एक्स्प्लोर

काँग्रेस एकच जागा लढवणार, विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार

काँग्रेसने एकच जागा लढवण्यास तयारी दाखवल्याने आता महाविकास आघाडी पाच जागांवर निवडणूक लढवणार आहे. यामुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झालं आहे.

मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत विधानपरिषद निवडणुकीचा तिढा अखेर सुटला आहे. विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसने दोन उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला होता. विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार की नाही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. मात्र काँग्रेसने एकच जागा लढवण्यास तयारी दाखवल्याने आता महाविकास आघाडी पाच जागांवर निवडणूक लढवणार आहे. यामुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झालं आहे.

महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाविकास आघाडीने सहा जागा लढवाव्या ही काँग्रेसची अपेक्षा होती. मात्र निवडणूक घेणे सध्याच्या कोरोनाच्या संकटाच्या परिस्थितीत अवघड आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनंती केली की निवडणूक बिनविरोध करुयात. या सगळ्या गोष्टींचा विचार करुन महाविकास आघाडी पाच जागा लढणार आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक 

कोरोनाचं संकट नसतं तर निवडणूक घेणे शक्य होतं. मात्र सध्या सर्व आमदारांना मुंबईत आणणं आणि निवडणूक घेणं कठीण आहे. संख्याबळ पाहता काँग्रेसला कमी बाजू आली आहे, मात्र मुख्यमंत्र्यांची विनंती आणि कोरोनाचं संकट पाहून आम्ही हा निर्णय घेतला आहे, असं महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

कसं आहे आकड्यांचं गणित?

या निवडणुकीत विधानसभेतील 288 आमदार मतदान करणार आहेत. विधानसभेतील संख्याबळ बघितलं तर 1 उमेदवार निवडून येण्यासाठी 29 मतांचा कोटा आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने शिवसेना 56, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44 या तीन पक्षांचे मिळून 154 संख्याबळ आहे. तर याशिवाय बच्चू कडूंचा प्रहार 2, स्वाभिमानी 1, शेकाप 1, बहुजन विकास आघाडी 3, सपा 2, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1 आणि अपक्ष 7 असं 17 जणांचं पाठबळ महाविकास आघाडीला आहे. म्हणजेच 154 + 17 असं 171 मतांचं पाठबळ महाविकास आघाडीकडे आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खेड- शिवापूरमध्ये  'रात्रीस खेळ चाले', पैशांचा व्हिडीओ ट्वीट; सत्ताधारी उमेदवारांना पहिला हप्ता  25 कोटींचा, रोहित पवारांचा आरोप
खेड- शिवापूरमध्ये 'रात्रीस खेळ चाले', पैशांचा व्हिडीओ ट्वीट; सत्ताधारी उमेदवारांना पहिला हप्ता 25 कोटींचा, रोहित पवारांचा आरोप
गाडीची पासिंग MH 45, नंबरही व्हीआयपी, खेड शिवापूरला पकडलेल्या 5 कोटींचं गौडबंगाल काय? सगळे अधिकारी अळीमीळी गुपचीळी!
गाडीची पासिंग MH 45, नंबरही व्हीआयपी, खेड शिवापूरला पकडलेल्या 5 कोटींचं गौडबंगाल काय? सगळे अधिकारी अळीमीळी गुपचीळी!
Sandeep Naik from Belapur: वडील भाजपमध्ये, मुलगा पवारांच्या राष्ट्रवादीत, बाप-लेक निवडणूक लढवणार, विधानसभेला कोण जिंकणार?
वडील भाजपमध्ये, मुलगा पवारांच्या राष्ट्रवादीत, बाप-लेक निवडणूक लढवणार, विधानसभेला कोण जिंकणार?
Balasaheb Thorat: मविआत जागावाटपावरुन तणाव, शरद पवारांची भेट घेतल्यानंतर बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
मविआता तणाव, काँग्रेसने अनुभवी नेत्याला चर्चेसाठी पुढे केलं, बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीनंतर म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNagpur Vidhansabha Election 2024 : नागपूर निवडणूक यंत्रणा सज्ज; भरारी पथकं तयारCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 22 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaShahaji Bapu Patil :राऊतांना रात्री झोपताना झाडं दिसतात; सकाळी उठताना डोंगर दिसतात -शहाजी बापू पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खेड- शिवापूरमध्ये  'रात्रीस खेळ चाले', पैशांचा व्हिडीओ ट्वीट; सत्ताधारी उमेदवारांना पहिला हप्ता  25 कोटींचा, रोहित पवारांचा आरोप
खेड- शिवापूरमध्ये 'रात्रीस खेळ चाले', पैशांचा व्हिडीओ ट्वीट; सत्ताधारी उमेदवारांना पहिला हप्ता 25 कोटींचा, रोहित पवारांचा आरोप
गाडीची पासिंग MH 45, नंबरही व्हीआयपी, खेड शिवापूरला पकडलेल्या 5 कोटींचं गौडबंगाल काय? सगळे अधिकारी अळीमीळी गुपचीळी!
गाडीची पासिंग MH 45, नंबरही व्हीआयपी, खेड शिवापूरला पकडलेल्या 5 कोटींचं गौडबंगाल काय? सगळे अधिकारी अळीमीळी गुपचीळी!
Sandeep Naik from Belapur: वडील भाजपमध्ये, मुलगा पवारांच्या राष्ट्रवादीत, बाप-लेक निवडणूक लढवणार, विधानसभेला कोण जिंकणार?
वडील भाजपमध्ये, मुलगा पवारांच्या राष्ट्रवादीत, बाप-लेक निवडणूक लढवणार, विधानसभेला कोण जिंकणार?
Balasaheb Thorat: मविआत जागावाटपावरुन तणाव, शरद पवारांची भेट घेतल्यानंतर बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
मविआता तणाव, काँग्रेसने अनुभवी नेत्याला चर्चेसाठी पुढे केलं, बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीनंतर म्हणाले...
मोठी बातमी : डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरी आयकर छापा, विधानसभेच्या रणधुमाळीत छापेमारी
मोठी बातमी : डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरी आयकर छापा, विधानसभेच्या रणधुमाळीत छापेमारी
Atul Benke: अतुल बेनके शरद पवारांसोबत जाण्याच्या चर्चांना पुर्णविराम; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घेतला एबी फॉर्म, साहेब साथ देणार असं केलेलं वक्तव्य
अतुल बेनके शरद पवारांसोबत जाण्याच्या चर्चांना पुर्णविराम; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घेतला एबी फॉर्म, साहेब साथ देणार असं केलेलं वक्तव्य
भाजपने सुलभा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेत अस्वस्थता, कल्याण पूर्वमध्ये मित्रपक्ष आक्रमक
भाजपने सुलभा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेत अस्वस्थता, कल्याण पूर्वमध्ये मित्रपक्ष आक्रमक
Crime News:'तोंडात गोळ्यांचं पाकीट, पावडर कोंबली अन्...', बाल निरीक्षक गृहात विधीसंंघर्ष मुलाकडून एकावर अनैसर्गिक अत्याचार; डोंगरीतील घटना
'तोंडात गोळ्यांचं पाकीट, पावडर कोंबली अन्...', बाल निरीक्षक गृहात विधीसंंघर्ष मुलाकडून एकावर अनैसर्गिक अत्याचार; डोंगरीतील घटना
Embed widget