एक्स्प्लोर

वसई-विरार मनपाच्या प्रभारी सहाय्यक आयुक्तांना खंडणीप्रकरणी अटक

वसई विरार महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव यांना 25 लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

वसई: वसई-विरार क्षेत्रात खंडणीच्या गुन्ह्यांचे सत्र सुरुच आहे. 31 मार्चपासून आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यात 19 गुन्हे दाखल झाले आहेत. आज वसई विरार महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव यांना 25 लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. विरारचे बिल्डर व्यावसायिक धर्मेश गांधी यांच्याविरोधात एका व्यक्तीने 2016 मध्ये तक्रार केली होती. त्यावेळी बांधकामावर कारवाई न करण्याच्या बदल्यात, सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव यांनी या बांधकाम व्यावसायिकांकडून 25 लाखाची खंडणी मागितली होती. त्यातील पाच लाखाची रक्कम प्रेमसिंग यांनी कार्यालयातच स्वीकारली होती. याप्रकरणी गांधी यांच्या तक्रारीवरुन, प्रेमसिंग जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात  दोन अनोळखी इसम देखील आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी प्रेमसिंग जाधव याला अटक करण्यात आली आहे. आज त्याला वसई न्यायालयात हजर करण्यात येणार  आहेत. पालघर पोलिसांनी यावेळी पुन्हा आवाहान केलं आहे की, वसई-विरार क्षेत्रात कुणीही माहिती अधिकाराअंतर्गंत माहिती मागवून, धमकावून पैसे मागितले असतील, तर बिनदास्त तक्रार करण्यास पुढे यावे, पालघर पोलीस त्यांना सर्वोतपरी सहकार्य करेल.

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
MPSC Drug Inspector Exam : औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला? आता रीतसर गुन्हा दाखल होणार, एमपीएससीकडून मोठी माहिती
औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला? आता रीतसर गुन्हा दाखल होणार, एमपीएससीकडून मोठी माहिती

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
Share Market : अमेरिका- इराणच्या एका निर्णयानं शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स निफ्टीत उसळी, गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई
अमेरिका- इराणच्या एका निर्णयानं शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स निफ्टीत उसळी, गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई
24 वर्षांनी मायेच्या सावलीत, लेक परतला आईच्या कुशीत; SIR यादी पडताळणीतून उलगडा, अश्रूंचा बांध फुटला
24 वर्षांनी मायेच्या सावलीत, लेक परतला आईच्या कुशीत; SIR यादी पडताळणीतून उलगडा, अश्रूंचा बांध फुटला
बिहार बंद आंदोलनात विद्यार्थ्यांवर एसपीच्या बॉडीगार्डचा थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी; प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं, राहुल गांधी म्हणाले, 'संपूर्ण व्यवस्था घातक झालीय...'
बिहार बंद आंदोलनात विद्यार्थ्यांवर एसपीच्या बॉडीगार्डचा थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी; प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं, राहुल गांधी म्हणाले, 'संपूर्ण व्यवस्था घातक झालीय...'
Supreme Court on Delhi Police: 'आंदोलन घटनात्मक अधिकार, आंदोलनादरम्यान होणारी पोलिसांची क्रूरता समर्थनीय नाही..' दिल्ली पोलिसांच्या 'चलो संसद' आंदोलनातील अमानुष अत्याचारावर 'सुप्रीम' ताशेरे
'आंदोलन घटनात्मक अधिकार, आंदोलनादरम्यान होणारी पोलिसांची क्रूरता समर्थनीय नाही..' दिल्ली पोलिसांच्या 'चलो संसद' आंदोलनातील अमानुष अत्याचारावर 'सुप्रीम' ताशेरे
भाविकाची 5 वर्षांपूर्वीची इच्छापूर्ती, शिर्डीतील साईबाबांचरणी चांदीची मूर्ती अर्पण; जाणून घ्या किंमत?
भाविकाची 5 वर्षांपूर्वीची इच्छापूर्ती, शिर्डीतील साईबाबांचरणी चांदीची मूर्ती अर्पण; जाणून घ्या किंमत?
Embed widget