एक्स्प्लोर

सारा तेंडुलकरच्या नावे फेक अकाऊण्ट, आरोपी गजाआड

नितीश शिसोदे हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्याने साराच्या नावानं पाच महिन्यांपूर्वी फेक ट्विटर अकाऊंट तयार केलं होतं.

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या साराच्या नावाने फेक ट्विटर अकाऊंट उघडणाऱ्या इंजिनिअरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी नितीश शिसोदे याने साराच्या बनावट अकाऊण्टवरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह ट्वीट केलं होतं. नितीश शिसोदे हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्याने साराच्या नावानं पाच महिन्यांपूर्वी फेक ट्विटर अकाऊंट तयार केलं होतं. पोलिसांनी मुंबईतील अंधेरी भागातून बुधवारी नितीनला बेड्या ठोकल्या. त्याला 9 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सारा तेंडुलकरच्या नावे फेक अकाऊंट, शरद पवारांवर टीका

नितीनने साराच्या नावे फेक अकाऊण्ट ओपन करुन शरद पवारांविषयी केलेलं ट्वीट अनेकांनी रिट्वीटही केलं होतं. त्यानंतर सायबर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. काय होतं ट्वीट? 'शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राला लुटण्याचा प्रयत्न केला, हे सगळ्यांनाच माहित आहे. पण त्यांनी केंद्रालाही लुटायचा प्रयत्न केला, हे फारसं जगजाहीर नाही' असं ट्वीट या अकाऊंटवरुन 9 ऑक्टोबर रोजी करण्यात आलं होतं. विजय मल्ल्याने शरद पवारांचं नाव घेतल्याच्या चर्चांवरुन हे ट्वीट करण्यात आलं होतं. Sara-Fake-tweet-on-Sharad-Pawar राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन याबाबत सचिन तेंडुलकरला माहिती दिली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादीसोबतच काँग्रेस, राहुल गांधी, शिवसेना, सीताराम येचुरी अशा अनेकांवरही टीका करण्यात आली होती.

सचिनच्या मुलीला सतत फोनवरुन त्रास देणाऱ्या तरुणाला कोलकात्यात बेड्या

काही दिवसांपूर्वी साराला सतत फोन करुन त्रास देणाऱ्या माथेफिरु तरुणाला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली होती. सचिनने मुंबई पोलिसात तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rashid Khan 2nd Marriage राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; 'त्या' महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती

व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..

Eknath Shinde: फुकटचा ताठा अन् नाव उबाठा, एकनाथ शिंदेंची बोचरी टीका; म्हणाले, एक बिस्किटचा पुडाही दिला नाही
फुकटचा ताठा अन् नाव उबाठा, एकनाथ शिंदेंची बोचरी टीका; म्हणाले, एक बिस्किटचा पुडाही दिला नाही
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Live Superfast News : सुपरफास्ट बातम्या : 12 NOV 2025 : ABP Majha
Black Magic Kolhapur : 'निवडणुकीत भोंदूगिरी वाढते, बळी पडू नका', अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन
Delhi Blast Update : दिल्ली स्फोटात नवा खुलासा, फरिदाबादमध्ये २५०० किलोहून अधिक स्फोटकं जप्त
Local Body Elections : 5 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : Superfast News : 12 NOV 2025 : ABP Majha
Delhi Blast Probe: दिल्ली पोलिसांकडून लाल रंगाच्या Ford EcoSport चा शोध, पाच पथकं तपासात.

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rashid Khan 2nd Marriage राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; 'त्या' महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; 'त्या' महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
Eknath Shinde: फुकटचा ताठा अन् नाव उबाठा, एकनाथ शिंदेंची बोचरी टीका; म्हणाले, एक बिस्किटचा पुडाही दिला नाही
फुकटचा ताठा अन् नाव उबाठा, एकनाथ शिंदेंची बोचरी टीका; म्हणाले, एक बिस्किटचा पुडाही दिला नाही
ह्रदयद्रावक... नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला

अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'

शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट

इंस्टाग्रामवरची ती निघाला तो, धरणाजवळ बोलवून मारहाण; मनसे तालुकाध्यक्षासह तिघांना अटक

Embed widget