एक्स्प्लोर

बसलेल्या अमित शाहांच्या घशात राहुल गांधींचा हात, राज ठाकरेंचं कार्टून

राज ठाकरे यांनी कर्नाटक निवडणूक निकालावर आपल्या व्यंगचित्रातून भाष्य केलं आहे.

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवं कार्टून रेखाटलं आहे. कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढलेलं व्यंगचित्र, राज ठाकरे यांनी फेसबुकवर शेअर केलं आहे. राज ठाकरे यांनी कर्नाटक निवडणूक निकालावर आपल्या व्यंगचित्रातून भाष्य केलं आहे. घशात हात घालून सत्ता बाहेर काढली, असं कार्टून राज ठाकरे यांनी रेखाटलं आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा हात भाजप अध्यक्ष अमित शाहांच्या घशात दाखवला आहे. अमित शाह खाली बसलेले आहेत. तर राहुल गांधींच्या बाजूला जनता दलाचे (सेक्युलर) नेते कुमारस्वामी दिसत आहेत.  राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंवर निशाणा राज ठाकरे यांनी कर्नाटक विधानसभेच्या निकालादिवशीही फेसबुक, ट्विटरवर पोस्ट केली होती. ईव्हीएमचा विजय असो, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर आता त्यांनी व्यंगचित्रातून भाजपवर निशाणा साधला आहे. बसलेल्या अमित शाहांच्या घशात राहुल गांधींचा हात, राज ठाकरेंचं कार्टून कर्नाटक निकालावरुन टोला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपने 104 जागा मिळवल्या आणि येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. मात्र काँग्रेस आणि जेडीएसने आघाडी करत, सत्तास्थापनेचा दावा केला. हा संपूर्ण वाद कोर्टात गेला होता. कोर्टाने येडियुरप्पांना शनिवारी 19 मे रोजी बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं होतं. मात्र ते सिद्ध करण्यापूर्वीच येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला. त्यामुळे आता काँग्रेस-जेडीएसचं सरकार कर्नाटकात सत्तेवर येणार आहे. तर जेडीएसचे कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. संबंधित बातम्या    विषय चंद्राबाबूंचा, टार्गेट उद्धव ठाकरे, राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र   ‘कमल’ हसनवरुन भाजपवर निशाणा, राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र   मराठी अस्मिता ठिगळं लावलेली, राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र!   राज ठाकरेंचा कुंचल्यातून मोहन भागवतांवर निशाणा  राज ठाकरेंचा कुंचल्यातून मोदींवर निशाणा, नवं व्यंगचित्र प्रसिद्ध  भीमा-कोरेगाव घटनेबाबत राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून ‘फटकारे’  राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंवर निशाणा राज ठाकरेंचा गांधी जयंतीनिमित्त व्यंगचित्रातून मोदींवर निशाणा   मोदींना खेचणाऱ्या दाऊदचं व्यंगचित्र, राज ठाकरेंची दुसरी पोस्ट जयंती विशेष: कॉमन मॅन ते मालगुडी डेज, आर के लक्ष्मण यांना सलाम!   लक्ष्मीपूजनाला राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, मोदी-शाहांवर निशाणा!  

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
Mumbai Protest : हात लावाल तर महाराष्ट्र बंद पाडू, फडणवीसांच्या डोक्यावर खापर फुटेल; आदित्य ठाकरेंचा रुद्रावतार, व्हॅनवर चढून व्हॅन जाग्यावर अडवली, अनिल परबही भडकले...
हात लावाल तर महाराष्ट्र बंद पाडू, फडणवीसांच्या डोक्यावर खापर फुटेल; आदित्य ठाकरेंचा रुद्रावतार, व्हॅनवर चढून व्हॅन जाग्यावर अडवली, अनिल परबही भडकले...
सीजेपीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे आक्रमक, अमित ठाकरेंनी पोलिसांची गाडी अडवली, पोलिसांनाही इशारा
सीजेपीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे आक्रमक, अमित ठाकरेंनी पोलिसांची गाडी अडवली, पोलिसांनाही इशारा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2026 | रविवार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Embed widget