एक्स्प्लोर

शिवसेनेला आताच उपरती का? तावडेंचा सवाल

मुंबई: शिवसेनेसोबतच्या युतीसाठी आम्ही पहिल्या दिवसापासून सकारात्मक आहोत. पहिली बैठक झाली, दुसरी झाली तेव्हा मंत्र्यांवर आक्षेप नव्हते, मग आजच शिवसेनेला का उपरती झाली, असा सवाल शिक्षणमंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे यांनी केला. ते एबीपी माझाशी बोलत होते. भाजपने युतीसाठी पारदर्शकता हा मुद्दा शिवसेनेपुढे ठेवला आहे. मात्र भाजप नेते शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसेनेने तावडे, प्रकाश मेहता आणि आशिष शेलार यांच्यावर अनेक आरोप आहेत. त्यामुळे त्यांच्या पारदर्शकतेपासून सुरुवात करावी, असा पवित्रा घेतला. याबाबत विनोद तावडे म्हणाले, "यापूर्वी युतीबाबत दोन बैठका झाल्या, त्यावेळा त्यांना आक्षेप नव्हता, मग आताच उपरती का झाली?" याशिवाय  "युतीसाठी भाजपकडून मी, प्रकाशभाई, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार होतो. आम्हाला वाटलं शिवसेनेकडून सुभाष देसाई असे ज्येष्ठ मंत्री येतील. पण यांनी विभागप्रमुख, माजी आमदार असे ज्युनिअर लोक पाठवले. मात्र तरीही आम्ही काही बोललो नाही, त्यांच्याशी चर्चा केली", असं तावडे म्हणाले. आज युतीबाबत यादी देणार होतो, बैठक होणार होती, शिवसेना नाही बोलली हे मला प्रसारमाध्यमातून कळलं. मी अनिल देसाईंना फोन लावला तेव्हा त्यांनी याबाबत सांगितलं, असं तावडे म्हणाले. अनिल देसाईंनी मी फोन करुन विचारल्यावर सांगण्याऐवजी बैठकीत सांगणं आवश्यक होतं. युतीची चर्चा अशी प्रसारमाध्यमातून होत नाही, असं तावडेंनी नमूद केलं. पंतप्रधानांबाबत शिवसेनेने 'चुनावी जुमला' अशी टीका केल्यानंतर किरीट सोमय्यांनी टीका केल्याचं तावडे म्हणाले. सामनातून भाजपच्या कोणत्याही नेत्यावर टीका केली नाही, असं शिवसेना नेते अनिल परब म्हणाले होते. त्याबाबत तावडे म्हणाले, " आम्हीही शिवसेनेच्या नेत्यांवर नाही, तर कंत्राटदारांवर टीका केली, मग तुम्हाला ते का लागलं? संबंधित बातम्या
आता निर्णय मुख्यमंत्र्यांचा, युतीची चर्चा थांबल्याचे शिवसेनेचे संकेत
आता युती तोडण्याचं पाप कुणी करु नये: अनिल परब
गुंडांच्या मदतीने निवडणूक जिंकणं काळ्या धनापेक्षाही वाईट : सामना
VIDEO: ‘बोलबच्चनगिरी करणाऱ्यांना आवरा’, अनिल देसाईंचा भाजपला इशारा
जिथं भाजपचा आमदार तिथं शिवसेनेनं जागा सोडाव्या, भाजपची मागणी: सूत्र
भाजपच्या 114 जागांच्या यादीवर मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब
बायकोच्या तिकिटासाठी नवरोबांची धावपळ
आता युती तोडण्याचं पाप कुणी करु नये: अनिल परब
आजी-माजी 7 महापौरांची मुंबईसाठी फिल्डिंग!
युतीसाठी भाजपकडून 50-50 चा फॉर्म्युला
मुंबई खड्डेमुक्त होईपर्यंत रस्ते कर नाही : भाजप
माफियांशी समझोत्याची चर्चा शक्य नाही, सोमय्यांचा घणाघात
मालमत्ता करमुक्तीची घोषणा आमची : आशिष शेलार
भाजपचा एक्स्क्लुझिव्ह सर्व्हे एबीपी माझाच्या हाती!
5 ते 6 जागांवरुन युतीचं ब्रेक-अप होणार?

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
माझ्या नशिबी धोंडेच पडणार, पण त्याच धोंड्याने उद्याची लोकशाही उभी राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
माझ्या नशिबी धोंडेच पडणार, पण त्याच धोंड्याने उद्याची लोकशाही उभी राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Embed widget