एक्स्प्लोर

भिवंडीत पोलीस चौकी चोरण्याचा प्रयत्न!

ही गंभीर बाब जागरूक नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी निजामपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून घटनास्थळाचा पंचनामा करून या सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

भिवंडी : भिवंडीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर उभी असलेली पोलीस चौकी चोरीला गेली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हा प्रताप केला असल्याचे समोर आले आहे. भिवंडीतील तीन बिल्डर्सला या राखीव जागेवर टोलेजंग इमारत उभी करायची आहे. त्यामुळे बिल्डरांनी पालिका कर्मचाऱ्यांशी संगनमत करून निजामपूरा भागात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर बांधण्यात आलेली पोलीस चौकी जेसीबी सहाय्याने उद्धस्त केली आहे. सोबतच रात्रीच्या अंधारता बांधकामाचे दीड लाखाचे मटेरियल चोरून नेले आहे. शहरातील निजामपूर परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर उभी असलेली बौद्धवाडा पोलीस चौकीच पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बिल्डर त्रिकूटाने हडपण्याचा प्रयत्न केला आहे. या राखीव जागेवर टोलेजंग इमारत उभारण्याच्या मनसुब्याने जेसीबी व डंपरच्या सहाय्याने बेकायदेशीरपणे पोलीस चौकी उध्वस्त करून येथील दीड लाखाचे मटेरियल चोरून नेले आहे. बिल्डर त्रिकुटासह पालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा या सरकारी मालमत्तेच्या नुकसान प्रकरणी निजामपूर पोलिसांनी बिल्डर त्रिकुटासह पालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. बिल्डर मुद्दसीर नदीम बर्डी, फैजल रशीद अबूजी ,मुनवर गुलाम रसूल शेख व पालिका कर्मचारी नईम मेहबूब शेख (मुकादम ) ,समशूजमा मोहम्मद ईसा अंसारी,मुजाहिद अंसारी असे गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे आहेत. ही गंभीर बाब जागरूक नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी निजामपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून घटनास्थळाचा पंचनामा करून या सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे. पोलिसांनी सतर्कता दाखवून पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी नईम मेहबूब शेख (मुकादम ) ,समशूजमा मोहम्मद ईसा अंसारी या दोघांना अटक केली आहे. पोलीस चौकी काही वर्षांपासून बंद बौद्धवाडा पोलीस चौकीची जागा सन 1954 पासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असून या जागेपैकी 236 स्क्वेअर चौ.मी.जागा 1986 साली पोलीस चौकीसाठी दिल्याने या ठिकाणी निजामपूर पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस चौकी उभारली होती. मात्र सदर पोलीस चौकी काही वर्षांपासून बंद असल्याने त्या जागेवर बिल्डर लॉबीने डोळा ठेवून पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून जमीन हडपण्याचा डाव उघड झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Sahil Wakode Death Case: 'चूक मान्य, मला एक संधी द्या, माफ करा...', आयआयटी बॉम्बे कॉपीप्रकरणातील साहिल लेखी निवेदनात काय-काय म्हणाला? नवी माहिती समोर, तपासाला नवं वळण
'चूक मान्य, मला एक संधी द्या, माफ करा...' आयआयटी बॉम्बे कॉपीप्रकरणातील साहिल लेखी निवेदनात काय-काय म्हणाला? नवी माहिती समोर, तपासाला नवं वळण
Tukaram Mundhe : लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
Eknath Shinde: मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Embed widget