एक्स्प्लोर

विलेपार्लेतील डॉक्टर तरुणीच्या मारेकऱ्याला प. बंगालमधून अटक

मुंबई: मुंबईतल्या विलेपार्लेतील डॉक्टर तरुणीटच्या मारेकऱ्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. देवाशिष धारा या आरोपीला पश्चिम बंगालच्या मिदनापूरमधून अटक करण्यात आली. हत्येच्या रात्री घरात एकट्याच झोपलेल्या तरुणीनं दरवाजा नीट बंद केला नव्हता आणि याचाच फायदा घेत देवाशिषनं तिच्या खोलीत प्रवेश केला. जीन्सनं गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यानं तिच्यावर बलात्कार केला आणि तिच्या शरीरावर पेटते कागद टाकून फरार झाला. शंभराहून अधिक सीसीटीव्हींचा तपास आणि पाचशेहून अधिक लोकांची चौकशी केल्यानंतर 55 दिवसांनी पोलिस मारेकऱ्यापर्यंत पोहचण्यात यशस्वी झाले आहेत. मुंबईतील विलेपार्ले परिसरात 5 डिसेंबरच्या रात्री 25 तरुणीचा मृतदेह राहत्या घरी आढळला होता. मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता आणि तिच्यावर हत्येपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांना होता. ज्यावेळी तरुणीची हत्या झाली होती, त्याच सुमारास संशयित तिच्या इमारतीबाहेर फिरताना दिसत आहे. तळमजल्यावरील खिडकीतून डोकावण्याचा आणि पहिल्या मजल्यावर चढण्याचा प्रयत्न करत असल्याचं फुटेजमध्ये दिसत होतं हत्येच्या दिवशी तरुणी रात्री मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर गेली होती आणि 12 च्या सुमारास घरी परतली. तिला सोडण्यासाठी आलेले तिचे काही मित्र थोड्या वेळाने निघून गेले. पण रात्री साडेतीनच्या सुमारास रुममधून धूर येत असल्याचं दिसलं. आग लागल्याचं समजताच शेजारी आले आणि त्यांनी रुमचा दरवाजा उघडला. पण समोर त्यांना तरुणीचा मृतदेह आढळून आला. संबंधित बातम्या: डॉक्टर तरुणीचं हत्या प्रकरण, संशयिताचा फोटो समोर

महत्त्वाच्या बातम्या

...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
ओमराजे निंबाळकर आपल्या मनाचे राजे, ते खरंच रिअल स्टार, एकनाथ शिंदेंकडून कौतुकाची थाप 
ओमराजे निंबाळकर आपल्या मनाचे राजे, ते खरंच रिअल स्टार, एकनाथ शिंदेंकडून कौतुकाची थाप 

व्हिडीओ

Aditya Thackeray On Operation Tiger : आम्ही त्यांना प्रेमच दिलं, पण ओमराजेंचं वागणं दु:खद- ठाकरे
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report
Sanjay Dina Patil Daughter : वडिलांनी मातोश्रीची साथ सोडली, मुलगी ठाकरेंसोबतच? | Special Report
Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
Share Market: सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
Gokul Gite : महायुतीत डॅमेज कंट्रोल, नाशिकला शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पाडलं, गोकुळ गीते मुंबईत आले आणि सेनेचेच सहयोगी सदस्य बनले
शिवसेनेच्या दराडेंना पाडून गोकुळ गीते निवडणूक जिंकले, मुंबईत आले आणि सेनेचे सहयोगी सदस्य बनले
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
Vaibhav Sooryavanshi: वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
Eknath Shinde : संजय दिना पाटील बेधडक, ओमराजे मनाचे राजे ते नागेश पाटील आष्टीकर ओपनिंग बॅटसमन, ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांना शिंदेंकडून खास विशेषणं
बेधडक, मनाचे राजे, ओपनिंग बॅटसमन, एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंच्या फुटीर खासदारांवर कौतुकाचा वर्षाव
Embed widget