एक्स्प्लोर

शिवसैनिकांची उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयात तोडफोड

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये नगरविकासाची कामं ठप्प पडल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी पालिकेच्य़ा मुख्यालयात तोडफोड केली. विशेष म्हणजे उल्हासनगर पालिकेचा सत्ताधारी पक्ष हा शिवसेनाच आहे.   शहरातील नागरिकांना कोणत्याही सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ पालिकेच्या मुख्यालयातील खुर्च्या आणि इतर सामानाची तोडफोड करण्यात आली. तसेच काही सुरक्षारक्षकांना मारहाणही करण्यात आली.   मारहाणी दरम्यान पालिकेत शिवसेनेचे शहरप्रमुख, उपशहरप्रमुख आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते. दरम्यान याबाबत मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मनपा मध्ये शिवसेनेची सत्ता असून महापौर व स्थायी समिती सभापती देखील शिवसेनेचाच आहे

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 नोव्हेंबर 2026 | रविवार
Mumbai Lift Death: खेळताना अचानक लिफ्टचा दरवाजा उघडला अन्.., मुंबईतील 11 वर्षीय झैनच्या मृत्यूप्रकरणी तीन महिन्यानंतर कारवाई
खेळताना अचानक लिफ्टचा दरवाजा उघडला अन्.., मुंबईतील 11 वर्षीय झैनच्या मृत्यूप्रकरणी तीन महिन्यानंतर कारवाई
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी खुल्या बसमधून मिंटो ब्रिजकडे रवाना, रामलीला मैदानावर प्रचंड गर्दी, केंद्रीय निवडणूक आयोगासाठी सर्वंकष लढाई!
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी खुल्या बसमधून मिंटो ब्रिजकडे रवाना, रामलीला मैदानावर प्रचंड गर्दी, केंद्रीय निवडणूक आयोगासाठी सर्वंकष लढाई!
Sharad Pawar: ज्ञानेश कुमारांबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, शरद पवारांची भूमिका; उजनीतील AI डेटा सेंटरवरही परखड बोलले
ज्ञानेश कुमारांबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, शरद पवारांची भूमिका; उजनीतील AI डेटा सेंटरवरही परखड बोलले

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti: ऊस दराची कोंडी फुटेना, 3 नोव्हेंबरला किणी टोल नाक्यावर आरपारची लढाई होणार; शिरोळ व हातकंणगले तालुक्यात राजू शेट्टींच्या गावभेटी व कोपरा सभांचा धडाका
ऊस दराची कोंडी फुटेना, 3 नोव्हेंबरला किणी टोल नाक्यावर आरपारची लढाई होणार; शिरोळ व हातकंणगले तालुक्यात राजू शेट्टींच्या गावभेटी व कोपरा सभांचा धडाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 नोव्हेंबर 2026 | रविवार
गृहमंत्री म्हणून पांडू हवालदार आहात, हर्षवर्धन सपकाळांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, चीन फंडिग म्हणता, तर केंद्रीय गृह मंत्रालय तुमच्या ताब्यात, सतेज पाटील, वडेट्टीवारांचाही प्रहार
गृहमंत्री म्हणून पांडू हवालदार आहात, हर्षवर्धन सपकाळांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, चीन फंडिग म्हणता, तर केंद्रीय गृह मंत्रालय तुमच्या ताब्यात, सतेज पाटील, वडेट्टीवारांचाही प्रहार
दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र
दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र
रामलीला मैदानात इंडिया आघाडीची अभूतपूर्व रॅली, तब्बल 20 पक्ष एकवटले; राहुल गांधी म्हणाले, ज्ञानेश कुमार जेलमध्ये जाणार, 2024 लोकसभा निवडणूक अवैध, ममता, अखिलेश अन् तेजस्वी यादवांचाही प्रहार
रामलीला मैदानात इंडिया आघाडीची अभूतपूर्व रॅली, तब्बल 20 पक्ष एकवटले; राहुल गांधी म्हणाले, ज्ञानेश कुमार जेलमध्ये जाणार, 2024 लोकसभा निवडणूक अवैध, ममता, अखिलेश अन् तेजस्वी यादवांचाही प्रहार
IND vs NZ 5th T20 : 3-0 वरून थेट 3-2! न्यूझीलंडचा खतरनाक पलटवार, संजू-अभिषेक फ्लॉप, गोलंदाज ठरले व्हिलन; टीम इंडियासाठी मालिकेचा शेवट धक्कादायक
3-0 वरून थेट 3-2! न्यूझीलंडचा खतरनाक पलटवार, संजू-अभिषेक फ्लॉप, गोलंदाज ठरले व्हिलन; टीम इंडियासाठी मालिकेचा शेवट धक्कादायक
Dhule News: तीन महिने बँकेचे उंबरठे झिजवले, तरीही पदरी निराशाच; शेतकऱ्याने थेट बँकेच्या प्रवेशद्वारावर गळ्याला लावली दोर, सुदैवाने जीव वाचला
तीन महिने बँकेचे उंबरठे झिजवले, तरीही पदरी निराशाच; शेतकऱ्याने थेट बँकेच्या प्रवेशद्वारावर गळ्याला लावली दोर, सुदैवाने जीव वाचला
Dharashiv Drought: दुष्काळामुळे ताटातली भाकरी गायब होण्याच्या मार्गावर; यंदा शेतात ज्वारी खुरटली, पेरणीही घटली
दुष्काळामुळे ताटातली भाकरी गायब होण्याच्या मार्गावर; यंदा शेतात ज्वारी खुरटली, पेरणीही घटली
Embed widget