एक्स्प्लोर

प्रत्येक निर्णयाला विरोध करण्याची मानसिकता, नौदलावर गडकरींची टीका

मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचं भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलं.

मुंबई : नौदलाने मरीन ड्राईव्हवर होणाऱ्या तरंगत्या हॉटेलवर आक्षेप घेतला. आता मलबार हिलमध्ये आक्षेप घ्यायचं काय कारण? पण आपल्याकडे एखादा निर्णय घेतला, की त्याला विरोध करण्याची मानसिकता झाली आहे, अशी टीका केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली. मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचं भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलं. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई पोर्टमधील हे टर्मिनल केवळ राज्यातीलच नाही, तर देशातील पहिलं क्रूझ टर्मिनल असणार आहे. मुंबईनंतर देशातील अन्य 6 ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल उभारण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे गडकरींनी ज्यावेळी नौदलाची शाळा घेतली, त्यावेळी पश्चिम नौदल प्रमुखही व्यासपीठावर उपस्थित होते. क्रूझ टर्मिनलमुळे वर्षाला 950 क्रूझ मुंबईच्या किनाऱ्यांवर येतील. त्यामुळे रोजगार आणि उत्पन्न दोन्ही वाढण्यास मदत होईल, असं गडकरी म्हणाले. मुंबईत जलमार्ग विकसित होण्याची गरजही गडकरींनी बोलून दाखवली. येत्या काळात 10 हजार सी प्लेन सुरु करण्याचा विचार आहे. लोक रस्त्यावरून समुद्रात आणि परत रस्त्यावर प्रवास करू शकतील, असा विचार असल्याचं गडकरी म्हणाले. शिवाय प्रदूषण रोखण्यासाठी पेट्रोल, डिझेलचा वापर कमी करणं आणि इलेक्ट्रिक हायवे करण्याचा विचार असल्याचं गडकरींनी सांगितलं. मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलची वैशिष्ट्य :
  • 300 कोटी रुपयांचा प्रकल्प.
  • 4.15 लाख चौरस फुटांवर बांधकाम होणार.
  • दरवर्षी 7 लाख प्रवासी क्षमता असलेलं टर्मिनस.
  • दरवर्षी 200 क्रूझ येऊ शकतील.
  • 365 दिवस कार्यान्वित रहाणार.
  • देशातलं पहिलं आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल.
  • सागरमाला प्रकल्पांतर्गत समावेश.
  • समुद्रातील क्रूझ पर्यटनाला चालना मिळेल.
  • जून 2019 पर्यंत क्रूझ टर्मिनलचं बांधकाम पूर्ण होणार.
  • 2041 पर्यंत 28 हजार 400 कोटी रुपयांची उलाढाल करण्याची क्षमता

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
Mumbai High Court FDA: 'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?
'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget