एक्स्प्लोर

आता ताकद दाखवणारच, दसरा मेळाव्यानिमित्त सेनेचे पोस्टर्स

सेनेचा दसरा मेळावा आज शिवाजी पार्कवर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सेनेने वाजत गाजत गुलाल उधळत शिस्तीने या! हिंदुत्वाची वज्रमूठ, आता ताकद दाखवणारच, असे होर्डिंग मुंबईत ठिकठिकाणी लावले आहेत.

मुंबई: शिवसेनेने सालाबादप्रमाणे यंदाच्या दसरा मेळाव्यासाठीही जय्यत तयारी केली आहे. सेनेचा दसरा मेळावा आज शिवाजी पार्कवर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सेनेने  वाजत गाजत गुलाल उधळत शिस्तीने या!  हिंदुत्वाची वज्रमूठ, आता ताकद दाखवणारच, असे होर्डिंग मुंबईत ठिकठिकाणी लावले आहेत.  आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यात शिवसेना जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर हजेरी लावणार आहेत. यादृष्टीने शिवसेनेची सध्या शिवाजी पार्कमध्ये जोरदार तयारी सुरु केली आहे. दसरा मेळावा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक, पदाधिकारी यांनी चांगलीच कंबर कसली आहे. आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय भाष्य करतात याकडे भाजपासह इतर राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. 23 जानेवारीला शिवसेनेच्या वरळी येथील राष्ट्रीय मेळाव्यात आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत ‘मतोश्री’ला भेट देऊन, आगामी निवडणुकांसाठी युतीचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळे या दसऱ्या मेळाव्यात युतीबाबत उद्धव ठाकरे काय भाष्य करतात याकडे भाजपासह इतर राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. याशिवाय राफेल करार प्रकरण, जीएसटी, काश्मीरमध्ये होणारे हल्ले, मी टू अशा मुद्द्यांवरही उद्धव ठाकरे भाष्य करण्याची चिन्हं आहेत. दुष्काळ, शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी योजनांवरुन ते राज्य सरकारवर हल्ला चढवण्याची शक्यता आहे. संबंधित बातम्या अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची दोन तास चर्चा 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amar Preet Singh on Operation Sindoor: पाकिस्तानची पाच F-16 आणि JF-17 लढाऊ विमाने उद्ध्वस्त; ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंग यांचा दावा
पाकिस्तानची पाच F-16 आणि JF-17 लढाऊ विमाने उद्ध्वस्त; ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंग यांचा दावा
Ahilyanagar News : पंचनामे करणाऱ्या तलाठ्याला चावला साप, गवतात बसलेल्या सापावर पाय पडला अन्...; अहिल्यानगरमधील घटना
पंचनामे करणाऱ्या तलाठ्याला चावला साप, गवतात बसलेल्या सापावर पाय पडला अन्...; अहिल्यानगरमधील घटना
या महिन्यात Netflix वर 75 वेब सिरीज झळकणार, 18+ बोल्ड चित्रपटांचाही समावेश; चुकूनही कुटुंबासोबत पाहू नका!
या महिन्यात Netflix वर 75 वेब सिरीज झळकणार, 18+ बोल्ड चित्रपटांचाही समावेश; चुकूनही कुटुंबासोबत पाहू नका!
Akshay Kumar 100 Crore Movies: केसरी, राउडी राठोड ते सूर्यवंशी..; अक्षय कुमार ठरला ‘100 कोटींच्या क्लब’चा बादशाह, यादीत आणखी एका चित्रपटाची भर
केसरी, राउडी राठोड ते सूर्यवंशी..; अक्षय कुमार ठरला ‘100 कोटींच्या क्लब’चा बादशाह, यादीत आणखी एका चित्रपटाची भर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

