एक्स्प्लोर

Ashok Kharat : रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करणार का, चौकशी होणार का? नाशिक पोलीस आयुक्तांचे Exclusive मुलाखतीत सविस्तर उत्तर

Sandeep Karnik Exclusive : सुरुवातीला जी तक्रार आली होती त्यामध्ये कोणत्याही राजकीय व्यक्तीचं नाव नव्हतं. आरोपीला अटक झाल्यानंतर काही माहिती समोर आली असं नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले. 

मुंबई : अशोक खरात प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर त्याचे राजकीय लागेबंध समोर आले. त्यानंतर याच प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांना (Rupali Chakankar) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. परंतु आता त्यांची चौकशी करावी, त्यांना सहआरोपी करावं अशी मागणी विरोधकांनी केली. यासंबंधी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी मोठी माहिती दिली. या प्रकरणात तपास सुरू असून पुढे काही गोष्टी समोर आल्या तर योग्य ती कारवाई केली जाणार असं ते म्हणाले. संदीप कर्णिक हे एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात बोलत होते. 

शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप झालेल्या अशोक खरातला अटक करण्यात आली असून त्या प्रकरणी तपास सुरू आहे. अशोक खरातसोबत अनेक राजकीय लोकांचे फोटो समोर आल्यानंतर या प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप केला जाऊ शकतो असा सूर विरोधकांनी लावला. त्यावर आता नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलिसाची भूमिका स्पष्ट केली आहे.

Ashok Kharat Case : पोलिसांवर राजकीय दबाव आला का?

अशोक खरातला अटक करत असताना किंवा त्याची चौकशी सुरू असताना कुणाचा राजकीय दबाव आला का असा प्रश्न कर्णिक यांना विचारण्यात आला. त्यावर कर्णिक म्हणाले की, खरातला अटक केल्यानंतर कुणाचाही फोन आला नाही, किंवा दबाव टाकण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही.

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांची चौकशी होणार का? 

या प्रकरणात रुपाली चाकणकरांना सहआरोपी करा आणि त्यांची चौकशी करा अशी मागणी केली जात आहे. यावर बोलताना संदीप कर्णिक म्हणाले की, "आमच्याकडे सुरुवातीला जी तक्रार आली होती, त्यानुसार या प्रकरणात कुठल्याही राजकीय व्यक्तीचा सहभाग नव्हता किंवा दबाव नव्हता. पण आम्ही आरोपीला अटक केल्यानंतर काही गोष्टी बाहेर आल्या. शिर्डीमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला गेला होता किंवा इतर ठिकाणी काही झालं होतं हे नंतर समोर आलं."

नाशिक व्यतिरिक्त इतर ठिकाणी काही गुन्हे झाले आहेत ते सर्व विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आले आहेत. पुढे मागे यातून काही महत्त्वाचे धागेदोरे समोर आले तर त्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असं संदीप कर्णिक म्हणाले. 

ही बातमी वाचा:

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
Nashik Crime News: 37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, 15 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्याला समजताच 'ती'ने मोठा गेम केला; बॉडी थेट कसारा घाटात आढळली, नेमकं काय घडलं?
37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, 15 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्याला समजताच 'ती'ने मोठा गेम केला; बॉडी थेट कसारा घाटात आढळली, नेमकं काय घडलं?
Nashik Crime News: 15 वर्षांच्या लिव्ह-इनचा भयानक शेवट; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, बॉडी 18 तास घरात ठेवली अन्..., नाशिक हादरलं!
15 वर्षांच्या लिव्ह-इनचा भयानक शेवट; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, बॉडी 18 तास घरात ठेवली अन्..., नाशिक हादरलं!
Bharati Pawar : आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड होताच भारती पवार यांची पहिली प्रतिक्रिया
आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल : भारती पवार

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Embed widget