एक्स्प्लोर
शिवसेनेनं ‘करुन दाखवलं’, बेस्ट कामगाराला बेस्ट समितीचा अध्यक्ष बनवलं !
मुंबई : मुंबई महापालिकेच्या बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून अनिल कोकीळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. नगरेसवकपदाच्या पहिल्याच टर्ममध्ये कोकीळ यांना थेट बेस्ट समितीचं अध्यक्षपद मिळालं आहे.
अनिल कोकीळ हे परळ गावातून पहिल्यांदाच शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. याआधी अनिल कोकीळ हे शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेचे पदाधिकारी होते.
याआधी अनिल कोकीळ हे ‘बेस्ट’मध्ये नोकरीला होते. नोकरी सोडून कोकीळ शिवसेनेचे शाखाप्रमुख झाले. यंदा परळ गावातून वॉर्ड क्रमांक 204 मधून अनिल कोकीळ शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement