एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीसांऐवजी चंद्रशेखर बावनकुळेंना मुख्यमंत्री करा, आशिष देशमुखांची मागणी

प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी नाकारण्यात आलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना आधीच्या तुलनेत जास्त मोठी जबाबदारी देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ऐवजी चंद्रशेखर बावनकुळे यांनाच मुख्यमंत्री करावे अशी अजब मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे

नागपूर : देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी चंद्रशेखर बावनकुळे यांनाच मुख्यमंत्री करा, अशी अजब मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. देशमुख यांनी फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. मात्र देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षेप्रमाणे मताधिक्य घेता आले नाही. यावर बोलताना नुकतंच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मताधिक्य कमी झाले आहे. शिवाय भाजपच्या जागा ही कमी झाल्या आहेत.  त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी राहण्याचा नैतिक अधिकार नाही असे आशिष देशमुख म्हणाले. शिवाय प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी नाकारण्यात आलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना आधीच्या तुलनेत जास्त मोठी जबाबदारी देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ऐवजी चंद्रशेखर बावनकुळे यांनाच मुख्यमंत्री करावे अशी अजब मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे. एवढेच नाही तर आशिष देशमुख यांनी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार ठेऊन महाआघाडीने निवडणूक लढल्या असत्या तर त्याचा फायदा झाला आता असेही मत व्यक्त केले. लवकरच विदर्भात पराभूत झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा सत्कार समारंभ आयोजित करून त्यांचा मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करू असे ही त्यांनी जाहीर केले.

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti: आपण एकत्र आहोत, तर वेगळी भूमिका का? पक्षाच्या दृष्टीने हे कृत्य योग्य नाही; छत्रपती संभाजीनगरच्या महायुतीतील नाट्यमय घडामोडींवर देवेंद्र फडणवीसांचे खडे बोल, म्हणाले..
आपण एकत्र आहोत, तर वेगळी भूमिका का? पक्षाच्या दृष्टीने हे कृत्य योग्य नाही; छत्रपती संभाजीनगरच्या महायुतीतील नाट्यमय घडामोडींवर देवेंद्र फडणवीसांचे खडे बोल, म्हणाले..
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवतांच्या भेटीला; विजयादशमी, विद्यार्थी आंदोलन, दुष्काळ ते देशातील राजकीय परिस्थितीवर नागपुरातील संघ मुख्यालयात मंथन?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवतांच्या भेटीला; विजयादशमी, विद्यार्थी आंदोलन, दुष्काळ ते देशातील राजकीय परिस्थितीवर नागपुरातील संघ मुख्यालयात मंथन?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
Maharashtra Drought: दुष्काळाची दाहकता, पाण्याच्या टंचाईमुळे बांधकाम क्षेत्राला मोठी झळ; लाखो कोटींची काम थांबण्याची शक्यता, बळीराजासह मजूरही दुबार संकटात!
दुष्काळाची दाहकता, पाण्याच्या टंचाईमुळे बांधकाम क्षेत्राला मोठी झळ; लाखो कोटींची काम थांबण्याची शक्यता, बळीराजासह मजूरही दुबार संकटात!

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget