एक्स्प्लोर

नांदेड महानगरपालिकेचा लिपिक अडकला ACB च्या जाळ्यात; 20 हजार घेताना रंगेहात पकडलं

Nanded : अवैध बांधकाम विरोधात कारवाई टाळण्यासाठी मागितली होती 20 हजारांची लाच.

नांदेड : मनपाच्या स्थानिक संस्था कर विभागातील लिपिकासह अन्य एकास 20 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे. 2 सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली असून, रात्री उशिरा पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश चिंताहरी काठीकर, (वय 52 लिपीक, स्थानिक संस्था कर व अतिरिक्त कार्यभार क्षेत्रीय कार्यालय क्र. 4, वजिराबाद, नांदेड) तसेच खाजगी ईसम मिर्झा अफजल बेग शमशोद्दीन बेग, (वय 54 वर्षे, व्यवसाय -ट्रान्सपोर्ट, रा. गुलजार बाग, गल्ली नं. 8, टिपु सुलतान रोड, नांदेड)  अशी आरोपींची नावे आहेत.

यातील तक्रारदार हे स्वतःचे आणि त्यांचे भावाचे मालकीचे जागेत टीन शेड उभे करून त्यामध्ये कापड दुकान चालवतात. दरम्यान,  27 रोजी रविवार शासकीय सुट्टी असताना सुद्धा महानगरपालिकेचा कर्मचारी येवून त्यांचे बांधकामाची मोजणी करून गेला. तसेच जाताना महात्मा गांधी पुतळ्याजवळील महानगरपालिकेच्या कार्यालयात येवून भेटण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार हे 28 रोजी कार्यालयात जाऊन मोजणी केलेल्या कर्मचाऱ्यास भेटले. त्याने, 'तुमचे काम काठीकर साहेब यांच्याकडे असून, तेच तुमचे काम करणार आहेत',असे सांगितले. तेव्हा तक्रारदार हे लिपिक काठीकर यांना भेटले. त्यांनी, 'तुमचे बांधकाम महानगरपालिकेची परवानगी न घेता चोरून केले आहे. बांधकाम पाडून टाकावे लागेल आणि तुम्हाला दीड लाख रुपयाचा दंड लागेल' असे सांगितले. 

दरम्यान यावेळी तक्रारदार यांनी 'साहेब बांधकाम पाडू नका, पाहिजे तर टॅक्स वाढवा' अशी विनंती केली. तेव्हा लिपिक काठीकर यांनी या कामाचे मला वेगळे 20 हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली. मात्र. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट एसीबी कार्यालय गाठून तक्रार दिली. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. तसेच आरोपीने लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने एसीबीच्या पथकाने सापळा लावला. 

लाच घेताच एसीबीच्या पथकाने घेतलं ताब्यात...

एसीबीने सापळा लावला असता तक्रारदार यांना शासकीय पंचासमक्ष यातील खाजगी आरोपी अफजल याने, तुमचे काम 40 ते 45 हजाराचे असून काठीकर साहेब फक्त 20 हजार रूपयामध्ये करून देत असल्याचे सांगितले. त्यामुळे आताच सांगा, असे म्हणत काठीकर यांना लाच देण्यास अफझलने प्रोत्साहन दिले. तेव्हा काठीकर यांनी आता मला फोन लावायचा नाही, अफजलकडे 20 हजार रूपये देवून टाका, असेही सुनावले आणि शासकीय पंचासमक्ष लाचेची मागणी करून ती एजंट मिर्जा यांच्या मार्फत लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एसीबीच्या पथकाने दोघानाही ताब्यात गुन्हा दाखल केला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Maratha Reservation : जालना येथील घटनेच्या निषेधार्थ उद्या नांदेड जिल्हा बंदची हाक

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND W vs AUS W : चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
Tukaram Mundhe: आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
Ketan Agrawal Death Case : सिया गोयलनं फूड कोर्टवरच केतनचा पासपोर्ट काढून घेतला,पुणे- मुंबई प्रवासात काय घडलं? साक्षीदारानं कॅमेऱ्यासमोर येत सगळं सांगितलं  
सिया गोयल आणखी गोत्यात,  तिनेच केतन अग्रवालचा पासपोर्ट फूड कोर्टवर काढून घेतला, साक्षीदार थेट कॅमेऱ्यासमोर
France Plane Crash : फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांनी जागेवरच जीव सोडला
फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांचा जागीच अंत

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report
Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND W vs AUS W : चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
Tukaram Mundhe: आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
Ketan Agrawal Death Case : सिया गोयलनं फूड कोर्टवरच केतनचा पासपोर्ट काढून घेतला,पुणे- मुंबई प्रवासात काय घडलं? साक्षीदारानं कॅमेऱ्यासमोर येत सगळं सांगितलं  
सिया गोयल आणखी गोत्यात,  तिनेच केतन अग्रवालचा पासपोर्ट फूड कोर्टवर काढून घेतला, साक्षीदार थेट कॅमेऱ्यासमोर
France Plane Crash : फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांनी जागेवरच जीव सोडला
फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांचा जागीच अंत
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
Rain Update: मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
Embed widget