एक्स्प्लोर

प्रवासादरम्यान सामानाची अदलाबदल झाली, स्वतःची बॅग शोधण्यासाठी पठ्ठ्याने ‘इंडिगो’ची वेबसाईटच हॅक केली!

Indigo Website Hack :  नंदन यांनी सांगितले की, ज्या प्रवाशासोबत त्यांची बॅग बदलली होती, ते त्यांच्या घराजवळच राहत होते. नंदनने त्यांच्याशी संपर्क साधून बॅगा बदलल्या.

Indigo Website Hack :  विमान प्रवासादरम्यान प्रवाशांचे सामान हरवण्याच्या किंवा बदलण्याच्या समस्या अनेकदा ऐकायला मिळतात. अशा परिस्थितीत प्रवासी कस्टमर केअर सेंटरला फोन करतात. परंतु, बहुतांश प्रकरणांमध्ये ग्राहक सेवा केंद्रे प्रवाशांचे प्रवाशांचे समान परत करू शकत नाहीत, त्यानंतर प्रवाशांना रिकाम्या हातीच परतावे लागते. अशाच एका प्रकरणात प्रवाशाने असं काही केलं की, ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही. या प्रवाशाने आपले सामान शोधण्यासाठी चक्क एअरलाईन्सची वेबसाईटच हॅक केली.

सॉफ्टवेअर इंजिनिअर नंदन कुमार पाटणा ते बंगळुरू इंडिगोच्या विमानाने प्रवास करत होते. प्रवास संपवून ते घरी पोहोचले, तेव्हा त्यांच्या पत्नीने ती बॅग पाहिली आणि सांगितले की, ही बॅग तुमची नसून, दुसऱ्याची आहे. नंदनची बॅग दुसऱ्या प्रवाशाच्या बॅगसोबत बदली झाली होती.

कस्टमर केअरला दिली माहिती

नंदन यांनी इंडिगोच्या कस्टमर केअरला बॅग बदलण्याबाबत माहिती दिली. मात्र, कस्टमर केअर सेंटरने नंदनला त्याच्या बॅगेची माहिती दिली नाही. आता बॅग हरवल्याची आणि नंतर ती सापडल्याची संपूर्ण घटना नंदनने ट्विटरवर सांगितली आहे.

विमानतळावरून घरी आल्यानंतर नंदनने बॅग पत्नीच्या ताब्यात दिली. बायकोने सांगितले की, या बॅगेला कुलूप नाही. ही बॅग दुसऱ्याची आहे. यानंतर, जेव्हा एअरलाईनच्या ग्राहक सेवेकडून कोणतीही मदत मिळाली नाही, तेव्हा त्याने इंडिगोची वेबसाइट हॅक करण्याचा विचार केला.

एअरलाईनची वेबसाईट केली हॅक

यावेळी नंदनने वेबसाईटचे डेव्हलपर कन्सोल उघडून नेटवर्क लॉग रेकॉर्ड तपासले. काही वेळाने त्याला ज्या प्रवाशाकडून त्याची बॅग बदलण्यात आली होती, त्याची माहिती मिळाली. त्यांना नेटवर्क रीस्पाँसद्वारे प्रवाशाचे संपर्क तपशील मिळाले.

नंदन कुमार यांनी ‘इंडिगो’ला दिल्या सूचना!

नंदन यांनी सांगितले की, ज्या प्रवाशासोबत त्यांची बॅग बदलली होती, ते त्यांच्या घराजवळच राहत होते. नंदनने त्यांच्याशी संपर्क साधून बॅगा बदलल्या. बॅग मिळाल्यानंतर नंदन कुमार यांनी विमान कंपनीला ग्राहक सेवा सुधारण्याची गरज असल्याचे सुचवले. कंपनीला आयव्हीआर सर्व्हिस सुधारणे तसेच, ग्राहकांचा डेटा लीक होऊ नये म्हणून आधी वेबसाईट सिक्युअर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी कंपनीला सुचवले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Lord Shiv: श्रावण महिना फळफळणार, भगवान शंकरांच्या प्रिय 4 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! कसा जाईल महिना? पैसा, नोकरी, प्रेमात 'असे' बदल, ज्योतिषशास्त्र..
श्रावण महिना फळफळणार, भगवान शंकरांच्या प्रिय 4 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! कसा जाईल महिना? पैसा, नोकरी, प्रेमात 'असे' बदल, ज्योतिषशास्त्र..
Jana Nayagan BO Collection: थलपती विजयच्या 'जन नायकन'नं चारच दिवसांत दिग्गजांना गुडघ्यावर आणलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री, चौथ्या दिवशीच धुवांधार कमाई
थलपती विजयच्या 'जन नायकन'नं चारच दिवसांत दिग्गजांना गुडघ्यावर आणलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
Devendra Fadnavis : डोकं खाल्ल्याशिवाय शासन लक्ष देत नाही, त्यामुळे डोकं खात राहा म्हणजे कामे होत राहतील; मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीसांचा आमदारांना मिश्किल सल्ला
डोकं खाल्ल्याशिवाय शासन लक्ष देत नाही, त्यामुळे डोकं खात राहा म्हणजे कामे होत राहतील; मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीसांचा आमदारांना मिश्किल सल्ला
Mirabai Chanu Weightlifting Gold Medal: मीराबाई चानूची सोनेरी कामगिरी...राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक, चार पदकांसह भारत गुणतालिकेत आठव्या स्थानी
मीराबाई चानूची सोनेरी कामगिरी...राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक, चार पदकांसह भारत गुणतालिकेत आठव्या स्थानी

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget