एक्स्प्लोर

लक्ष्मीपूजनादिवशी शेअर बाजार  घसरला, सेंसेक्समध्ये 194 अंकांची घट

शेअर मार्केटमध्ये आज कमालीची घसरण पाहायाला मिळाली. लक्ष्मीपूजनादिवशी खास ट्रेडिंगदरम्यान सेंसेक्समध्ये 194 अंकांची घट झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 10150 पेक्षा कमीने बंद झाला.

मुंबई : शेअर मार्केटमध्ये आज कमालीची घसरण पाहायाला मिळाली. लक्ष्मीपूजनादिवशी खास ट्रेडिंगदरम्यान सेंसेक्समध्ये 194 अंकांची घट झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 10150 पेक्षा कमीने बंद झाला. दरवर्षी लक्ष्मीपूजनानंतर एक तास शेअर बाजारात खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु राहतात. यावेळी खासगी बँकिंग सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली. खासगी क्षेत्रातील बँकांमधील सेक्टर इंडेक्समध्ये 1.37 टक्क्यांनी घट झाली. तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये 0.7 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. याशिवाय, धातू आणि ऊर्जा क्षेत्रातील इंडेक्समध्ये 0.8 टक्के घट नोंदवण्यात आली. तर ऑटो सेक्टरमध्येही 0.54 टक्के, एफएमजीसी (म्हणजे ग्राहकोपयोगी वस्तू) सेक्टरमध्ये 0.41 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. सर्वाधिक घसरण ही अदानी पोर्ट्स होती. अदानीचे स्टॉक 2 टक्क्यापेक्षा जास्तने घसरले. तर कोटक महिंद्रा, एनटीपीसी, येस बँक, अंबुजा सिमेंट, कोल इंडियाच्या स्टॉकमध्ये 1.5 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण नोंदवण्यात आली. तर दुसरीकडे भारती एअरटेलचे स्टॉक वधारल्याचं पाहायला मिळालं. भारती एअरटेलचे स्टॉक 2 टक्क्यांनी वधारुन बंद झाले. तर एम.अँड एम., इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, इन्फोसिस, यूपीएल, टेक महिंद्रा आणि एचसीएल टेक आदी कंपन्यांचे शेअर वधारले. पण या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये अर्धा टक्क्यांचीच वाढ नोंदवली गेली. दरम्यान, लक्ष्मीपूजनच्या मुहूर्तावेळी शेअर बाजारातील घसरण नवीन नाही. पण आजची घसरण ही विक्रम संवत 2074 मधील सर्वात मोठी घसरण होती. त्यामुळे याचा जागतिक बाजारावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आङे. आजच्या शेअर बाजाराच्या व्यवहारांवर यूरोपियन देशातील केटेलेनियाचा परिणाम पाहायाला मिळाला.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: विश्वास नांगरे पाटलांची भीती दाखवली, ओळखपत्राचा फोटोही पाठवला, मुंबईतील व्यक्तीकडून 24.80 लाख मागितले अन्...
विश्वास नांगरे पाटलांची भीती दाखवली, ओळखपत्राचा फोटोही पाठवला, मुंबईतील व्यक्तीकडून 24.80 लाख मागितले अन्...
Sanjay Raut and Tukaram Mundhe: संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप, म्हणाले, तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात आहात, पण...
संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप, म्हणाले, तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात आहात, पण...
Maharashtra Drought : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, दुष्काळावर तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केल्या 17 मागण्या
शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, दुष्काळावर तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केल्या 17 मागण्या
निवडणुका मॅनेज केल्या तर लोकशाहीला काहीच अर्थच नाही, ज्ञानेश कुमारांना पदावरुन हटवा, त्यांची चौकशी करा, पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
निवडणुका मॅनेज केल्या तर लोकशाहीला काहीच अर्थच नाही, ज्ञानेश कुमारांना पदावरुन हटवा, त्यांची चौकशी करा, पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे
Mobile Recharge New Rules : आता 30 दिवस चालणार मोबाईल रिचार्ज
Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha
Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
October Heat : सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटचा चटका; राज्यातील 4 जिल्ह्यांत उष्णतेचा पारा 35 अंशांहून जास्त; हवामान विभागाचा अंदाज काय?
सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटचा चटका; राज्यातील 4 जिल्ह्यांत उष्णतेचा पारा 35 अंशांहून जास्त; हवामान विभागाचा अंदाज काय?
Ahilyanagar Crime News: कला केंद्रातील अंतर्गत वाद, मारहाण अन्..., निर्जन ठिकाणी नेऊन बेशुद्ध असलेल्या गर्भवती महिलेला जाळलं, पोलिसांनी 11 तासांचं CCTV तपासलं, अहिल्यानगरमधील हादरवणारी घटना
कला केंद्रातील अंतर्गत वाद, मारहाण अन्..., निर्जन ठिकाणी नेऊन बेशुद्ध असलेल्या गर्भवती महिलेला जाळलं, पोलिसांनी 11 तासांचं CCTV तपासलं, अहिल्यानगरमधील हादरवणारी घटना
Gold Silver Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे दर किती? मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांतील भाव एका क्लिकवर
सोनं खरेदीचा विचार करताय? 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे दर किती? मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांतील भाव एका क्लिकवर
Vidyanand Bapat on Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कामाचं सगळीकडे कौतुक; विद्यानंद बापट म्हणाले, 'एखाद्या व्यक्तीने कितीही योगदान दिलं, तरी नागरिकांनी निष्ठा....'
तुकाराम मुंढेंच्या कामाचं सगळीकडे कौतुक; विद्यानंद बापट म्हणाले, 'एखाद्या व्यक्तीने कितीही योगदान दिलं, तरी नागरिकांनी निष्ठा....'
Mumbai Crime News: विश्वास नांगरे पाटलांची भीती दाखवली, ओळखपत्राचा फोटोही पाठवला, मुंबईतील व्यक्तीकडून 24.80 लाख मागितले अन्...
विश्वास नांगरे पाटलांची भीती दाखवली, ओळखपत्राचा फोटोही पाठवला, मुंबईतील व्यक्तीकडून 24.80 लाख मागितले अन्...
Ketan Agrawal Pune Lohagad Case : 'तू शांत बस, नाहीतर तुलाही असाच फेकून देईन', केतनला लोहगडावरून ढकलताना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शीला चेतन चौधरीची धमकी?, तपासात चक्रावणारी माहिती समोर
'तू शांत बस, नाहीतर तुलाही असाच फेकून देईन', केतनला लोहगडावरून ढकलताना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शीला चेतन चौधरीची धमकी?, तपासात चक्रावणारी माहिती समोर
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांना आणखी एक झटका, कोअर कमिटीतील सदस्यावर वाळू उत्खनन प्रकरणात कारवाई
मनोज जरांगे पाटलांना आणखी एक झटका, कोअर कमिटीतील सदस्यावर कारवाई, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
Embed widget