एक्स्प्लोर

राज्यातील 45 हजार डॉक्टर्सना शासनाचं विमा संरक्षण कवच द्यावं; खाजगी डॉक्टरांची मागणी

कोरोनाचा काळात राज्यातील खाजगी सेवा देणाऱ्या 45 हजार डॉक्टर्सना शासनाच्या विमा संरक्षण कवच योजनेत सामील करून घ्यावं, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रायव्हेट डॉक्टर्सनी केलेली आहे.

मुंबई : कोरोनाच्या काळात खाजगी सेवा देणारे डॉक्टर आपल्या रुग्णालयांमध्ये सामान्य रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यातूनही कोरोना बाधित रुग्णांना ते वेगळी ट्रीटमेंट देत आहेत. यामुळे या डॉक्टर्सना कोरोनाची बाधा होत आहे. राज्यात आतापर्यंत अनेक डॉक्टर्स दगावले आहेत. केवळ ठाणे जिल्ह्यात पाच डॉक्टर्स कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत. तर 75 डॉक्टरांना कोरोनाची लागण झालेली आहे. सध्या अनेक डॉक्टर रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत आहेत. त्यामुळे राज्यातील 45 हजार डॉक्टर्सना शासनाच्या विमा संरक्षण कवच योजनेत सामील करून घ्यावं, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रायव्हेट डॉक्टर्सनी केलेली आहे.

सरकारी डॉक्टर पेक्षा खाजगी डॉक्टरांना तीन पट अधिक कोरोनाची लागण झालेली आहे. असे निदर्शनात येत आहे. राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हे सर्व खाजगी डॉक्टर्स सेवा देत आहेत. कोरोना बाधित रुग्णाशी थेट संपर्क आल्यामुळे डॉक्टर्सना धोका निर्माण होत आहे. संपूर्ण राज्यात 45 हजार खाजगी डॉक्टर आपली सेवा बजावत आहेत. सेवा बजावत असताना राज्य शासनाने सरकारी डॉक्टरांसाठी 50 लाखांचा टर्म इन्शुरन्स दिलेला आहे. ही योजना खाजगी डॉक्टर्सना शासनाने लागू केलेली नाही. त्यामुळे शासनाने खाजगी डॉक्टरांचा विचार करून त्यांनाही या योजनेत सामील करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

राज्यात दररोज किमान एक ते दोन डॉक्टरांचा मृत्यू सरकारने मोठी ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली आहे. जी खाजगी डॉक्टर्सना मिळत नाही. इंडियन मेडिकल असोसिएशनचे जेवढे खाजगी डॉक्टर्स आहेत, त्यांचा इ.एम.आय सुद्धा भरायला तयार आहेत. फक्त शासनाने या पॉलिसीमध्ये या खाजगी डॉक्टरांचा सहभाग करावा अशी मागणी करण्यात येत आहे. यावर शासन केवळ विचार करत आहे. पण अजून प्रत्यक्षात कुठलाही निर्णय झालेला नाही. राज्यात दररोज किमान एक ते दोन डॉक्टर्स मृत्युमुखी पडत आहेत. त्यांच्या कुटुंबियांसाठी शासनाने विचार करून या योजनेचा लाभ त्यांना द्यावा अशी मागणी होत आहे.

कोरोना चाचणीसाठी डॉक्टरांच्या प्रिस्कीप्शनची गरज नाही, बीएमसीचे सुधारित आदेश लागू

विमा संरक्षण कवच खाजगी डॉक्टरांना सुद्धा देणे गरजेचं : संतोष कदम सध्या कोरोना बाधित रुग्णांवर खाजगी डॉक्टर्सही उपचार करत आहेत. शासनाच्या आदेशाप्रमाणे राज्यातील हजारो डॉक्टर्स सेवा बजावत असताना त्यांच्या जीवालाही धोका निर्माण झालेला आहे. यासंदर्भात आम्ही राज्य शासना सोबत चर्चा केली. ज्या पद्धतीने सरकारी डॉक्टर्सना सेवासुविधा आहेत. त्याच पद्धतीने खाजगी डॉक्टर्स नाहीत. शासनाने या सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आम्ही केली आहे. विमा संरक्षण कवच खाजगी डॉक्टरांना सुद्धा देणे गरजेचे असल्याचे डॉक्टर संतोष कदम (इंडियन मेडिकल असोसिएशन) म्हणाले.

कोरोना संक्रमण झालेल्या रुग्णांवर उपचार करत असताना डॉक्टर्सना सुध्दा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे रुग्णांसोबत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी देखील डॉक्टर प्रयत्न करत असतात. आम्ही रुग्णसेवा देतो, पण ही सेवा देत असताना आमच्या मागे आमची कुटुंब देखील आहे. त्यांचा विचार करून राज्यातील खाजगी सेवा देणाऱ्या डॉक्टर्सना शासनाने त्यांच्या विमा योजनेत सहभागी करून घेणे तितकेच गरजेचे असल्याची प्रतिक्रिया डॉ प्रवीण पाटील यांनी दिली.

Rajesh Tope | कोरोनाविरुद्ध काम करणाऱ्या प्रत्येकाला 50 लाख रुपयांचे विमा कवच : राजेश टोपे

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Sahil Wakode Death Case: 'चूक मान्य, मला एक संधी द्या, माफ करा...', आयआयटी बॉम्बे कॉपीप्रकरणातील साहिल लेखी निवेदनात काय-काय म्हणाला? नवी माहिती समोर, तपासाला नवं वळण
'चूक मान्य, मला एक संधी द्या, माफ करा...' आयआयटी बॉम्बे कॉपीप्रकरणातील साहिल लेखी निवेदनात काय-काय म्हणाला? नवी माहिती समोर, तपासाला नवं वळण
Tukaram Mundhe : लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Delhi CJP protest Jean Dreze: दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
Embed widget