एक्स्प्लोर

Nashik : राज्यातील वसतीगृहाचा दर्जा उंचावणार, नाशिकला वसतिगृहांसाठी 24 लाखांचा निधी

राज्यातील 33 वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठी प्रस्तावित केलेल्या कामांना मंजुरी मिळाली असून त्यासाठी 7 कोटी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

नाशिक : राज्यभरात समाज कल्याण विभागामार्फत एकूण 441 शासकीय वसतिगृहे चालवली जातात. या सर्व वसतिगृहांतून विद्यार्थ्यांना दर्जेदार सोयी सुविधा व अभ्यासास पूरक वातावरण तयार व्हावे, यासाठी  राज्यातील 33 वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठी प्रस्तावित केलेल्या कामांना मंजुरी मिळाली असून त्यासाठी 7 कोटी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
  
राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राज्यातील सर्व वसतिगृहांच्या बांधकामासंदर्भात नुकतीच ऑनलाईन आढावा बैठक आयोजित करण्यात आली असता त्याप्रसंगी याबाबत माहिती दिली आहे. 

असा मिळाला निधी

  • मुंबई विभाग - 1.81 कोटी
  • लातुर विभाग -  1.32 कोटी
  • अमरावती विभाग - 2.78 कोटी
  • पुणे विभाग - 1.23 कोटी
  • नाशिक विभाग -  24 लक्ष 72 हजार
  • नागपूर विभाग -  2 लक्ष 40 हजार , 
  • औरंगाबाद विभाग - 7 लक्ष 87 हजार, 

   एकूण 7 कोटी 50 लाख रुपये 
  
या कामांना प्राधान्य

या निधीतून वसतिगृहांची विविध दुरुस्ती कामे, कपाटे अद्ययावत करणे, इमारत रंगवणे, कोटींग करणे, आवार संरक्षण भिंत उभारणे, शौचालय, बाथरुम, खिडक्या, दरवाजे, भिंतींची दुरुस्ती, ग्राऊंड फ्लोरिगं, रोलिंग, पाण्याची टाकी, स्ट्रिट लाईट, पेव्हर ब्लॉक बसविणे, टाईल्स बदलविणे, वॉटर प्रुफिंग, ड्रेनेज लाईन दुरुस्ती करणे, बोअरवेल बाधकाम करणे अशी कामे करण्यात येणार आहे.
  
वसतिगृहे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक केंद्रबिंदू

विद्यार्थ्यासाठी विशेषता: शिक्षणासाठी विद्येचे माहेरघर म्हणून वसतीगृहांकडे बघितले जाते. राज्यातील विविध भागात असणाऱ्या वसतीगृहांतुन अनेक नामवंत विद्यार्थी घडले आहेत. एका अर्थाने विद्यार्थ्याचा शैक्षणिक विकासाची वसतीगृहे ही केंद्रे बनली आहेत. विद्यार्थांच्या जडणघडणीत मोलाचे स्थान या वसतीगृहांचे आहे. त्यामुळे शैक्षणिक विकासात महत्वाची भुमिका असलेल्या शासकिय वसतिगृहाच्या इमारतींच्या दुरुस्ती करुन सर्व आवश्यक सोई सुविधांसह विद्यार्थ्यांना निवासासाकरिता तसेच अभ्यासाकरिता पुरक वातावरण यामुळे उपलब्ध होणार आहे.

समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, राज्यातील एकुण 441 शासकीय वसतीगृहापैकी 33 वसतिगृहाच्या दुरुस्तीचे प्रस्ताव सन 2021-22 मध्ये प्राप्त झाले होते. त्यासदंर्भात शासनाकडे सातत्याने पाठपुरवा करण्यात येत होता. समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे  व सचिव सुमंत भांगे यांच्या पुढाकाराने 7 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजुर होऊन निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतुन वसतीगृहाचा दर्जा अधिक उंचविण्याबरोबरच विद्यार्थाची गुणवत्तावाढ होण्यास मदत होणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Police PC : सैफचा हल्लेखोर मोहम्मदकडून काय मिळालं? पोलीस उपायुक्तांची पत्रकार परिषदSaif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रम

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
Embed widget