एक्स्प्लोर

ठाणे महापालिकेत आघाडीबाबत चर्चेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक

मुंबई : मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होण्याच्या शक्यता मावळल्या आहेत. मात्र ठाणे महापालिकेत आघाडीबाबत आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चौथी बैठक होणार आहे. प्रामुख्यानं या बैठकीत कळवा आणि मुंब्रा इथल्या जागांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. ठाणे महापालिकेत राष्ट्रवादीची मक्तेदारी आहे. राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक असल्यामुळे त्यांचा वरचष्मा असेल. तर काँग्रेसची मात्र ठाण्यात अडचण झाली आहे. ठाण्यातील काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पाचपैकी मुंब्य्रातील तीन नगरसेवक राष्ट्रवादीत, तर एक शिवसेनेत गेला आहे. मात्र पाच जागांबाबत काँग्रेस आग्रही आहे. दुसरीकडे, विधानसभेत फक्त 5 हजार मतं मिळाली असताना या जागा काँग्रेसला का द्यावा, असा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत या प्रश्नी तोडगा निघण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis And Sadhguru: राजकारण्यांना अधिक चांगले नेतृत्व आणि माणूस बनण्यासाठी कोणता एक सल्ला द्याल?, फडणवीसांचा प्रश्न; सद्गुरू म्हणाले...
राजकारण्यांना अधिक चांगले नेतृत्व आणि माणूस बनण्यासाठी कोणता एक सल्ला द्याल?, फडणवीसांचा प्रश्न; सद्गुरू म्हणाले...
Shahrukh Khan And Devika Rotawan: 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देविका रोटावनने थराथर आठवणी सांगितल्या; शाहरुख खानसह सगळे भावूक, काय काय म्हणाली?
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देविका रोटावनने थराथर आठवणी सांगितल्या; शाहरुख खानसह सगळे भावूक, काय काय म्हणाली?
Devendra Fadnavis On Global Peace Honours 2026: प्रगती आणि समृद्धी साध्य करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्वाचा; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारही ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रमात सहभागी
प्रगती आणि समृद्धी साध्य करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्वाचा; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारही ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रमात सहभागी
Mumbai : गोवंडीत 14 फुटांवरील झोपड्यांना BMC च्या नोटिसा, 24 तासांत बांधकाम हटवण्याचे आदेश 
Mumbai : गोवंडीत 14 फुटांवरील झोपड्यांना BMC च्या नोटिसा, 24 तासांत बांधकाम हटवण्याचे आदेश 

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashish Shelar on Shiv Sen Sonia Gandhi Book : शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; अशिष शेलार थेट म्हणाले, 'पुस्तक फाडणं मला मान्य नाही; मी कधीच पुस्तक फाडलं नाही...'
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; अशिष शेलार थेट म्हणाले, 'पुस्तक फाडणं मला मान्य नाही; मी कधीच पुस्तक फाडलं नाही...'
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल
Hemant Nimbalkar : अपुन के एरिया में लफड़ा नहीं! सुधारायचे असेल तर ठीक, नाहीतर पोलिसांची बंदूक फक्त 'शो'साठी नाही; बेंगळुरुच्या सुरक्षेची जबाबदारी मिळताच हेमंत निंबाळकरांचा गुंडांना इशारा 
अपुन के एरिया में लफड़ा नहीं! सुधारायचे असेल तर ठीक, नाहीतर पोलिसांची बंदूक फक्त 'शो'साठी नाही; बेंगळुरुच्या सुरक्षेची जबाबदारी मिळताच हेमंत निंबाळकरांचा गुंडांना इशारा 
Pune Crime News: कारच्या वादातून तरुणाचं अपहरण; हॉटेलमधून जबरदस्तीने नेलं, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, बेदम मारहाण अन्..., पुण्यातील थरारक घटना
कारच्या वादातून तरुणाचं अपहरण; हॉटेलमधून जबरदस्तीने नेलं, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, बेदम मारहाण अन्..., पुण्यातील थरारक घटना
गोरक्षकाच्या पोस्टमुळे अस्वस्थ महापौरांकडून विषप्राशनचा प्रयत्न, आमदाराचा खळबळजनक दावा; धुळ्यात भाजपचा मोर्चा
गोरक्षकाच्या पोस्टमुळे अस्वस्थ महापौरांकडून विषप्राशनचा प्रयत्न, आमदाराचा खळबळजनक दावा; धुळ्यात भाजपचा मोर्चा
Ambadas Danve: भूदान व ग्रामदानी जमिनींच्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करा; अंबादास दानवेंची मागणी; मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र धाडलं
भूदान व ग्रामदानी जमिनींच्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करा; अंबादास दानवेंची मागणी; मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र धाडलं
Sonia Gandhi Home सोनिया गांधींचं आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशनानंतर इटलीतील घर चर्चेत; सध्या कुणाच्या मालकीचं, काय आहे तिथं?
सोनिया गांधींचं आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशनानंतर इटलीतील घर चर्चेत; सध्या कुणाच्या मालकीचं, काय आहे तिथं?
Pune News: पुण्यात अतिक्रमणांवर बुलडोझर; हाँगकाँग लेन, एफसी रोड, लक्ष्मी रोडनंतर आता औंध-बाणेर-बालेवाडी परिसरात महापालिकेची धडक कारवाई, महापालिका आयुक्तांनी सांगितलं कारवाईचं कारण
पुण्यात अतिक्रमणांवर बुलडोझर; हाँगकाँग लेन, एफसी रोड, लक्ष्मी रोडनंतर आता औंध-बाणेर-बालेवाडी परिसरात महापालिकेची धडक कारवाई, महापालिका आयुक्तांनी सांगितलं कारवाईचं कारण
Embed widget