एक्स्प्लोर

सायन रुग्णालयाच्या पुनर्विकासाला स्थायी समितीची मंजुरी; असा आहे आराखडा

सायन रुग्णालयाच्या पुनर्विकासाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या अंतर्गत 1900 खाटांचे रुग्णालय उभे राहणार आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाचा पुनर्विकास केला जाणार आहे. मात्र, याबाबतच्या निविदा प्रक्रिया रखडल्याने रुग्णालयाचा पुनर्विकास रखडला होता. आज स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावाला भाजपने विरोध केला तर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि सत्ताधारी शिवसेनेने एकत्र येत प्रस्ताव मंजूर केला. यामुळे अनेक वर्षे रखडलेला सायन रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

1900 खाटांचे रुग्णालय सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालय 1900 खाटांचे केले जाणार आहे. या रुग्णालयाच्या आवारातच वैद्यकीय महाविद्यालय, 20 मजल्यांचं परिचारिका महाविद्यालय व निवासी अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान इमारत, 19 मजल्याची कर्मचारी निवासस्थानाची इमारत, 25 मजल्यांची पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह इमारत, 3 मजल्याची तात्पुरता निवारा इमारत बांधली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता.

राज्य सरकारने औषध वितरकांचे 97 कोटी थकवले, बिले तातडीने मंजूर न केल्यास हाफकिनबाहेर आंदोलनाचा इशारा

काय आहे नेमका प्रस्ताव सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालय 1900 खाटांचे केले जाणार आहे. या रुग्णालयाच्या आवारातच वैद्यकीय महाविद्यालय, 20 मजल्याची परिचारिका महाविद्यालय व निवासी अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान इमारत, 19 मजल्याची कर्मचारी निवासस्थानाची इमारत, 25 मजल्यांची पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह इमारत, 3 मजल्याची तात्पुरता निवारा इमारत बांधली जाणार आहे. त्यासाठी नवी दिल्लीतील अर्कोप व शशांक मेहेंदळे अ‍ॅण्ड असोसिएटसने आराखडे बनवले असून पालिका 737 कोटी रुपये खर्च करणार आहे.

EXCLUSIVE | कोरोनाची दुसरी लाट येणार का? Covid टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांच्याशी बातचीत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
माढ्यातील युवकाने विधानभवनबाहेर अंगावर ओतलं केरोसीन; पोलिसांनी घेतलं ताब्यात, धाराशिवमध्येही तीच घटना
माढ्यातील युवकाने विधानभवनबाहेर अंगावर ओतलं केरोसीन; पोलिसांनी घेतलं ताब्यात, धाराशिवमध्येही तीच घटना
अक्षय शिंदेला उडवलं तसं दोन-चार लोकांना उडवा, अनिल परबांचा संताप; मंत्री योगेश कदमाचं उत्तर
अक्षय शिंदेला उडवलं तसं दोन-चार लोकांना उडवा, अनिल परबांचा संताप; मंत्री योगेश कदमाचं उत्तर

व्हिडीओ

Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report
Zero Hour : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सरकार हाताळतंय असं वाटतं का? ABP Majha
Navi Mumbai Hospital : नवी मुंबईत हॉस्पिटलमध्ये LPG चा तुटवडा, रुग्णांना जेवण पुरवणे अवघड

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
Embed widget