एक्स्प्लोर

भिवंडीत भटक्या कुत्र्यांचा हौदोस; आठ-दहा मुलांना कुत्र्याचा चावा

भिवंडी शहरात मोकाट व भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट सुटला असून एकाच दिवसात तब्बल 8 ते 10 मुलांना भटका पिसाळलेला कुत्रा चावल्याची घटना भिवंडीतील अन्सार नगर, खंडूपाडा, पटेल नगर परिसरात घडली आहे .

मुंबई : भिवंडी शहरात मोकाट व भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट सुटला असून एकाच दिवसात तब्बल 8 ते 10 मुलांना भटका पिसाळलेला कुत्रा चावल्याची घटना भिवंडीतील अन्सार नगर, खंडूपाडा, पटेल नगर परिसरात घडली आहे . मोकाट पिसाळलेल्या या कुत्र्याने घातलेल्या हैदोस घातल्यामुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून महापालिका व संबंधीत शासकीय यंत्रणेने या पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे. मात्र पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. हया अहमद, माहेनूर खान, अकरम इब्राहीम, हसनैन, रब्बानी, हुजैफा, अय्यब अन्सारी, यश दीपक चन्ने सह 8 ते 10 मुलांना अशी पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने चावा घेऊन जखमी केलेल्या मुलांची नावे आहेत. ही सर्व मुलं दोन वर्षापासून तर बारा वर्षाच्या आतील वयोगटातील आहेत. यापैकी हया नामक मुलीच्या चेहऱ्यावर व माहेनूरला गळ्यावर कुत्रा चावल्याने गंभीर जखमा झाल्या आहेत. या सर्वांना आधी स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचार करण्यात आले असून यातील दोन ते तीन मुलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ठाणे सिव्हिल व मुंबईला हलवण्यात आला आहे, हया व माहेनूर याची प्रकृती अजूनही नाजूक आहे. तर इतर मुलांचा उपचार स्थानिक खासगी रुग्णालयात सुरू आहे. एकाच दिवसात आठ ते दहा चिमुरड्यांना कुत्रा चावल्याच्या या घटनेने पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून अशा भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांचा महापालिकेने व संबंधित शासकीय यंत्रणेने दखल घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. स्थानिक नगरसेवकला या घटनेची कल्पना स्थानिकांनी दिली असता त्यांनी आपले हाथ झटकले असा आरोपही स्थानिक करीत आहेत. मात्र अनेक वेळा महापालिकेकडे तक्रार करून देखील महापालिका या भटक्या कुत्र्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने हा प्रकार घडला आहे असा आरोप देखील नागरिक करीत आहेत. संबंधित बातम्या : विजय मल्ल्याची जप्त संपत्ती लिलावाद्वारे विकून कर्जाची रक्कम वसूल करा; मुंबईतील पीएमएलए कोर्टाचा निर्णय

महत्त्वाच्या बातम्या

सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Sanjay Raut Narayan Rane Defamation Case: नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
Crime News: मुंबई विमानतळावर कार पार्क केली अन् इमारतीवर जाऊन स्वतःला झोकून दिलं; तर रत्नागिरीच्या दापोलीत ई-शिवाई बस चालकानं फिनाईल पिलं; नेमकं काय घडलं?
मुंबई विमानतळावर कार पार्क केली अन् इमारतीवर जाऊन स्वतःला झोकून दिलं; तर रत्नागिरीच्या दापोलीत ई-शिवाई बस चालकानं फिनाईल पिलं; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Embed widget