एक्स्प्लोर

दिवाळीसाठी मध्य रेल्वेच्या 92 विशेष गाड्या

मुंबई: दिवाळीसाठी मध्य रेल्वेने 92 विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. यामध्ये मुंबई-जम्मूतावी, मुंबई-वाराणसी, मुंबई-गया, मुंबई-हाटिया, दादर-सावंतवाडी आणि दादर-रत्नागिरी या मार्गांचा समावेश आहे. यातील 48 गाड्या कोकण मार्गावर चालवण्यात येणार आहेत. दादर-सावंतवाडी (0113) ही गाडी 21 ते 30 ऑक्टोबरमध्ये रविवार, मंगळवार, शुक्रवारी चालवण्यात येणार असून या गाडीच्या 10 फेऱ्या असतील. ही गाडी दादरहून स. 7.50 वाजता सुटून त्याच दिवशी रात्री 8 वाजता सावंतवाडीला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी 0114 सावंतवाडी-दादर गाडी सोमवार, बुधवार, शनिवारी सावंतवाडीहून स. 6.40 वा. सुटून त्याच दिवशी सायं. 4.30 वाजता दादरला पोहोचेल. दादर-सावंतवाडी (01095/96) ही गाडी 1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान चालवली जाणार आहे. तिच्या 26 फेऱ्या चालवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले. 01095 ही दादर-सावंतवाडी गाडी रविवार, मंगळवार, शुक्रवारी दादरहून स. 7.50 वाजता सुटून त्याच दिवशी सावंतवाडी येथे रात्री आठ वाजता पोहोचेल. 01096 सावंतवाडी-दादर सोमवार, बुधवार आणि शनिवारी सावंतवाडीतून स. 5.30 वाजता सुटून त्याच दिवशी दु. 3.50 वाजता दादरला पोहोचेल. त्याचप्रमाणे दादर-रत्नागिरी 01089/90 गाडी दर शुक्रवारी चालवण्यात येईल. तिच्या चार फेऱ्या होतील. 01089 ही दादर-रत्नागिरी गाडी 21 ते 28 ऑक्टोबरमध्ये दादरहून रा 9.45 वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी स. 6 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी निघणारी गाडी 22 ते 29 ऑक्टोबरमध्ये दर शनिवारी चालवण्यात येईल. ही गाडी स. 8.40 वाजता रत्नागिरीहून सुटून त्याच दिवशी दु. 3.50 वाजता दादरला पोहोचेल. दादर-रत्नागिरी (01001) 4 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत दर शुक्रवारी दादरहून रात्री 9.45 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी 5 ते 26 नोव्हेंबर या काळात प्रत्येक शनिवारी स. 7 वाजता ही गाडी सुटणार असून, ती दुपारी 2.05 वाजता दादरला पोहोचेल.

महत्त्वाच्या बातम्या

Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
धक्कादायक! नालासोपारात पाण्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, तर कांदिवलीमध्ये विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू
धक्कादायक! नालासोपारात पाण्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, तर कांदिवलीमध्ये विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Share Market : कालच्या धक्क्यानंतर आज शेअर बाजार सावरला, एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई,कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक,एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई, कोणत्या शेअरमध्ये तेजी?
Shashikant Shinde : शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, शशिकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; एनडीएत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, शशिकांत शिंदेंचं मविआच्या नेत्यांना आवाहन
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
Ali Khamenei Home Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
Embed widget