एक्स्प्लोर

आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी आता शिवसेना मैदानात !

मुंबई : अर्थसंकल्प सादर करत असताना विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 19 आमदारांचं काल निलंबन करण्यात आलं. या निलंबित आमदारांवरील निलंबानाची कारवाई मागे घ्यावी, यावर शिवसेना आमदारांनी चर्चा केली. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आदेश आल्यानंतर सेना आमदार मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी करण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 19 आमदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर सभागृहात काय भूमिका घ्यायची, यावर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 19 आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यावर शिवसेना आमदारांच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश आल्यानंतरच शिवसेनेचे सर्व आमदार मुख्यमंत्र्यांना भेटून 19 आमदारांचं निलंबन मागे घ्या, अशी मागणी करण्याची शक्यता आहे. सभागृहात गोंधळ घालणे, बॅनर फडकावणे, घोषणाबाजी करणे, अवमान करणे, अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे, सभागृहाची प्रतिमा मलिन करणे, सभागृहाचे अवमान करणे  असे आरोप ठेवून 19 आमदारांचं निलंबन करण्यात आलं. हे आमदार निलंबित काँग्रेसचे निलंबित आमदार -
  1. अमर काळे – काँग्रेस,  आर्वी मतदारसंघ, वर्धा
  2. विजय वडेट्टीवार- काँग्रेस, ब्रह्मपुरी, चंद्रपूर
  3. हर्षवर्धन सकपाळ – काँग्रेस, बुलडाणा
  4. अब्दुल सत्तार – काँग्रेस, सिल्लोड, औरंगाबाद
  5. डी.पी. सावंत – काँग्रेस, नांदेड उत्तर
  6. संग्राम थोपटे – काँग्रेस, भोर, पुणे
  7. अमित झनक – काँग्रेस, रिसोड, वाशिम
  8. कुणाल पाटील – काँग्रेस, धुळे ग्रामीण
  9. जयकुमार गोरे – काँग्रेस, माण – सातारा
राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार -
  1. भास्कर जाधव – राष्ट्रवादी- गुहागर मतदारसंघ, रत्नागिरी
  2. जितेंद्र आव्हाड – राष्ट्रवादी, कळवा, ठाणे
  3. मधुसूदन केंद्रे – राष्ट्रवादी काँग्रेस, गंगाखेड, परभणी
  4. संग्राम जगताप – राष्ट्रवादी, अहमदनगर
  5. अवधूत तटकरे – राष्ट्रवादी, श्रीवर्धन, रायगड
  6. दीपक चव्हाण – राष्ट्रवादी, फलटण – सातारा
  7. नरहरी जिरवाळ – राष्ट्रवादी काँग्रेस  दिंडोरी, नाशिक
  8. वैभव पिचड- राष्ट्रवादी, अकोले – अहमदनगर
  9. राहुल जगताप – राष्ट्रवादी काँग्रेस, श्रीगोंदा अहमदनगर
  10. दत्तात्रय भरणे – राष्ट्रवादी काँग्रेस, इंदापूर, पुणे
संबंधित बातमी 19 आमदारांचं निलंबन : कोण काय म्हणालं? आमदारांचं निलंबन असंवैधानिक, लोकशाहीचा खून: जयंत पाटील कर्जमाफीवरुन निलंबन चुकीचं, आमदारांच्या निलंबनाला शिवसेनेचा विरोध ...म्हणून मोजून 19 आमदारांचं निलंबन : पृथ्वीराज चव्हाण निलंबित आमदारांच्या यादीतून 2 नावं ऐनवेळी वगळली मतदानाच्या भीतीने 19 आमदारांचं निलंबन?

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget