एक्स्प्लोर
विक्रोळी स्थानकात अज्ञाताची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या
मुंबई: मुंबईत विक्रोळी रेल्वे स्टेशनवर एक अज्ञात व्यक्ती आत्महत्या करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. काल दुपारी दीड वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर जवळपास 40 वर्षीय इसमानं लोकलसमोर येऊन आत्महत्या केली. प्लॅटफॉर्मवर लोकल येत असल्याचं पाहून हा व्यक्ती प्लॅटफॉर्मवरुन उडी घेत थेट रेल्वे रुळासमोर आला. त्यामुळं या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, मृत व्यक्तीचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही. रेल्वे पोलीस या व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement