एक्स्प्लोर

GST : 10 कोटी 35 लाखाची कर चुकवेगिरी करणाऱ्या धनंजय घाडगे यांना अटक

लोकांना फसवून त्यांच्या कागदपत्रांच्या आधारे 8 बोगस फर्मस् तयार करुन व स्व:ताच्या नावे मेसर्स घाडगे ट्रेडर्स या नावाने एक बोगस फर्म तयार करुन बोगस व्यापाऱ्यांचे जाळे तयार करण्यात आले होते.

नागपूर : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने सुमारे 58 कोटीच्या बेकायदेशिर व्यवहारांच्या आधारे बोगस इनपूट टॅक्स क्रेडीट घेऊन व खोटी बिले जारी करुन शासनाची 10 कोटी 35 लाख कर महसूलाची हानी करणाऱ्या धनंजय घाडगे नावाच्या व्यक्तीस अटक केली आहे. मेसर्स प्रिमियम इंटरनॅशनल या व्यापाराच्या अनुषंगाने सुरु असलेल्या अन्वेषण कार्यवाही दरम्यान बोगस पुरवठादार व्यापाऱ्यांचे जाळे तयार केले गेले असे चौकशी दरम्यान विभागाच्या लक्षात आले. 

आठ बोगस कंपन्यांद्वारे फसवणूक

अशाप्रकारे लोकांना फसवून त्यांच्या कागदपत्रांच्या आधारे 8 बोगस फर्मस् तयार करुन व स्व:ताच्या नावे मेसर्स घाडगे ट्रेडर्स या नावाने एक बोगस फर्म तयार करुन बोगस व्यापाऱ्यांचे जाळे तयार करण्यात आले व त्याआधारे बोगस इनपूट टॅक्स क्रेडिटच्या माध्यमातून खोटी बिले जारी करुन शासनाची 10.35 कोटीच्या कर महसूलाची हानी करणाऱ्या मेसर्स घाडगे ट्रेडर्सचे मालक धनंजय घाडगे यांना अटक करण्यात आली आहे. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी आरोपीस 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून यापूर्वीही याच प्रकरणात मेसर्स प्रिमियम इंटरनॅशनलचे मालक मोहम्मद सलीम खान यांच्याविरुध्द देखील अटक आदेश जारी करण्यात आले होते.

Nagpur Congress : महागाई विरोधात शहर कॉंग्रेसमध्ये एक्य, आक्रमक नेते, कार्यकर्त्यांना पोलिसांनी व्हॅनमध्ये कोंबले

तंत्रज्ञानाद्वारे पकडली चुकवेगिरी

या धडक अन्वेषण कार्यवाही अप्पर राज्यकर आयुक्त अनंता राख व राज्य सहआयुक्त संजय कंधारे, राज्य कर उपायुक्त विलास पाडवी यांच्या मादर्शनात राज्य आयुक्त सचिन धोडरे यांनी सहायक आयुक्त दिपक शिरगुरवार व संतोष हेमने व कर्मचारी यांच्या मदतीने मोहीम राबविण्यात आली. अशा प्रकारच्या धडक मोहिमेंतर्गत महाराष्ट्र वस्तु व सेवा कर विभागाने या आर्थिक वर्षात कर चुकवेगिरी करणाऱ्या 31 व्यकतींना अटक केली आहे. सर्व समावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करुन वस्तू व सेवा कर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांना एकप्रकारे मोठा आव्हान उभे केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CJP And GEN Z Protest Maowadi Connection: CJP आणि जेन झीच्या आंदोलनावर माओवाद्यांची नजर असल्याचा संशय; धक्कादायक पत्र समोर, नेमकं प्रकरण काय?
CJP आणि जेन झीच्या आंदोलनावर माओवाद्यांची नजर असल्याचा संशय; धक्कादायक पत्र समोर, नेमकं प्रकरण काय?
Chandrashekhar Bawankule: 'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट कारवाईच्या सूचना
'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट गुन्हा दाखल करण्याच्या सूचना
Girish Vyas: आधी पक्षाच्या कार्यप्रणालीवर आगपाखड, आता मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर गिरीश व्यासांची सावरासावर; म्हणाले, पक्ष नेतृत्त्वाला अनेकदा कटू निर्णय घ्यावेच लागतात
आधी पक्षाच्या कार्यप्रणालीवर आगपाखड, आता मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर गिरीश व्यासांची सावरासावर; म्हणाले, पक्ष नेतृत्त्वाला अनेकदा कटू निर्णय घ्यावेच लागतात
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार
Embed widget