एक्स्प्लोर

टिळक नगर रेल्वे स्थानकात महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाला बेदम मारहाण

हार्बर रेल्वे मार्गावर असलेल्या टिळक नगर रेल्वे स्थानकात कर्तव्यावर (ड्युटीवर) असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाला अब्दुल अजीज अन्सारी या इसमाने त्याच्या मित्रमंडळी आणि भावाच्या सहाय्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावर असलेल्या टिळक नगर रेल्वे स्थानकात कर्तव्यावर (ड्युटीवर) असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाला अब्दुल अजीज अन्सारी या इसमाने त्याच्या मित्रमंडळी आणि भावाच्या सहाय्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. शंकर मनोहर आव्हाड असे मारहाण झालेल्या जवानाचे नाव असून मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. शंकर आव्हाड यांनी अन्सारीला रेल्वे स्थानकासमोरच्या नो पार्किंगमध्ये गाडी पार्क करण्यास विरोध केला यामुळे अन्सारीने आव्हाड यांना मारहाण केली. अब्दुल अन्सारी हा रेल्वे कर्मचारी आहे. 17 मे रोजी तो त्याच्या पत्नीला टिळक नगर रेल्वे स्थानकात सोडण्यासाठी आला होता. यावेळी त्याने त्याची दुचाकी रेल्वे स्थानकसमोरील नो पार्किंग विभागात उभी केली. त्यामुळे त्याला तिथे कर्तव्यावर असलेल्या एमएसएफचे जवान शंकर आव्हाड यांनी गाडी उभी करण्यास मनाई केली. यावर आपण रेल्वेचे कर्मचारी असून अन्सारी आव्हाड यांना धमकावू लागला. अन्सारीच्या धमकीनंतरही आव्हाड यांनी येथे गाडी लावण्यास मनाई असल्याचे सांगितले. त्यामुळे अन्सारी याने त्याचे नातेवाईक आणि मित्रमंडळीना फोन करुन त्या ठिकाणी बोलावले. त्यानंतर मित्र आणि भावाच्या सहाय्याने अन्सारीने शंकर आव्हाड यांना बेदम मारहाण केली. मारहाणीची संपूर्ण घटना टिळक नगर रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी नेहरुनगर पोलिसांनी अब्दुल अन्सारीसह त्याचा भाऊ इरफान अन्सारीला बेड्या ठोकल्या आहेत. अन्सारीची मदत करुन आव्हाड यांना मारहाण करणाऱ्या इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कलाकारांसाठी सिने आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्टचं काम कौतुकास्पद, ट्रस्टला कोकणातील माझी एक एकर जागा देणार : रविंद्र चव्हाण
कलाकारांसाठी सिने आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्टचं काम कौतुकास्पद, ट्रस्टला कोकणातील माझी एक एकर जागा देणार : रविंद्र चव्हाण
महाराष्ट्र दिनी मुंबईत भाजपचा मराठी बाणा दिसणार, एकाच वेळी 227 ठिकाणी घुमणार
महाराष्ट्र दिनी मुंबईत भाजपचा मराठी बाणा दिसणार, एकाच वेळी 227 ठिकाणी घुमणार "जय जय महाराष्ट्र"चा नारा
मोठी बातमी! राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार
मोठी बातमी! राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार
Video: मी करतो ते मोकळेपणाने, लपून छपून नाही; अशोक खरातचं मंदिर अन् दीपक केसरकरांवरही बोलले एकनाथ शिंदे
Video: मी करतो ते मोकळेपणाने, लपून छपून नाही; अशोक खरातचं मंदिर अन् दीपक केसरकरांवरही बोलले एकनाथ शिंदे

व्हिडीओ

Uday Samant On Bachchu Kadu : कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत
Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! म्हाडाकडून घरांच्या किंमतीत 10 लाखांपर्यंत कपात, मुंबईकरांना गुडन्यूज, अर्ज करण्यासही मुदतवाढ
मोठी बातमी! म्हाडाकडून घरांच्या किंमतीत 10 लाखांपर्यंत कपात, मुंबईकरांना गुडन्यूज, अर्ज करण्यासही मुदतवाढ
Bank Holiday: 1 मे रोजी बँका बंद राहणार, शेअर बाजाराला सुट्टी असणार, जाणून घ्या कारण, सुट्टी कशामुळं असणार?
1 मे रोजी बँका बंद राहणार, शेअर बाजाराला सुट्टी असणार, जाणून घ्या कारण, सुट्टी कशामुळं असणार?
HSC Exam Result 2026 :  बारावीचा निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहणार? यादी एका क्लिकवर ;डिजीलॉकरवरुन निकाल पाहता येणार
बारावीचा निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहणार? यादी एका क्लिकवर ;डिजीलॉकरवरुन निकाल पाहता येणार
मोठी बातमी! राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार
मोठी बातमी! राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार
Video: मी करतो ते मोकळेपणाने, लपून छपून नाही; अशोक खरातचं मंदिर अन् दीपक केसरकरांवरही बोलले एकनाथ शिंदे
Video: मी करतो ते मोकळेपणाने, लपून छपून नाही; अशोक खरातचं मंदिर अन् दीपक केसरकरांवरही बोलले एकनाथ शिंदे
Raghav Chadha: राघव चढ्ढा यांच्यासोबत आम आदमी पार्टी सोडणारा खासदार अडचणीत,  राजिंदर गुप्तांच्या कारखान्यावर PPCB चा छापा, नेमकं काय घडलं?
आप सोडणाऱ्या खासदार राजिंदर गुप्तांच्या कारखान्यावर PPCB चा छापा , नेमकं काय घडलं?
Video: भविष्यात पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवार म्हणतात, ताईंचं वक्तव्य अतिशय चांगलं
Video: भविष्यात पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवार म्हणतात, ताईंचं वक्तव्य अतिशय चांगलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल 2026 | गुरुवार 
Embed widget