एक्स्प्लोर

गणेशोत्सवासाठी मुंबईत तगडा बंदोबस्त, तब्बल 45 हजार पोलीस तैनात

मुंबई: गणेशोत्सव काळात मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई पोलीस पूर्ण तयारीनिशी सज्ज झाले आहेत. तब्बल 45 हजार अधिकारी आणि पोलीस कर्मचारी गणेशोत्स्वासाठी मुंबईत बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.   एवढचं नाही तर, महिला छेड़छाड़ पथक, मंगळसूत्र चोरीविरोध पथक याचबरोबर नुकतंच मुंबई पोलीस दलात सहभागी झालेले 200 महिला बीट मार्शलही गणोशोत्स्व काळात मुंबईत तैनात करण्यात आलं आहे.   मोठा बंदोबस्त आयसीसचा धोका आणि मुंबईतील गणेशोत्वाची धामधूम लक्षात घेवून मुंबई पोलीसांनी यंदा मोठ्या बंदोबस्ताची तयारी करत, मुंबईला बंदोबस्त म्हणून छावणीचं स्वरुप देण्यात आलं आहे.   यासाठी 4 सहपोलीस आयुक्त, 11 अप्पर पोलीस आयुक्त, 33 पोलीस उपायुक्त, 6 कंपनी राज्य राखीव दल आणि पॅरामिलेक्टरी फोर्स, 3200 ट्रेनी पोलीस, 1000 होमगार्डचे जवान, नागरी संरक्षण दलाचे 500 कर्मचारी आणि 150 प्रोबेश्नरी पोलीस उपनिरीक्षक, आपत्ती व्यवस्थापनाचे 6000 स्वयंसेवक, नागरी सरंक्षण दलाचे 1500 जवान, एनएसएसचे 900 विद्यार्थी, स्काऊट गाईडचे 300 विद्यार्थी, 390 वाहतूक रक्षक, रस्ता सुरक्षा दलाचे 100 शिक्षक, राष्ट्रीय छात्रसेनेचे 400 विद्यार्थी, 3 हजार 536 वाहतूक पोलीस, सशस्त्र दलाचे 100 जवान आणि हॅम रेडीओचे 35 स्वयंमसेवक असा भरक्कम पोलीस आणि एनजीओंचा मोठा बंदोबस्त मुंबईत गणेशोत्स्व काळात असेल.   गणपती आगमन अणि विसर्जन काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि मुंबईकरांना त्रास होऊ नये याकरता मुंबई ट्रॅफिक पोलीसांनीही आपला अक्शन प्लान तयार करण्यात आला आहे.   मुंबईत असे अनेक गणपती मंडळ आहेत. ज्या ठिकाणी गर्दीच्या फायदा घेऊन समाजकंटकांनी घातपात घडवू नये, याकरता साध्या वेशातील पोलीस तैनात करणार आहेतच शिवाय अशा मंडळांना सीसीटिव्ही कॅमेरा लावण्याचे आदेश देण्यात आलेत. आणि जास्तीत जास्त स्वयंमसेवी संस्थांची मदत घेण्याच आवाहन मुंबई पोलीसांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vasai Virar Rain : वसई-विरार नालासोपारा पाण्यात, रेल्वे ठप्प; जीव मुठीत धरून रेल्वे ट्रॅकवरून नागरिकांचा पायी प्रवास!
वसई-विरार नालासोपारा पाण्यात, रेल्वे ठप्प; जीव मुठीत धरून रेल्वे ट्रॅकवरून नागरिकांचा पायी प्रवास!
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
Raigad News : कोकणात जाताय? मग सावधान! पावसामुळे रायगडची नाकाबंदी, दरड कोसळल्याने मुंबई गोवा महामार्ग 30 तासांपासून बंद
कोकणात जाताय? मग सावधान! पावसामुळे रायगडची नाकाबंदी, दरड कोसळल्याने मुंबई गोवा महामार्ग 30 तासांपासून बंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार

व्हिडीओ

Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Devendra Fadnavis : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
Embed widget