरखळी भुजबळांनी रविशंकर प्रसाद यांच्या राजीनाम्यावरुन मारली.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Prithviraj Chavan and PM Modi: देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर नरेंद्र मोदींमुळेच होईल, कारण... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर नरेंद्र मोदींमुळेच होईल, कारण... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget