एक्स्प्लोर

युतीत तणाव वाढला, चर्चेसाठी आजची डेडलाईन

मुंबई : मुंबई, पुणे आणि पिंपरीत युतीचा बोऱ्या वाजण्याची चिन्ह आहेत. कारण मुंबईत युतीत तणाव वाढला आहे. तर पुण्यात बैठकच रद्द झाली आहे. दोन बैठकांनंतरही कुठलंही एक सूत्र सेना-भाजप नेत्यांना काढता आलं नाही. शिवाय भाजपकडून स्वच्छ आणि पारदर्शी कारभारावरुन उद्धव ठाकरेंवर होत असलेल्या टीकेमुळे शिवसेना संतापली आहे. चर्चेसाठी आज डेडलाईन भाजपचा 'फिफ्टी फिफ्टी'चा फॉर्म्युला या चर्चेत मोठा अडसर ठरतो आहे. शिवसेना 50 टक्के जागा भाजपला देण्यास तयार नाही. युतीच्या चर्चेसाठी दोन्ही पक्षांनी आजची डेडलाईन दिली आहे. त्यामुळे आजच्या घडामोडींवर युतीचं भवितव्य अवलंबून असणार आहे. मुंबईत भाजपच्या यादीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी मुंबई महापालिकेसाठी भाजपने दावा केलेल्या वॉर्ड यादीवर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केला आहे. भाजपच्या सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली. मात्र, शिवसेनेने आपल्या यादीबाबत कुठलीही माहिती दिली नसल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. दोन्ही पक्षांना हव्या असलेल्या वॉर्डांची यादी एकमेकांना दिली जाणार होती आणि त्यानंतर पुन्हा चर्चा होणं अपेक्षित होतं. मात्र शिवसेना यादीवर काहीच बोलायला तयार नाही. त्यामुळे संभ्रम कायम असल्याचं भाजपकडून सांगण्यात येतं आहे. शिवसेनेला आताच उपरती का झाली, तावडेंचा सवाल महापालिका निवडणुकांसाठी चर्चेपेक्षा शिवसेना-भाजपामध्ये एकमेकांवर चिखलफेक करण्याच्या चढाओढी सुरु आहेत. शिवसेनेसोबत जागावाटपांसंदर्भात दोन बैठका झाल्या, तेव्हा शिवसेनेने भाजपच्या मंत्र्यांवर आक्षेप घेतले नाहीत. आता अचानक त्यांना उपरती का झाली, असा सवाल भाजपचे मंत्री विनोद तावडेंनी केला आहे. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते. पारदर्शकतेचा आग्रह धरणारी भाजप चर्चेसाठी भ्रष्टाचाराचे आरोप असणारे नेते कसे पाठवते, असा सवाल शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केला होता. ..तर पिंपरी चिंचवडमध्ये स्वतंत्र लढू, सेनेचा भाजपला इशारा पिंपरी चिंचवड महापालिकेतही युतीचं काही खरं नाही असंच दिसतं आहे. युतीसाठी शिवसेनेने 128 जागांचा अंतिम प्रस्ताव दिला असून भाजपनं वेळकाढूपणा केल्यास शिवसेना स्वतंत्र लढेल असा इशारा शिवसेनेने दिला आहे. युतीवर चर्चा करण्यासाठी पिंपरीत सेना-भाजपची बैठक झाली. दोन्ही पक्षांनी 32 समान जागांवर आपला दावा ठोकला आहे. ज्याठिकाणी भाजपचे 32 तगडे उमेदवार आहेत. तिथेच शिवसेनेने आपले उमेदवार देण्याचं ठरवलं आहे. भाजपने आधी या 32 जागांचा निकाल लावावा त्यानंतर अंतिम प्रस्तावावर बोलू अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dia Mirza Reaction On Diwali Controversy: दिया मिर्झा प्रदूषण मुक्त दिवाळीच्या व्हिडीओनंतर जबरदस्त ट्रोल; आता म्हणाली, 'माझं काय चुकलं? सांगा...'
दिया मिर्झा प्रदूषण मुक्त दिवाळीच्या व्हिडीओनंतर जबरदस्त ट्रोल; आता म्हणाली, 'माझं काय चुकलं? सांगा...'
Gokul Chairman Election 2026: गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
NCP Crisis Parth Pawar: अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांबाबत नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
Mumbai Crime: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा OSD असल्याचे भासवून कंत्राटदाराकडून 3.25 कोटींची खंडणी; 50 कोटींच्या बिलांना मंजुरी मिळवून देण्याचं आमिष दाखवत गंडा, आरोपीला बेड्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा OSD असल्याचे भासवून कंत्राटदाराकडून 3.25 कोटींची खंडणी; 50 कोटींच्या बिलांना मंजुरी मिळवून देण्याचं आमिष दाखवत गंडा, आरोपीला बेड्या

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
Sangli District Central Cooperative Bank election : गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
Gokul Chairman Election 2026: गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
Payal Pawar Zhambre Death Case Pune: दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
Sangli News: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
NCP Crisis Parth Pawar: अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांबाबत नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
Satara District Bank Election Result 2026: अवघ्या दीड तासात सातारा, सांगली जिल्हा बँक निवडणुकीचे धडाधड निकाल, कोण-कोण जिंकलं, महायुती की मविआ कोणाचं पारडं जड?
अवघ्या दीड तासात सातारा, सांगली जिल्हा बँक निवडणुकीचे धडाधड निकाल, कोण-कोण जिंकलं, महायुती की मविआ कोणाचं पारडं जड?
Payal Pawar Zhambre Death Case Pune: आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
Embed widget