एक्स्प्लोर

हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं, अधिवेशनात ही महत्वाची विधेयकं मंजूर

पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प, समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकार पैसा देणार, समृद्धी महामार्गालगतच्या विकास प्रकल्पातून पाच लाख रोजगार निर्माण करणार, कृषी समृद्धी केंद्रांमध्ये कृषी विकास प्रकल्पाची स्थापना अशा निर्णयासह अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. सोबतच अधिवेशनात सात महत्वाची विधेयकं सुद्धा मंजूर करण्यात आली.

नागपूर : हिवाळी अधिवेशनाचे अखेर आज सूप वाजलं. महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारचं हे पहिलंच अधिवेशन. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा देखील पहिला अनुभव. समोर भाजपसारखा तगडा विरोधी पक्ष असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात अनेक महत्वाचे निर्णय घेत हे आव्हान पेलले. 15 डिसेंबरला सुरु झालेलं हे अधिवेशन आज संपले. आता पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 फेब्रुवारी, 2020 पासून मुंबई येथे सुरु होणार आहे. या हिवाळी अधिवेशनात महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ, गोरगरीबांना 10 रुपयामध्ये शिवभोजन योजना , पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प, समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकार पैसा देणार, समृद्धी महामार्गालगतच्या विकास प्रकल्पातून पाच लाख रोजगार निर्माण करणार, कृषी समृद्धी केंद्रांमध्ये कृषी विकास प्रकल्पाची स्थापना अशा निर्णयासह अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. सोबतच अधिवेशनात सात महत्वाची विधेयकं सुद्धा मंजूर करण्यात आली. दोन्ही सभागृहात संमत विधेयकांची यादी (1) सन 2019 चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्र.43 - महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती (सुधारणा) अध्यादेश, 2019, (ग्राम विकास विभाग) (पीठासीन अधिकाऱ्यांची पदे एकाच वेळी रिक्त झाल्यास त्यांची कर्तव्ये चार महिन्यांहून अधिक नसेल इतक्या कालावधीकरिता देण्याची तरतूद) (अध्यादेश क्रमांक 21/2019 चे रूपांतर) (पुर:स्थापित दि. 16.12.2019) (विधानसभेत संमत दि. 17.12.2019) (विधान परिषदेत संमत दि. 18.12.2019) (2) सन 2019 चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्र.44 - महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता (सुधारणा) अध्यादेश, 2019 (ग्राम विकास विभाग) (अधिनियमातील अनर्हतेबाबतच्या तरतुदी नगर पंचायतीच्या सदस्यांना देखील लागू होण्याकरिता सुधारणा) (अध्यादेश क्रमांक 17/2019 चे रूपांतर) (पुर:स्थापित दि. 16.12.2019) (विधानसभेत संमत दि. 17.12.2019) (विधान परिषदेत संमत दि. 18.12.2019) हेही वाचा - शेतकरी कर्जमाफी, 10 रुपयांत शिवभोजन, मुख्यमंत्र्यांकडून शेवटच्या दिवशी घोषणांचा पाऊस (3) सन 2019 चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्र. 45 - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय, समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उप सभापती पदांच्या) निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे अध्यादेश, 2019, (ग्राम विकास विभाग) (जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय, समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उप सभापती पदांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे.) (ग्राम विकास विभाग) (अध्यादेश क्रमांक 22/2019 चे रूपांतर) (पुर:स्थापित दि. 16.12.2019) (विधानसभेत संमत दि. 17.12.2019) (विधान परिषदेत संमत दि. 18.12.2019) (4) सन 2019 चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्र. 46 - महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) अध्यादेश, 2019, (महसूल ववन विभाग) (गौण खनिजे बेकायदेशीर पणे काढल्यास व त्यांची वाहतूक करण्याकरिता वापरलेली यंत्रसामग्री व साधन सामग्री सरकार जमा करण्याचे अधिकार सर्व महसुली अधिकाऱ्यांना प्रदान करणे ) (अध्यादेश क्रमांक 24/2019 चे रूपांतर) (पुर:स्थापित दि. 16.12.2019) (विधानसभेत संमत दि. 17.12.2019) (विधान परिषदेत संमत दि. 18.12.2019) (5) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र. 49- महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, २०१९ (वित्त विभाग) (विधानसभेत व विधान परिषदेत संमत दि. 20.12.2019) हेही वाचा - शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा (6) सन 2019 चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्र. 47- महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक, 2019 (पुर:स्थापित दि. 19.12.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 20/21.12.2019) (विधानसभेत व विधान परिषदेत संमत दि. 21.12.2019) (7) सन 2019 चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्र.48- महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2019 (नगर विकास विभाग) (महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागातून एक पालिका सदस्य निवडला जाईल अशी तरतुद करणे) (पुर:स्थापित दि. 19.12.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 20/21.12.2019) (विधानसभेत व विधान परिषदेत संमत दि. 21.12.2019) VIDEO | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'या' दहा महत्वाच्या घोषणा केल्या

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Drought Marathi News: देशाला आणि राज्याला दर्जेदार अधिकारी देणारे अधिकाऱ्यांचे गाव तहानलेले; पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, गावकरी हळहळले!
देशाला आणि राज्याला दर्जेदार अधिकारी देणारे अधिकाऱ्यांचे गाव तहानलेले; पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, गावकरी हळहळले!
RSS Vijayadashami: संघाच्या विजयादशमी उत्सवात इस्रायलचे महावाणिज्यदूत विशेष निमंत्रित अतिथी, तर अचानक राजीनाम्यानंतर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखडांचीही संघाच्या मंचावर उपस्थिती
संघाच्या विजयादशमी उत्सवात इस्रायलचे महावाणिज्यदूत विशेष निमंत्रित अतिथी, तर अचानक राजीनाम्यानंतर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखडांचीही संघाच्या मंचावर उपस्थिती
ABP Majha Top 10, 17 October 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
ABP Majha Top 10, 17 October 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Embed widget