एक्स्प्लोर

Court News : जन्मापूर्वी प्रकल्पग्रस्त घोषित, उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाकडून मागवले उत्तर

जर एखाद्या व्यक्तीचा जन्म जमीन संपादनानंतर झाला असेल तर तो प्रकल्पग्रस्त असल्याचा दावा करू शकत नाही. भूसंपादन केल्यानंतरही मोबदला देण्याची तरतूद असताना त्यावर कोणताही हक्क सांगता येत नाही.

Nagpur News : प्रकल्पग्रस्तांच्या यादीत समाविष्ट असलेल्या आजोबांच्या कुटुंबातील एकाही सदस्याला योजनेनुसार नोकरी (JOB) मिळाली नाही. ऊर्जा विभागानेही (Energy Department) नोकरीसाठी केलेला अर्ज रद्दबातल ठरवला. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिनेश डोंगरे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान फारच विचित्र बाब समोर आली. प्रकल्पासाठी जमीन संपादित (Land Acquisition) केल्यानंतर 20 मे 1971 रोजी नुकसान भरपाई जाहीर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे नुकसान भरपाई जाहीर होण्यापूर्वी याचिकाकर्त्याचा जन्मच झालेला नसतानाही प्रशासनाकडून त्याला गृहीत धरल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सुनावणीनंतर न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती जी. ए. सानप यांनी जिल्हा प्रशासनाला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

44 वर्षांनंतरचे प्रमाणपत्र

सुनावणीदरम्यान कागदपत्रे सादर करताना न्यायालयाला सांगण्यात आले की, 44 वर्षांनी नुकसान भरपाई जाहीर केल्यानंतर, याचिकाकर्त्याला 19 ऑक्टोबर 2015 रोजी प्रमाणपत्र देण्यात आले. भूसंपादन अधिकाऱ्यांकरवी भूसंपादन केल्यानंतर भरपाईसुद्धा दिली गेली. याचिकाकर्त्याकडून न्यायालयात सांगण्यात आले की, 1 जुलै 1972 रोजी विभागाने धोरण ठरवले आहे. त्यानुसार नातवाच्या नावाचा समावेश जमीनबाधित व्यक्तीच्या श्रेणीत करण्यात आला आहे. यासंदर्भात परिपत्रक निर्गमित केले गेले आहे, पण ते न्यायालयासमोर मात्र हजर करण्यात आले नसल्याची बाब न्यायालयाच्या लक्षात आणून दिली गेले. त्यामुळे संपूर्ण प्रकरणावरील पडदा उठल. या परिपत्रकानुसार (Notification) मूळ जमीन मालकाच्या नातवाचाही नोकरीसाठी गृहित धरणाऱ्या व्यक्तींच्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. त्याला प्रशासनानेही विरोध केला नाही.

भूसंपादनानंतर अधिकार नाहीत

दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म जमीन संपादनानंतर झाला असेल तर तो प्रकल्पग्रस्त असल्याचा दावा करु शकत नाही. भूसंपादन केल्यानंतरही मोबदला देण्याची तरतूद असताना त्यावर कोणताही हक्क सांगता येत नाही. मालकी हक्कच (Ownership) संपल्यावर जन्मलेला व्यक्ती प्रकल्पग्रस्ताच्या क्षेणीत येऊच शकत नाही. नक्कीच ही धोरणात्मक बाब आहे, मात्र धोरणे देखील वेळोवेळी बदलतात. धोरण न्यायालयासमोर ठेवले गेल्यास त्यावर तोडगा निघू शकतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला धोरणांशी संबंधित कागदपत्रांसह उत्तर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करावं, अन्यथा कायदा आपलं काम करेल, दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा इशारा

Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यासाठी पोलिसांचा विशेष प्लॅन; वर्षभरात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Politics: अनिल सोले अकरावी ते बीएससीपर्यंत गणित शिकवणारे, अन् राजकीय गुरु, ते शिष्याला अडचणीत आणणार नाही; गुरु-शिष्य परंपरेची आठवण करून देत सुधाकर कोहळेंची भावनिक साद
गुरु-शिष्य परंपरेची आठवण करून देत बंडखोर अनिल सोलेंना सुधाकर कोहळेंची भावनिक साद; म्हणाले, 'BSCपर्यंत गणित शिकवणारे, अन् राजकीय गुरु शिष्याला अडचणीत आणणार नाही'
Vijay Wadettiwar: नागपूर पदवीधर मतदारसंघात शेवटच्या चार दिवसात 80 हजार मतदारांची नोंदणी; विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, काँग्रेसकडून चौकशीची मागणी
नागपूर पदवीधर मतदारसंघात शेवटच्या चार दिवसात 80 हजार मतदारांची नोंदणी; विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, काँग्रेसकडून चौकशीची मागणी
Nagpur Crime News: नागपुरात NCBची मोठी कारवाई; लोखंडी पाईपच्या आड गांजा लपवून ट्रकमधून वाहतूक; तब्बल 500 किलो गांजा जप्त, तिघांना अटक
नागपुरात NCBची मोठी कारवाई; लोखंडी पाईपच्या आड गांजा लपवून ट्रकमधून वाहतूक; तब्बल 500 किलो गांजा जप्त, तिघांना अटक
Nagpur BJP: देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात बंडखोरी, अनिल सोलेंपाठोपाठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्याचा बंडाचा झेंडा, नागपूर पदवीधर निवडणूक भाजपला अवघड जाणार?
देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात बंडखोरी, अनिल सोलेंपाठोपाठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्याचा बंडाचा झेंडा, नागपूर पदवीधर निवडणूक भाजपला अवघड जाणार?

व्हिडीओ

Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
Chhatrapati Sambhajinagar Drought: पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Mumbai Crime Malad: अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Jantar Mantar Delhi Police: कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
Girija Oak Photos: नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
Embed widget