एक्स्प्लोर

एकदा समोरासमोर या, उद्धव ठाकरेंचं भाजपला आव्हान

“मुख्यमंत्री महोदयांना बेईमानीची काही उदाहरणे देतो. 15 लाख रुपये बँकेत जमा होणार, अच्छे दिन येणार, हे सांगणे आणि प्रत्यक्षात काही न देणे याला म्हणतात बेईमानी.”

नालासोपारा (ठाणे) : आमच्यावर बेछूट आरोप करण्यापेक्षा एकदा समोरासमोर या, माझी तयारी आहे, असे आव्हान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले. तसचे, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, हे लक्षात ठेवा, तुमच्या सारखे आम्ही त्यांना केवळ निवडणुकीसाठी वंदन करत नाही, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला. “मुख्यमंत्री म्हणतात, शिवसेनेने पाठीत वार केला. पण हे बोलण्याचा त्यांना अधिकार आहे का? त्यांनी लोकसभा निवडणूक आधीच होणार, हे माहित असतानाच गावित यांच्याशी बोलून ठेवले, मग त्यांनी श्रीनिवास वनगा  यांना का सांगितले नाही? मुख्यमंत्री म्हणतात, आमच्या मनात होते, मग तुम्ही मोदीसारखे रेडिओवर का नाही बोलत?” असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, “मुख्यमंत्री महोदयांना बेईमानीची काही उदाहरणे देतो. 15 लाख रुपये बँकेत जमा होणार, अच्छे  दिन येणार, हे सांगणे आणि प्रत्यक्षात काही न देणे याला म्हणतात बेईमानी.”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. “प्रकल्प सगळ्यांना हवेत. मात्र जर प्रकल्पामुळे आमच्या माय-भगिनींची चूल विझणार असेल तर मी ती विझू देणार नाही. सगळ्यांना मी सांगतोय, सगळ्यांनी एकत्र या.”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी प्रकल्पांबाबत आपली भूमिका मांडली. “यांच्याकडे उमेदवार नाही, माणसे नाहीत. उत्तर प्रदेशमधून माणसे आणतात. एका आदिवासी मुलाला पाडण्यासाठी तुम्ही बापजाद्यांना बोलावता. मात्र निष्ठेचा पराभव तुमचे भाडोत्री माणसे करु शकत नाहीत.”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारसभेवर टीका केली. योगी आदित्यनाथ यांच्याबद्दलच बोलताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “अखिलेश यादव परवा म्हणाले, जो मुख्यमंत्री भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करू शकत नाही ते लोकांना काय मदत करणार? आज ते पलीकडे आलेत, त्यांच्या राज्यात मुलांना ऑक्सिजन मिळत नाही ते इथे आलेत.”

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: MPSC च्या औषध निरीक्षक पदाच्या पेपर फुटीप्रकरणी 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना बेड्या
Maharashtra Live News Updates: MPSC च्या औषध निरीक्षक पदाच्या पेपर फुटीप्रकरणी 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना बेड्या
Lalbaug Parel Eid Rada Marathi News: ईदच्या मिरवणुकीवेळी राडा; लालबाग-परळमध्ये नेमकं काय घडलं?
ईदच्या मिरवणुकीवेळी राडा; लालबाग-परळमध्ये नेमकं काय घडलं?
Mumbai News:मुंबईच्या सायन रेल्वे स्थानकात हाय व्होल्टेज ड्रामा; डॉक्टर टॉवरवर चढला अन्...जीवन संपवण्याचा प्रयत्न; कारणंही आलं समोर, पोलीस, अग्निशमन दलानं वाचवला जीव
मुंबईच्या सायन रेल्वे स्थानकात हाय व्होल्टेज ड्रामा; डॉक्टर टॉवरवर चढला अन्...जीवन संपवण्याचा प्रयत्न; कारणंही आलं समोर, पोलीस, अग्निशमन दलानं वाचवला जीव
Mumbai News: कार्यक्रम रिक्षा चालकांना मराठी भाषेचे प्रमाणपत्र वाटपाचा अन् डान्स, गाणी वाजली भोजपुरी; प्रकाश सुर्वेंच्या कार्यक्रमात काय घडलं?
कार्यक्रम रिक्षा चालकांना मराठी भाषेचे प्रमाणपत्र वाटपाचा अन् डान्स, गाणी वाजली भोजपुरी; प्रकाश सुर्वेंच्या कार्यक्रमात काय घडलं?

व्हिडीओ

Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nepal Flash Flood: नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
Laxman Hake : सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
Sonal Dinusha: पाचव्या नंबरवर येणाऱ्या 25 वर्षीय सोनल दिनुषाने टीम इंडियाची पाचही बोटं तोंडात घातली; भारताविरुद्ध गेल्या 66 वर्षात कोणालाच जमला नाही तो भीमपराक्रम सुद्धा केला!
पाचव्या नंबरवर येणाऱ्या 25 वर्षीय सोनल दिनुषाने टीम इंडियाची पाचही बोटं तोंडात घातली; भारताविरुद्ध गेल्या 66 वर्षात कोणालाच जमला नाही तो भीमपराक्रम सुद्धा केला!
Supriya Sule: ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा; माहिती नेमकी कोणी दिली? पुरावा सादर करावा, अन्यथा..., वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर सुळेंचा इशारा
ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा; माहिती नेमकी कोणी दिली? पुरावा सादर करावा, अन्यथा..., वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर सुळेंचा इशारा
प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, वैमानिक आणि प्रशिक्षणार्थी मृत्यूमुखी; विमानात अचानक स्फोट अन् नंतर कोसळलं, दोघेही बाहेर पडू शकले नाहीत
प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, वैमानिक आणि प्रशिक्षणार्थी मृत्यूमुखी; विमानात अचानक स्फोट अन् नंतर कोसळलं, दोघेही बाहेर पडू शकले नाहीत
100-200 सोडून द्या, निवासी भागात तब्बल 300 किमीच्या स्पीडने पोर्शे कार चालवली, दुचाकीवाल्याना बाजूनं काय गेलं हेच कळंना, ड्रायव्हरच्या मुसक्या आवळल्या, कार जप्त; तीन दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल
100-200 सोडून द्या, निवासी भागात तब्बल 300 किमीच्या स्पीडने पोर्शे कार चालवली, दुचाकीवाल्याना बाजूनं काय गेलं हेच कळंना, ड्रायव्हरच्या मुसक्या आवळल्या, कार जप्त; तीन दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल
Mehboob Shaikh MPSC Exam: MPSC पेपरफुटीत आमदार अभिमन्यू पवारांच्या निकटवर्तीयांचा हात; शरद पवार गटाचे प्रवक्ते महेबूब शेख यांचा आरोप; भाजपकडूनही प्रत्युत्तर
MPSC पेपरफुटीत आमदार अभिमन्यू पवारांच्या निकटवर्तीयांचा हात; शरद पवार गटाचे प्रवक्ते महेबूब शेख यांचा आरोप; भाजपकडूनही प्रत्युत्तर
Vijay Wadettiwar On Supriya Sule OBC Certificate: राधाकृष्ण विखे पाटलांकडे ओबीसी प्रमाणपत्र, सुप्रिया सुळेंनी सुद्धा काढून ठेवलं, सर्वच मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र; विजय वडेट्टीवारांचा आरोप
राधाकृष्ण विखे पाटलांकडे ओबीसी प्रमाणपत्र, सुप्रिया सुळेंनी सुद्धा काढून ठेवलं, सर्वच मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र; विजय वडेट्टीवारांचा आरोप
Embed widget