एक्स्प्लोर

दहा रुपयांची नवी नोट लवकरच, नोटेवर खास मंदिराचं चित्र!

महात्मा गांधी सीरिजमधील नवी नोट तपकिरी रंगाची असेल. आरबीआयने 10 रुपयांच्या कोट्यवधी नोटांची छपाई सुरुही केली आहे.

मुंबई: नव्या 50 आणि दोनशेच्या नोटेनंतर आता दहा रुपयाची नवी नोट बाजारात येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच दहाची नवी नोट जारी करणार आहे. महात्मा गांधी सीरिजमधील नवी नोट तपकिरी रंगाची असेल. आरबीआयने 10 रुपयांच्या कोट्यवधी नोटांची छपाई सुरुही केली आहे.  गेल्याच आठवड्यात या नोटेचं डिझाईन निश्चित झालं होतं. त्यानंतर आता तिची छपाईही सुरु झाली आहे. यापूर्वी 2005 मध्ये दहाच्या नोटेत बदल करण्यात आला होता. त्यानंतर जवळपास 13 वर्षांनी पुन्हा या नोटेची रचना बदलण्यात येत आहे. आरबीआयने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात महात्मा गांधी सीरिजमधील 200 आणि 50 रुपयांची नोट जारी केली होती. त्यानंतर आता नवी दहाची नोट येणार आहे.  नव्या दहा रुपयाच्या नोटेची वैशिष्ट्ये
  • नवी दहाची नोट तपकिरी रंगाची असेल
  • या नोटेवर कोणार्क सूर्य मंदिराचं चित्र असेल.
दोनशेची नोट एटीएममधून मिळणार नोटाबंदीनंतर दोन हजाराच्या नोटेसाठी केलेल्या रिकॅलिब्रेशननंतर, आता पुन्हा एकदा बँकांना आपली एटीएम रिकॅलिब्रेट अर्थात करावी लागणार आहेत. दोनशेची नोट एटीएममधून वितरित व्हावी, यासाठी एटीएम रिकॅलिब्रेट करावी लागणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने तसे आदेश बँकांना दिले आहेत. पण या रिकॅलिब्रेशनसाठी बँकांना थोडाथोडका नव्हे तर तब्बल 1 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. नोटाबंदी, थकीत कर्ज या आणि अन्य कारणांमुळे बँका आधीच अडचणीत असल्याचं सांगत आहेत. त्यात एटीएम रिकॅलिब्रेट करण्याचा खर्च बँकांना करावा लागणार आहे. संबंधित बातम्या दोनशेच्या नोटेसाठी ATM रिकॅलिब्रेशनचे आदेश, बँकांना खर्च....

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा संक्षिप्त स्वरुपात फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा संक्षिप्त स्वरुपात फक्त एका क्लिकवर...
Narendra Mehta and Asgar ali vora: भाजपच्या नरेंद्र मेहतांनी अखेर पंतप्रधान मोदींच्या वर्गमित्राची जमीन परत केली, पोलीस तक्रारही मागे घेतली, मीरा भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं?
भाजपच्या नरेंद्र मेहतांनी अखेर पंतप्रधान मोदींच्या वर्गमित्राची जमीन परत केली, पोलीस तक्रारही मागे घेतली, मीरा भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil: उपोषणात दौरा चांगला नाही, त्रास होत असल्याने दौरा रद्द करू शकतो, मनोज जरांगे यांचं सूतोवाच, बीडच्या पाटोदा येथे रात्री दोन वाजता सभा
उपोषणात दौरा चांगला नाही, त्रास होत असल्याने दौरा रद्द करू शकतो, मनोज जरांगे यांचं सूतोवाच, बीडच्या पाटोदा येथे रात्री दोन वाजता सभा
सत्तेसाठी संवैधानिक तत्त्वांना तिलांजली, कोरड्या गप्पा ते शेतकऱ्यांची थट्टा, दुष्काळी परिस्थितीवरुन रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल 
सत्तेसाठी संवैधानिक तत्त्वांना तिलांजली, कोरड्या गप्पा ते शेतकऱ्यांची थट्टा, दुष्काळी परिस्थितीवरुन रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल 

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil in Beed: मुंगी शिरायलाही जागा उरली नाही, बीडमध्ये रात्री 2 वाजताही मनोज जरांगेंच्या सभेसाठी चौक खचाखच भरला, मराठा बांधवांची गर्दी
मुंगी शिरायलाही जागा उरली नाही, बीडमध्ये रात्री 2 वाजताही मनोज जरांगेंनी चौक खचाखच भरुन टाकला, मराठा बांधवांची गर्दी
Manoj Jarange Patil: उपोषणात दौरा चांगला नाही, त्रास होत असल्याने दौरा रद्द करू शकतो, मनोज जरांगे यांचं सूतोवाच, बीडच्या पाटोदा येथे रात्री दोन वाजता सभा
उपोषणात दौरा चांगला नाही, त्रास होत असल्याने दौरा रद्द करू शकतो, मनोज जरांगे यांचं सूतोवाच, बीडच्या पाटोदा येथे रात्री दोन वाजता सभा
UPI Charge Rules : UPI द्वारे पेट्रोल, डिझेल आणि CNG भरणे महाग होणार, UPI पेमेंटच्या नव्या नियमाने काय बदलणार? वाचा सविस्तर
UPI द्वारे पेट्रोल, डिझेल आणि CNG भरणे महाग होणार, UPI पेमेंटच्या नव्या नियमाने काय बदलणार? वाचा सविस्तर
Sunil Lodhi : आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
Manoj Jarange : जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा

Embed widget