एक्स्प्लोर

Agriculture : सोयाबिन पिकावरील किडींचे असे करा नियोजन

सोयाबीनचे पिक सदयस्थितीत 25 ते 30 दिवसांचे आहे. तसेच या दरम्यान सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा किडीच्या प्रादुर्भावाची सुध्दा शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी बंधुनी जागरूक राहून किडींचे व्यवस्थापन करावे.

नागपूर : जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयातील पाऊस आगमनानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. सद्य परिस्थितीत पावसाचा जोर वाढल्यामूळे बहुतांश ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाली व शेतात पाणी साचले आहे.  नागपूर जिल्ह्यातील टाकळी, वारंगा व चिकना या गावात तसेच भिवापूर तालुक्यातील तास या गावात सोयाबीन पिकाला खोड माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर किडीचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक वातावरण निर्माण झाल्यामूळे सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सोयाबीनचे पिक सदयस्थितीत 25 ते 30 दिवसांचे आहे. तसेच या दरम्यान सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा किडीच्या प्रादुर्भावाची सुध्दा शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी बंधुनी जागरूक राहून किडींचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन नागपूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक यांनी केले आहे.

किडीची ओळख व नुकसान

खोडमाशी लहान, चमकदार काळ्या रंगावी असुन त्यांची लांबी 2 मि.मि. असते. अंडयातुन निघालेली अळी पाय नसलेली, फिक्कट पिवळ्या रंगाची, 2-4 मि.मि. लांब असते. ही अळी प्रथम जवळच्या पानाच्या शिरेला छिद्र करते. अळीनंतर पानाचे देठातुन झाडाचे मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून आतील भाग पोखरून खाते. प्रादूर्भावग्रस्त खोड चिरुन पाहिल्यास पांढूरक्या रंगाची अळी किंवा कोषला लसर नागमोडी भागात दिसते. खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाचे सुरुवातीचे अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड वाळते व मोठया प्रमाणात नुकसान होते. खोडमाशीची अळी तसेच कोष फांद्यात, खोडात असते. अशा किडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्याचे वजन कमी होऊन उत्पादनात 16-30 टक्के घट होते.

Chandrashekhar Bawankule : पक्षाने तिकीट नकारलेले बावनकुळे आता 2024 मध्ये तिकीट वाटणार

पानाच्या देठावर अंडी

चक्रीभुंग्याची मादी पानाच्या देठावर, फांदीवर किंवा मुख्य खोडावर साधारणत: एकमेकांपासून 1 ते 1.5 से.मी. अंतरावर एकमेकास समांतर दोन गोल (चक्र) काप तयार करून त्यामध्ये अंडी टाकते. त्यामूळे चक्रकापाचा वरचा भाग सुकतो. अंडयातून निघालेली अळी पानाचे देठ आणि फांदीतून आत जाते, मुख्य खोडाचा भाग पोखरते. या किडीचा प्रादुर्भाव मुग, उडीद, चवळी या पिकावर सुध्दा होवू शकतो. पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत झाल्यास झाडाची पाने, फांदया व मुख्य खोडाचा भाग वाळतो. पिक साधारणतः दिड महिन्याचे झाल्यावर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव असलेले झाड वाळत नाही, पण किड ग्रस्त झाडास कमी शेंगा लागतात परिणामी उत्पादनात घट येते.

RTMNU Exams : पावसामुळे 114 परीक्षा रद्द, 16 आणि 21 ऑगस्ट रोजी होणार पेपर

पिकांची अशी घ्या काळजी

पिवळे चिकट सापळे लावून नियमित खोडमाशीचा प्रादुर्भाव पाहणे (25 सापळे / हेक्टर). खोडमाशी व चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने,  फांद्या वाळतात अशी किडग्रस्त झाडे, पाने, फांदया यांच्या आतील किडीसह नायनाट करावा. यासाठी रासायनिक किटकनाशकांचा वापर करता येईल. खोडमाशी व चक्रीभुंग्याने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्या नंतर (सरासरी 10 टक्के किडग्रस्त झाडे) या दोन्ही किडींचे नियंत्रणासाठी इथियॉन 50 टक्के-30 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के- 6.7 मिली किंवा क्लोरेंट्रॅनिप्रोल 18.5  टक्के– 3.0 मिली किंवा थायोमेथोक्झाम 12.6 टक्के + ल सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेडसी 2.50 मिली यांपैकी कोणतेही एक किटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

महत्त्वाच्या बातम्या

नागपुरात भीषण अपघात! म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे जखमी
नागपुरात भीषण अपघात! म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे जखमी
Vijay Wadettiwar: भाजपने ठरवून शिंदेसेनेची जिरवणे सुरू केलंय; विजय वडेट्टीवारांचा घणाघात, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी आपली व्यवस्था बरोबर केलीय, सरकार कोसळणार!
भाजपने ठरवून शिंदेसेनेची जिरवणे सुरू केलंय; विजय वडेट्टीवारांचा घणाघात, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी आपली व्यवस्था बरोबर केलीय, सरकार कोसळणार!
Kisan Sangh on BJP : भाजपच्या पराभवाला धान उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी कारणीभूत; संघ प्रणित भारतीय किसान संघाचा दावा, म्हणाले, सत्ताधाऱ्यांना पुढेही सत्तेत राहायचे असेल तर...
भाजपच्या पराभवाला धान उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी कारणीभूत; संघ प्रणित भारतीय किसान संघाचा दावा, म्हणाले, सत्ताधाऱ्यांना पुढेही सत्तेत राहायचे असेल तर...
बॅलेटवर निवडणूक तरीही काँग्रेस पराभूत, आता केळाच्या पानावर निवडणूक घ्या अशीही मागणी करतील, भाजप आमदार परिणय फुकेंचा हल्लाबोल 
बॅलेटवर निवडणूक तरीही काँग्रेस पराभूत, आता केळाच्या पानावर निवडणूक घ्या अशीही मागणी करतील, भाजप आमदार परिणय फुकेंचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Devendra Fadnavis: बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Embed widget