RSS 100 years: Documentary on Rashtriya Swayamsevak Sangh: शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
Manoj Jarange Dasara Melava : राज्यभरातून शेतकरी बैठकीला बोलावू, आंदोलन सुरु करु; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Dasara Melava : त्या राज ठाकरेकडे कमी आहे का? त्याची प्रॉपर्टी कापाना...जरांगे कडाडले
Manoj Jarange Dasara Melava : हेक्टरी 70 हजार ते 100 टक्के भरपाई...मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Dasara Melava : दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amar Preet Singh on Operation Sindoor: पाकिस्तानची पाच F-16 आणि JF-17 लढाऊ विमाने उद्ध्वस्त; ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंग यांचा दावा
पाकिस्तानची पाच F-16 आणि JF-17 लढाऊ विमाने उद्ध्वस्त; ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंग यांचा दावा
Ahilyanagar News : पंचनामे करणाऱ्या तलाठ्याला चावला साप, गवतात बसलेल्या सापावर पाय पडला अन्...; अहिल्यानगरमधील घटना
पंचनामे करणाऱ्या तलाठ्याला चावला साप, गवतात बसलेल्या सापावर पाय पडला अन्...; अहिल्यानगरमधील घटना
या महिन्यात Netflix वर 75 वेब सिरीज झळकणार, 18+ बोल्ड चित्रपटांचाही समावेश; चुकूनही कुटुंबासोबत पाहू नका!
या महिन्यात Netflix वर 75 वेब सिरीज झळकणार, 18+ बोल्ड चित्रपटांचाही समावेश; चुकूनही कुटुंबासोबत पाहू नका!
Akshay Kumar 100 Crore Movies: केसरी, राउडी राठोड ते सूर्यवंशी..; अक्षय कुमार ठरला ‘100 कोटींच्या क्लब’चा बादशाह, यादीत आणखी एका चित्रपटाची भर
केसरी, राउडी राठोड ते सूर्यवंशी..; अक्षय कुमार ठरला ‘100 कोटींच्या क्लब’चा बादशाह, यादीत आणखी एका चित्रपटाची भर
Kailas Kuntewad KBC : पैठणवरुन KBC पर्यंत कसे पोहोचले, 1 कोटीचा प्रश्न का सोडला, 50 लाख जिंकलेल्या शेतकऱ्याची जबरदस्त कहाणी
पैठणवरुन KBC पर्यंत कसे पोहोचले, 1 कोटीचा प्रश्न का सोडला, 50 लाख जिंकलेल्या शेतकऱ्याची जबरदस्त कहाणी
Rani Mukerji on Deepika Padukone: 'कोणीच कोणावर जबरदस्ती करत नाही' दीपिका पदुकोणच्या त्या वक्तव्यावर आता राणी मुखर्जी म्हणाली तरी काय?
'कोणीच कोणावर जबरदस्ती करत नाही' दीपिका पदुकोणच्या त्या वक्तव्यावर आता राणी मुखर्जी म्हणाली तरी काय?
सोनम वांगचुक यांच्या पत्नीची सर्वोच्च न्यायालयात धाव, हेबियस कॉर्पस याचिका दाखल; म्हणाल्या, 'एक आठवडा झाला, तरी मला अटकेच्या आदेशाची प्रत मिळालेली नाही'
सोनम वांगचुक यांच्या पत्नीची सर्वोच्च न्यायालयात धाव, हेबियस कॉर्पस याचिका दाखल; म्हणाल्या, 'एक आठवडा झाला, तरी मला अटकेच्या आदेशाची प्रत मिळालेली नाही'
'भ्याडपणा' हा भाजप आरएसएस विचारसरणीचा गाभा, दुर्बलांना मारतात आणि शक्तिशालींपासून पळून जातात; परराष्ट्र मंत्री विचारतात चीनशी कसं लढायचं? संघाच्या 'शंभरी'ला राहुल गांधींचा प्रहार
'भ्याडपणा' हा भाजप आरएसएस विचारसरणीचा गाभा, दुर्बलांना मारतात आणि शक्तिशालींपासून पळून जातात; परराष्ट्र मंत्री विचारतात चीनशी कसं लढायचं? संघाच्या 'शंभरी'ला राहुल गांधींचा प्रहार
Embed widget