एक्स्प्लोर
'मातोश्री'वरील गुरुपौर्णिमेच्या उत्साहाला ओहोटी
मुंबई : 'मातोश्री'वर दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. मात्र यंदा उत्साहाल ओहोटी लागली आहे. कारण नेहमी सारखा उत्साह यंदा पाहायला मिळाला नाही.
बाळासाहेब आणि शिवसैनिकांमध्ये गुरु शिष्यांचं नातं आहे, याशिवाय 'मातोश्री'वरील गुरुपौर्णिमा उत्सवाला मोठा इतिहास आहे. पण यंदाच्या गुरुपौर्णिम उत्सावानिमित्त बाळासाहेब ठाकरेंना वंदन करण्यासाठी शिवसैनिकांची तुरळक गर्दी दिसून येत आहे.
गुरुपौर्णिमेला 'मतोश्री' बाहेर एक पेटी ठेवली जाते. ज्यात शिवसैनिक गुरुदक्षिणा देतात. आणि हा पैसा पक्षनिधीसाठी वापरला जातो. पण यावेळी वेगळे चित्र पाहायला मिळत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement