एक्स्प्लोर
येत्या 72 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज
रविवारी सकाळी मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर पुन्हा पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे.
मुंबई: येत्या 72 तासांत उत्तर कोकणासह मुंबईत मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता, कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे.
रविवारी सकाळी मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर पुन्हा पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सध्या राज्यभरात ठिकठिकाणी पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रात तर जोर कायम आहे.
सततच्या पावसामुळे वातावरणात गारवा आला आहे. मुंबईकरांसाठी हा दिलासा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement