एक्स्प्लोर

कवी दिनकर मनवर यांना महिला आयोगाची नोटीस

मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला शाखेच्या अभ्यासक्रमात कवी दिनकर मनवर यांच्या 'दृश्य नसलेल्या दृश्यात' ही कविता समाविष्ट करण्यात आली होती आणि त्यावरुन वाद झाला होता.

मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने कवी दिनकर मनवर यांना नोटीस पाठवली आहे. मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला शाखेच्या अभ्यासक्रमात कवी दिनकर मनवर यांच्या 'दृश्य नसलेल्या दृश्यात' ही कविता समाविष्ट करण्यात आली होती आणि त्यावरुन वाद झाला होता. या कवितेत आदिवासी महिलांविषयक आक्षेपार्ह वाक्यरचना केल्याची तक्रार काही संघटनांनी केली होती. या तक्रारींची दखल घेत राज्य महिला आयोगाने दिनकर मनवर यांना नोटीस बजावली आहे. 20 ऑक्टोबर 2018 रोजी व्यक्तिशः उपस्थित राहून आपले म्हणणे आयोगासमोर मांडावे, असे महिला आयोगाने आदेश दिले आहेत. दिनकर मनवर यांची कविता अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यामागची मुंबई विद्यापीठ अभ्यासक्रम समितीची भूमिका स्पष्ट करणारा अहवाल 19 ऑक्टोबर 2018 रोजी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी व्यक्तिशः उपस्थित राहून अथवा अध्यक्ष,  अभ्यास मंडळ यांनी प्रत्यक्ष सादर करावा असे निर्देश मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना देण्यात आले आहेत. पत्रकारालाही आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश औरंगाबाद येथील पत्रकार सुरेश पाटील यांनी समाज माध्यमावर महिलांविषयी अश्लील टिपणी केल्याने त्याविरोधात तक्रार करणारे अर्ज आयोगास प्राप्त झाले आहेत. याची दखल घेत राज्य महिला आयोगाने सुरेश पाटील यांना 20 ऑक्टोबर 2018 रोजी आयोगापुढे  हजर रहावे असे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणी औरंगाबाद पोलिसांच्या सायबर सेल विभागास तात्काळ कारवाई करावी व त्याचा अहवाल आयोगास सादर करावा असे निर्देश दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
धक्कादायक! नालासोपारात पाण्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, तर कांदिवलीमध्ये विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू
धक्कादायक! नालासोपारात पाण्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, तर कांदिवलीमध्ये विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर

व्हिडीओ

Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Share Market : कालच्या धक्क्यानंतर आज शेअर बाजार सावरला, एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई,कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक,एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई, कोणत्या शेअरमध्ये तेजी?
Shashikant Shinde : शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, शशिकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; एनडीएत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, शशिकांत शिंदेंचं मविआच्या नेत्यांना आवाहन

Embed widget