एक्स्प्लोर

मुंबईतील घाटकोपरमध्ये शिवसेना कार्यकर्त्याच्या हत्येने खळबळ

नितेशवर धारदार शस्त्राने पोटावर आणि डोक्यावर वार करण्यात आले. जखमी झालेल्या नितेशला राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. नितेशचा काही दिवसांपूर्वी त्याच्या मित्रांसोबत वाद झाला आहे.

मुंबई : घाटकोपरमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत हत्येची प्रकार समोर आला आहे. बंटी उर्फ नितेश सावंत असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. नितेश शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे. नितेशचे काका प्रदीप सावंत माजी नगरसेवक आहेत.

रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घाटकोपरजवळील साईबाबा गार्डनजवळ हा धक्कादायक प्रकार घडला आहे. नितेश मित्रांसोबत वाढदिवसाचे सेलिब्रेशन करत होता. त्यावेळी त्याचा तेथे वाद झाला आणि या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. दरम्यान नितेशवर 7-8 जणांच्या टोळक्याने  धारदार शस्त्राने पोटावर आणि डोक्यावर वार केले आणि तिथून पळ काढला.

जखमी झालेल्या नितेशला राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. नितेशचा काही दिवसांपूर्वी त्याच्या मित्रांसोबत वाद झाला आहे. त्यांनीच ही हत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी 2 ते 3 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut and Ajit Pawar: अजित पवार महायुतीत आले नाहीत, त्यांना अटकेच्या धमक्या देऊन ओढून आणलं, अमित शाहांकडून 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे खोटे आरोप: संजय राऊत
अजित पवार महायुतीत आले नाहीत, त्यांना अटकेच्या धमक्या देऊन ओढून आणलं, अमित शाहांकडून 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे खोटे आरोप: संजय राऊत
Mumbai Local Train Crime: विनातिकीट प्रवास; दोघांमध्ये वाद, शिवीगाळ, रागाच्या भरात रेल्वेलतून खाली उतरून धारदार शस्त्र फेकलं, तिसऱ्याच व्यक्तीच्या छातीत घुसलं, रक्तस्त्राव अन्..., मुंबईत लोकल ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?
विनातिकीट प्रवास; दोघांमध्ये वाद, शिवीगाळ, रागाच्या भरात रेल्वेलतून खाली उतरून धारदार शस्त्र फेकलं, तिसऱ्याच व्यक्तीच्या छातीत घुसलं, रक्तस्त्राव अन्..., मुंबईत लोकल ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?
Mumbai : मुंबईत कचरा प्रक्रिया न करणाऱ्या मोठ्या सोसायट्यांना आर्थिक भुर्दंड; प्रत्येक सदनिकेमागे दरमहा 235 रुपये शुल्क भरावं लागणार
मुंबईत कचरा प्रक्रिया न करणाऱ्या मोठ्या सोसायट्यांना आर्थिक भुर्दंड, बीएमसीचा नेमका प्लान काय? जाणून घ्या
Mumbai ACB Trap Worli : राज्य कामगार विमा योजनेच्या लेखा अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; तब्बल साडेसात लाखांची केली होती मागणी
राज्य कामगार विमा योजनेच्या लेखा अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; तब्बल साडेसात लाखांची केली होती मागणी

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Accident News: दुभाजक ओलांडून तिघांना फरफटत नेलं; पलट्या खात भरधाव कार खोल खड्ड्यात कोसळली, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर, नागपूर अमरावती महामार्गावरील विचित्र अपघात
दुभाजक ओलांडून तिघांना फरफटत नेलं; पलट्या खात भरधाव कार खोल खड्ड्यात कोसळली, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर, नागपूर अमरावती महामार्गावरील विचित्र अपघात
Gold Rate : सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, वर्षाभरातील निचांकी पातळीपर्यंत सोनं घसरलं, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
Lift Safety Rules: बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
Daulat Maharaj Satpute Death Jalna News: देवेंद्र चैतन्य स्वामींच्या मृत्यूचे गूढ वाढले; मृत्यूनंतर गायब झालेला मोबाईल बारवेत सापडला
देवेंद्र चैतन्य स्वामींच्या मृत्यूचे गूढ वाढले; मृत्यूनंतर गायब झालेला मोबाईल बारवेत सापडला
Sanjay Raut and Ajit Pawar: अजित पवार महायुतीत आले नाहीत, त्यांना अटकेच्या धमक्या देऊन ओढून आणलं, अमित शाहांकडून 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे खोटे आरोप: संजय राऊत
अजित पवार महायुतीत आले नाहीत, त्यांना अटकेच्या धमक्या देऊन ओढून आणलं, अमित शाहांकडून 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे खोटे आरोप: संजय राऊत
Mumbai : मुंबईत कचरा प्रक्रिया न करणाऱ्या मोठ्या सोसायट्यांना आर्थिक भुर्दंड; प्रत्येक सदनिकेमागे दरमहा 235 रुपये शुल्क भरावं लागणार
मुंबईत कचरा प्रक्रिया न करणाऱ्या मोठ्या सोसायट्यांना आर्थिक भुर्दंड, बीएमसीचा नेमका प्लान काय? जाणून घ्या
Raju Shetti : राजू शेट्टींच्या स्वाभिमानीचं सोलापूरमधील ऊस दर आंदोलन स्थगित, 19 नोव्हेंबरला बैठक; साताऱ्यात स्वाभिमानीला पहिलं यश 
स्वाभिमानीचं सोलापूरमधील ऊस दर आंदोलन स्थगित, 19 नोव्हेंबरला बैठक; साताऱ्यात स्वाभिमानीला पहिलं यश
Satara Tarali Pump Storage Project: साताऱ्यातील तारळी प्रकल्पाच्या कामाला वनविभागाचा दणका; 13 नोव्हेंबरलाच काम बंदचे आदेश
साताऱ्यातील तारळी प्रकल्पाच्या कामाला वनविभागाचा दणका; 13 नोव्हेंबरलाच काम बंदचे आदेश
Embed widget