एक्स्प्लोर

फी वसुलीसाठी पालकांवर दबाव आणणाऱ्या शाळांकडून शिक्षकांना मात्र वेतन नाही

ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या शाळा फी वसुलीसाठी पालकांवर दबाव आणणाऱ्या शाळा आपल्या शिक्षकांना मात्र वेतन देत नसल्याचा आरोप होतोय. त्यामुळे राज्यातील 70 हजार पेक्षा जास्त शिक्षकांच्या जीवनमरणाचा प्रश्न ऐरणीवर आल्याचा आरोप सीबीएसई स्कुल स्टाफ वेलफेयर एसोसिएशनने केला आहे.

नागपूर : ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या शाळा फी वसुलीसाठी पालकांवर दबाव आणत असल्याचे आरोप होत असताना त्याच शाळा आपल्या शिक्षकांना मात्र वेतन देत नसल्याचा आरोप होतोय. राज्यातील सीबीएससी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कमर्चाऱ्यांच्या वेतनात मोठ्या प्रमाणावर कपात केली जात आहे. त्यामुळे राज्यातील 70 हजार पेक्षा जास्त शिक्षकांच्या जीवनमरणाचा प्रश्न ऐरणीवर आल्याचा आरोप सीबीएसई स्कुल स्टाफ वेलफेयर एसोसिएशन ( सिसवा ) ने केला आहे. राज्यात सीबीएससी अभ्यासक्रमाच्या सुमारे 800 मोठ्या शाळा असून 70 हजारांपेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनाविना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळेत कोणतेही शिक्षण कार्य होत नसताना ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली पालकांमागे फी साठी तगादा लावणाऱ्या शाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मात्र, 50 ते 60 टक्केच पगार देत असल्याचा आरोप सिसवाच्या अध्यक्षा दीपाली डबली यांनी केला आहे. शिवाय जे शिक्षक ऑनलाईन शिक्षणाच्या प्रक्रियेत नाही, म्हणजेच ज्यांच्या विषयांचे ऑनलाईन शिक्षण दिले जात नाहीये, त्यांना तर "नो टिचिंग नो सॅलरी" या तत्वानुसार वेतन नाकारले जात असल्याचा आरोप ही सिसवाने केला आहे. दहावी, बारावी नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा ऑक्टोबरमध्ये : शिक्षणमंत्री गेल्या तीन महिन्यांत अनेक सीबीएससी शाळांनी शेकडो शिक्षकांना नोकरीवरून काढले आहे. त्यामुळे येत्या काळात शिक्षकांच्या आर्थिक स्थितीचा मुद्दा खूप मोठा होण्याची शक्यता असल्याचे सिसवाने म्हटले आहे. सिसवाच्या या आरोपांमुळे एका बाजूला पालकांवर फी साठी दबाव आणणाऱ्या सीबीएससी शाळा शिक्षकांसोबत मात्र माणुसकीचा व्यवहार करत नसल्याचे समोर आले आहे. सीबीएससी शाळांच्या व्यवस्थापनाने त्यांचे हे अमानवीय धोरण बदलविले नाही तर सीबीएससी शाळेतील शिक्षकांना आंदोलनात्मक भूमिका घेत रस्त्यावर उतरावे लागणार असा इशारा ही सिसवाच्या अध्यक्षा दीपाली डबली यांनी दिला आहे. दहावी, बारावी नापास विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑक्टोबरमध्ये - शिक्षणमंत्री

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

CJP And GEN Z Protest Maowadi Connection: CJP आणि जेन झीच्या आंदोलनावर माओवाद्यांची नजर असल्याचा संशय; धक्कादायक पत्र समोर, नेमकं प्रकरण काय?
CJP आणि जेन झीच्या आंदोलनावर माओवाद्यांची नजर असल्याचा संशय; धक्कादायक पत्र समोर, नेमकं प्रकरण काय?
Chandrashekhar Bawankule: 'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट कारवाईच्या सूचना
'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट गुन्हा दाखल करण्याच्या सूचना
Girish Vyas: आधी पक्षाच्या कार्यप्रणालीवर आगपाखड, आता मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर गिरीश व्यासांची सावरासावर; म्हणाले, पक्ष नेतृत्त्वाला अनेकदा कटू निर्णय घ्यावेच लागतात
आधी पक्षाच्या कार्यप्रणालीवर आगपाखड, आता मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर गिरीश व्यासांची सावरासावर; म्हणाले, पक्ष नेतृत्त्वाला अनेकदा कटू निर्णय घ्यावेच लागतात
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News: वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
Ankita Bhandari Case: अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
Hingoli Crime News: माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Nana Patekar: भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
Embed widget