एक्स्प्लोर

अखेर कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन कुमार पिल्लई मुंबई पोलिसांच्या ताब्यात

मुंबईः भारताबाहेर राहून मुंबईत तब्बल दोन दशकं आपली गँग चालवणारा अंडरवर्ल्ड डॉन कुमार पिल्लई याला भारतात आणण्यात येत आहे. सिंगापूर एअरपोर्टवर 6 महिन्यांपूर्वी पिल्लईला अटक करण्यात आली होती.   मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस पिल्लईला आज रात्री भारतात आणत आहेत. पिल्लईला मंगळवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे. पिल्लईचे एलटीटीई प्रमुख प्रभाकरणशी खास संबंध होते, ज्यामुळे त्याने एवढे दिवस अंडरवर्ल्डमध्ये आपला दबदबा कायम ठेवला.   अशी झाली अटक कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमकडून वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पिल्लईने अंडरवर्ल्डमध्ये पाऊल ठेवलं. उच्चशिक्षित असलेल्या पिल्लईने 1980 च्या दशकात हत्या, हेराफेरी, खंडणी वसूली अशा गुन्ह्यांमध्ये आपला दबदबा निर्माण केला.   पिल्लई अनेक वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होता मात्र, मागील वर्षी हाँगकाँग येथून सिंगापूरला जाताना त्याला सिंगापूर पोलिसांनी अटक केली, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.   पिल्लईवर असलेले गुन्हे पिल्लईवर 2013 साली विक्रोळीतील मनसेच्या एका नेत्याकडून 50 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. कांजुर मार्ग आणि विक्रोळी या भागात पिल्लईने 2008-09 साली दोन बिल्डरांवर गोळ्या घातल्याचा आरोप आहे. या तीन गुन्ह्यांखाली मुंबई पोलिस पिल्लईवर खटला चालवण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त पिल्लईवर अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र कांजुर मार्ग आणि विक्रोळी येथील प्रकरणाचा खटला दाखल होण्याची शक्यता आहे. पिल्लई विक्रोळीतील शाळेचा मालक सिंगापूरमध्ये अटक करण्यात आलेला पिल्लई भारताबाहेरुन आपली मुंबईतील शाळा चालवत होता. विक्रोळी येथे पिल्लईच्या मालकीची शाळा आहे. या शाळेत जवळपास 2 हजार विद्यार्थी शिकतात. पिल्लईच्या वडलांनी हि शाळा सुरु केली होती. ज्यांची दाऊदने त्यांची हत्या केली.   दरम्यान पिल्लईवर सध्या तीन गुन्ह्याअंतर्गत खटला चालवला जाणार आहे. पिल्लईवर अनेक महत्वाचे गुन्हे दाखल आहेत. मात्र गुन्हे शाखा महत्वाच्या गुन्ह्यांखाली खटला चालवण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget