एक्स्प्लोर

Mumbai News: मुंबईकरांच्या नशीबी पुन्हा 'पूलबंदी'; सायन-धारावी-वांद्रे-माहिमला जोडणारा पूल पाडणार

मुंबईकरांना पुन्हा एकदा पुलबंदीचा सामना करावा लागणार आहे. सायन-धारावी-वांद्रे-माहिम या परिसराला जोडणारा सायन रेल्वे स्थानकासमोरचा 110 वर्ष जुना पुल लवकरच पाडला जाणार आहे.

Mumbai News Updates: मुंबई : अनेक वर्षांपासून रखडलेल्या लोअर परेलच्या पूलाचं (Lower Parel Bridge) काम पूर्ण झालं आणि मुंबईकरांना (Mumbai News) सुटकेचा निश्वास सोडला. नवा लोअर परेलचा (Lower Parel) पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे वाहतूक कोडींपासून दिलासा मिळाला. पण, दिलासा फार काळ टिकणार नाही, अशी चिन्ह दिसत आहे. नव्या लोअर परेल पुलाच्या बांधकामानंतर आता मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) नव्या पुलाचं बांधकाम हाती घेणार आहे. पुढच्या काही दिवसांतच सायन (Sion) - धारावी (Dharavi) - वांद्रे (Bandra) -माहिम (Mahim) या परिसराला जोडणारा सायन रेल्वे स्थानकासमोरचा 110 वर्ष जुना पुल लवकरच पाडला जाणार आहे. पुलाचं पाडकाम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नव्या पुलाचं बांधकाम सुरू होणार आहे. 

मुंबईकरांना पुन्हा एकदा पुलबंदीचा सामना करावा लागणार आहे. सायन-धारावी-वांद्रे-माहिम या परिसराला जोडणारा सायन रेल्वे स्थानकासमोरचा 110 वर्ष जुना पुल लवकरच पाडला जाणार आहे. रेल्वेकडून पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाकरता सध्याचा पूल पाडून नवा पूल उभारण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेला देण्यात आला आहे. पूर्व द्रुतगती महामार्ग आणि धारावी, माहीम आणि वांद्रे यांना जोडणारा 110 वर्ष जुना सायन रेल्वे ओव्हरब्रिज हा महत्त्वाचा कनेक्टर आहे. 

मध्य रेल्वे पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गावरील पुलाची पुनर्बांधणी करत आहे. यासाठी सायन-धारावीचा हा पुल पाडला जाईल. मुंबई महापालिकेनं माहिमची जत्रा संपल्यानंतर म्हणजे 4 जानेवारीनंतर हा पुल बंद करण्याची परवानगी मध्य रेल्वेला दिली आहे. माहिमची जत्रा संपल्यानंतर नेमक्या कोणत्या दिवशी पूल बंद करायचा याचा निर्णय मध्य रेल्वेनं अद्याप घेतलेला नाही. 

पर्यायी मार्ग 

  • कुर्ला मार्गे सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडने पूर्व द्रुतगती मार्गावरुन पश्चिम उपनगरांकडे जाता येईल 
  • सायन रुग्णालयाजवळील सुलोचना शेट्टी मार्गावरुन  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याद्वारे धारावीतील कुंभारवाड्यापर्यंत जाता येईल  
  • चुनाभट्टी-वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स कनेक्टरद्वारे चारचाकींना बीकेसीत उतरता येईल...  मात्र त्यावर दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना परवानगी नाही

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Mumbai Police : मुंबईमध्ये पेट्रोल-डिझेलचा पुरेपूर साठा, अफवांवर विश्वास ठेऊ नये; मुंबई पोलिसांचे आवाहन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Jayant Patil: दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
Ajit Pawar: आम्हीदेखील शेतकरी.... शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
Tahawwur Rana : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 25 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सTahawwur Rana Extradition : 26/11 हल्ल्याचा कट उलगडणार, तहव्वूर राणाचा ताबा भारताकडेManoj Jarane Protest : मनोज जरांगेंचं सराटीत सातवं आमरण उपोषण,  सराटीत परिस्थिती काय?Narendra Chapalgaonkar Passes Away:माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकरांचं निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Jayant Patil: दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
Ajit Pawar: आम्हीदेखील शेतकरी.... शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
Tahawwur Rana : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
Donald Trump Ends Birth right Citizenship : डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
Taxi -Auto Fare Hike : टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
Embed widget