एक्स्प्लोर

कल्याणमध्ये सेल्फी काढून तरुणाची रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या!

कल्याण (ठाणे) : व्हॉट्सअॅप ग्रुपवर झालेल्या शुल्लक वादावादीमुळे एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची घटना वासिंद व खडवली रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅकवर घडली. विशाल रमेश खाडे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यावेळी त्याने पत्नीलाही आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर आणले होते. मात्र, प्रत्यक्षात रेल्वे ट्रॅकवर उभे असताना विशालने गाडी येताच आपल्या पत्नीला ट्रॅकच्या बाहेर ढकलून दिले व स्वत: आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशाल याने आत्महत्येपूर्वी त्याने रेल्वे ट्रॅकवर आपली पत्नी वैष्णवीसोबत एक सेल्फी काढला. त्या सेल्फी फोटोसोबत व्हॉट्सअॅपवर एक सुसाईड नोट टाईप करून आपले मित्र व नातेवाईक, भाऊ यांना पाठवली. या सुसाईड नोटमध्ये सचिन वेखंडे नामक व्यक्तीचे नाव असून त्याच्याकडून व्हॉट्सअॅपवर येणार्‍या धमक्या, तसेच कॉल करून नेहमी होणारी शिवीगाळ यामुळे आम्ही दोघे पती-पत्नी आत्महत्या करत असल्याचे त्याने लिहिले आहे. परंतु, प्रत्यक्षात रेल्वे ट्रॅकवर उभे असताना विशालने गाडी येताच आपली पत्नी वैष्णवी हिला ट्रॅकच्या बाहेर ढकलून दिले व स्वत: आपली जीवनयात्रा संपवली. विशालला सहा महिन्यांची दुर्वा नामक एक मुलगी आहे. विशालच्या घरच्यांच्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक दत्ता बाभले पुढील तपास करत आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad MLA Attandance: विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
Mumbai News: BMC मधील 79 नगरसेवकांवर टांगती तलवार, निवडीविरोधात याचिका दाखल, कुणाकुणाची नावं?, यादी समोर
BMC मधील 79 नगरसेवकांवर टांगती तलवार, निवडीविरोधात याचिका दाखल, कुणाकुणाची नावं?, यादी समोर
गर्भश्रीमंत BCCI माहिती अधिकार कक्षेतून बाहेर; टीम इंडियाच्या संघटनेला RTI कायदा लागू राहणार नाही
गर्भश्रीमंत BCCI माहिती अधिकार कक्षेतून बाहेर; टीम इंडियाच्या संघटनेला RTI कायदा लागू राहणार नाही
BMC News मोठी बातमी: मुंबईतील तब्बल 79 नगरसेवकांवर टांगती तलवार; निवडीविरोधात कोर्टात याचिका, नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी: मुंबईतील तब्बल 79 नगरसेवकांवर टांगती तलवार; निवडीविरोधात कोर्टात याचिका, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल
Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
व्ही. डी. सतीशन केरळचे मुख्यमंत्री होताच अवघ्या काही तासात 5 धडाकेबाज निर्णय; 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यासह कॅबिनेटची सुद्धा शपथ, राहुल अन् प्रियांका गांधी साक्षीदार
व्ही. डी. सतीशन केरळचे मुख्यमंत्री होताच अवघ्या काही तासात 5 धडाकेबाज निर्णय; 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यासह कॅबिनेटची सुद्धा शपथ, राहुल अन् प्रियांका गांधी साक्षीदार
Vidhan Parishad MLA Attandance: विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
Gold Price: आयात शुल्क वाढताच सोन्याचे भाव गगनाला भिडले; तुम्हाला घरात बिलाशिवाय सोन्याचे किती दागिने बाळगता येणार?
आयात शुल्क वाढताच सोन्याचे भाव गगनाला भिडले; तुम्हाला घरात बिलाशिवाय सोन्याचे किती दागिने बाळगता येणार?
Gold Import: सोन्याच्या खरेदीबाबत मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर 10 पैकी 6 लोकांनी बदलला आपला निर्णय, सर्व्हेमधून माहिती समोर
सोन्याच्या खरेदीबाबत मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर 10 पैकी 6 लोकांनी बदलला आपला निर्णय, सर्व्हेमधून माहिती समोर
गर्भश्रीमंत BCCI माहिती अधिकार कक्षेतून बाहेर; टीम इंडियाच्या संघटनेला RTI कायदा लागू राहणार नाही
गर्भश्रीमंत BCCI माहिती अधिकार कक्षेतून बाहेर; टीम इंडियाच्या संघटनेला RTI कायदा लागू राहणार नाही
लातूरमधील कोचिंग क्लासेसवाल्या शिवराज मोटेगावकरच्या अटकेची कारणे; सीबीआयच्या तपासात काय घडलं?
लातूरमधील कोचिंग क्लासेसवाल्या शिवराज मोटेगावकरच्या अटकेची कारणे; सीबीआयच्या तपासात काय घडलं?
NEET exam Paper Leak: नीट परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना 180 पैकी 180 गुण मिळाल्याचे बॅनर्स लावले, नांदेडमधील 'तो' क्लास चालक सीबीआयच्या रडारवर?
नीट परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना 180 पैकी 180 गुण मिळाल्याचे बॅनर्स लावले, नांदेडमधील 'तो' क्लास चालक सीबीआयच्या रडारवर?
NEET Exam Paper Leak: आधी 11 तास चौकशी; नंतर सीबीआयकडून अटक, मोटेगावकरांच्या आरसीसी कोचिंग क्लाससमोर शुकशुकाट, ट्युशनला सुट्ट्या असल्याचं सांगून विद्यार्थांना परत पाठवलं
आधी 11 तास चौकशी; नंतर सीबीआयकडून अटक, मोटेगावकरांच्या आरसीसी कोचिंग क्लाससमोर शुकशुकाट, ट्युशनला सुट्ट्या असल्याचं सांगून विद्यार्थांना परत पाठवलं
Embed widget