एक्स्प्लोर

मुंबईत उद्या ‘टाटा मुंबई मॅरेथॉन’, रेल्वेकडूनही स्पेशल लोकल

टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा 10 किमी स्पर्धेचा नव्यानेच समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे स्पर्धकांमध्ये आणखी उत्साह पाहायला मिळतो आहे.

मुंबई : टाटा मुंबई मॅरेथॉन उद्या (21 जानेवारी) होणार असून, शहर सज्ज झालं आहे. यासाठी होणारी गर्दी पाहता खास तयारी करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनानेही स्पेशल लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मॅरेथॉनसाठी स्पेशल लोकल कल्याण स्टेशनहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी पहाटे 4.41 वाजता सुटणारी लोकल 3 वाजता सुटेल. ही लोकल सीएसएमटीला 4.30 वाजता पोहोचेल. तर पनवेल स्टेशनहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी पहाटे 4.03 वाजता सुटणारी लोकल 3.10 वाजता सुटेल. ही लोकल सीएसएमटीला 4.30 वाजता पोहोचेल. टाटा मुंबई मॅरेथॉनचा मार्ग :
  • Marathon Amateure - 42 किमीची मॅरेथॉन असून, सीएसएमटीपासून पहाटे 5:40 वाजता सुरु होऊन हाजी अली, सी-लिंक, बांद्रा या मार्गे वरळी डेअरी करत शेवट सीएसएमटी असेल.
  • Half Marthon - हाफ मॅरेथॉन 21 किलोमीटरची असेल. पहाटे 5:40 ला वरळी डेअरीपासून सुरवात होऊन सी लिंककडून परत वरळी डेअरी, महालक्ष्मी रेस कोर्स, बाबूलनाथ मंदिर ते सीएसएमटी हे शेवट असेल.
  • 10 k Run - ही 10 Km ची रन यावर्षी केली गेली आहे. यामध्ये 10 किमी अंतर स्पर्धकांना धावावे लागेल. यात 6 वाजून 10 मिनिटांनी ही मॅरेथॉन सीएसएमटीवरुन सुरु होईल, जी मारीन ड्राईव्ह करत माफटलाल स्विमिंग क्लबपासून त्याच मार्गे सीएसएमटीपर्यंत असेल.
  • Maathon Elite Race - ही 42 किमीची मॅरेथॉन 7 वाजून 10 मिनिटांनी सीएसएमटीपासून सुरु होईल याचा मार्ग पूर्ण मॅरेथॉन प्रमाणे असेल.
  • Senior Citizens Run - ही मॅरेथॉन जेष्ठ नागरिकांसाठी आहे. यामध्ये 4 किलोमीटर अंतर धावावे लागणार आहे. जी 7 वाजून 25 मिनिटांनी सीएसएमटीपासून सुरु होऊन मेट्रो सिनेमा हे शेवट असेल.
  • Champions with Disability - 1 किमी 500 मीटरची मॅरेथॉन दिव्यांगासाठी असेल, जी 7:45 ला सीएसएमटीला सुरु होऊन MG रोडला संपेन.
  • Dream Run - ड्रीम रनमध्ये 6 किलोमीटर अंतर असेल. या मॅरेथॉनची सुरुवात 8:20 ला सीएसएमटी स्टेशनपासून होऊन मरीन ड्राईव्ह, पारशी जिमखानापासून यूटर्न घेत मेट्रो इनोक्सपर्यंत असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget