एक्स्प्लोर

Survey | कोरोनाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या मनात नेमकं काय?

प्राध्यापक बी एन जगताप आणि उच्च शिक्षण अभ्यासक आनंद मापुसकर यांनी एक सर्व्हे केला आहे. यामध्ये ऑनलाईन शिक्षण, अंतिम वर्ष परीक्षा, पुढील शैक्षणिक वर्ष, रोजगार संधी, आर्थिक परिस्थिती याबाबत प्रश्न विचारून जवळपास राज्यातील 38 हजार विद्यार्थ्यांची मतं जाणून घेतली आहेत.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धभवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीचा राज्यातील उच्च शिक्षणावर याचा नेमका काय परिणाम झालाय आणि विद्यार्थ्यांच्या मनात नेमकं काय आहे? याबाबत प्राध्यापक बी एन जगताप आणि उच्च शिक्षण अभ्यासक आनंद मापुसकर यांनी एक सर्व्हे केला आहे. यामध्ये ऑनलाईन शिक्षण, अंतिम वर्ष परीक्षा, पुढील शैक्षणिक वर्ष, रोजगार संधी, आर्थिक परिस्थिती याबाबत प्रश्न विचारून जवळपास राज्यातील 38 हजार विद्यार्थ्यांची मतं जाणून घेतली आहेत. या सर्व्हेतून नेमकं काय समोर आलंय जाणून घेऊया.

ऑनलाईन शिक्षणाची सद्यस्थिती

- ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 91 टक्के आहे - 6 टक्के विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी कोणतेही साधन नाही

नोकरीविषयी

- कोरोनाची स्थिती पाहता 51 टक्के विद्यार्थ्यांना पार्टटाईम नोकरी करण्याची इच्छा आहे. - 19 टक्के विद्यार्थी कमवा आणि शिका योजनेचा विचार करत आहे. - 9 टक्के विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबाला शेतीत किंवा व्यसवसायत पार्टटाईम मदत करण्याची इच्छा आहे. - तर 9 टक्के विद्यार्थी अभ्यास सोडून फुलटाईम नोकरीचा विचार करत आहेत.

ऑनलाईन शिक्षणाबाबत

- ऑनलाईन शिक्षण 33 टक्के विद्यार्थ्यांना उपयुक्त वाटत आहे. - 26 टक्के विद्यार्थ्यांना फेस टू फेस शिक्षणाला पसंती दिली आहे. - तर 4 टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाला नापसंती दर्शवली आहे.

पुढील शैक्षणिक वर्ष पुढे ढकलण्यात यावे का?

- 32 टक्के विद्यार्थ्यांना हे वर्ष पुढे सहा महिने ढकलण्यात यावे असं वाटत. - तर 26 टक्के विद्यार्थी या विरोधात आहेत. - तर 42 टक्के विद्यार्थ्यांनी याबाबत विचार केलेला नाही.

नोकरीसाठी या पदवीच्या उपयोगिता बाबत

- 37 टक्के विद्यार्थी सकारात्मक आहेत. - 17 टक्के विद्यार्थी याबाबत नकारात्मक आहेत. - तर 35 टक्के विद्यार्थ्यांनी याबाबत विचार केलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2026 | बुधवार

मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क

राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा

वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
विहानला मुंबई महापालिका सभागृहात श्रद्धांजली; नगरसेवकांचा कंठ दाटला, अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी

Tree Collapse : चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश

सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी

Embed widget