एक्स्प्लोर

सीडीआर लीक रॅकेटमध्ये पोलिसांचाही सहभाग

मोबाईल कंपन्या चौकशीला सहकार्य करत नाहीत, असा आरोप ठाणे पोलिस आयुक्तांनी केला आहे.

ठाणे : सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) लीक प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांचाही सहभागाची माहिती समोर आली आहे. ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी एबीपी माझाशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. सीडीआर लीक प्रकरणात अटकेत असलेले आरोपी पोलिसांकडून सीडीआर खरेदी करुन विक्री करत होते. यामध्ये इतर राज्यातील पोलिसांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांसह मोबाईल कंपन्यांचे काही अधिकारीही या रॅकेटमध्ये सहभागी असल्याची माहिती मिळाल्याचे परमबीर सिंह यांनी सांगितले. मोबाईल कंपन्यांचे अधिकारीच थेट गुप्तहेरांना सीडीआर उपलब्ध करुन देत होते. यासंदर्भात चौकशी सुरु आहे. मात्र मोबाईल कंपन्या चौकशीला सहकार्य करत नाहीत, असा आरोप पोलिस आयुक्तांनी केला आहे. मात्र, मोबाईल कंपन्यांनी यापुढे चौकशीला सहकार्य न केल्यास त्यांच्याविरोधात गुन्हा दाख केला जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. व्हीआयपी नंबरही समोर, ब्लॅकमेलिंगचा संशय काल सीडीआर लीक प्रकरणात व्हीआयपी नंबरचे सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) मिळवल्याची माहिती आरोपींच्या चौकशीतून उघड झाली होती. पोलिसांनी त्या दृष्टीनेही तपास सुरु केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात समोर आलेल्या नावांमध्ये अभिनेते, राजकीय नेते आणि प्रतिष्ठित व्यक्ती असण्याची शक्यता आहे. या सीडीआरचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे. संबंधित बातम्या : CDR लीक प्रकरण : व्हीआयपी नंबर समोर, ब्लॅकमेलिंगचा संशय CDR लीक प्रकरण : व्होडाफोनसह 7 मोबाईल कंपन्या चौकशीच्या घेऱ्यात कॉल डिटेल्स रेकॉर्डिंग लीक प्रकरणी महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक महिला खाजगी गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक

महत्त्वाच्या बातम्या

BMC Mumbai News: मुंबई महापालिकेतील 19 अभियंत्यांनी स्वतःहून प्रमोशन नाकारलं; नेमकं कारण काय?
मुंबई महापालिकेतील 19 अभियंत्यांनी स्वतःहून प्रमोशन नाकारलं; नेमकं कारण काय?
Raj Thackeray In Sanjay Dina Patil Constituency: उद्धव ठाकरेंनंतर आता राज ठाकरे संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात जाणार; आजच्या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
उद्धव ठाकरेंनंतर आता राज ठाकरे संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात जाणार; आजच्या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
Bhiwandi Fire News : भिवंडीत अग्नितांडव! एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण आगीच्या घटना; टायर गोदामसह, लाकडाची वखार आगीच्या भक्ष्यस्थानी
भिवंडीत अग्नितांडव! एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण आगीच्या घटना; टायर गोदामसह, लाकडाची वखार आगीच्या भक्ष्यस्थानी
कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी अंतिम टप्प्यात, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना मिळणार लाभ  
कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी अंतिम टप्प्यात, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना मिळणार लाभ  

व्हिडीओ

Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Case: केतनला दरीत ढकलल्यानंतर काही मिनिटं एकदम शांत बसली सिया; पहिला फोन आईला केला, चेतन पळून गेला अन्...; धक्कादायक खुलासा समोर
केतनला दरीत ढकलल्यानंतर काही मिनिटं एकदम शांत बसली सिया; पहिला फोन आईला केला, चेतन पळून गेला अन्...; धक्कादायक खुलासा समोर
Sangli Crime News: प्रेमविवाह केल्यानंतरही प्रियकराच्या मदतीने पत्नीनं पतीचा बळी घेतला; झोपेतच मृत्यू झाल्याचा बनावही रचला, पण....; घटनेनं सांगली हादरली
प्रेमविवाह केल्यानंतरही प्रियकराच्या मदतीने पत्नीनं पतीचा बळी घेतला; झोपेतच मृत्यू झाल्याचा बनावही रचला, पण....; घटनेनं सांगली हादरली
Akola News: अकोल्यात पावसानंतर पूर, मयताच्या घरी सांत्वनासाठी आलेल्या पाहुण्याची कार गेली वाहून, Photo
अकोल्यात पावसानंतर पूर, मयताच्या घरी सांत्वनासाठी आलेल्या पाहुण्याची कार गेली वाहून, Photo
BMC Mumbai News: मुंबई महापालिकेतील 19 अभियंत्यांनी स्वतःहून प्रमोशन नाकारलं; नेमकं कारण काय?
मुंबई महापालिकेतील 19 अभियंत्यांनी स्वतःहून प्रमोशन नाकारलं; नेमकं कारण काय?
Union Cabinet Reshuffle 2026: महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्याला केंद्रात अर्थखातं मिळणार? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्याला केंद्रात अर्थखातं मिळणार? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
Allahabad High Court : बलात्कार ही एक कायदेशीर संज्ञा, वैद्यकीय नाही; हायमेन फाटले याचा अर्थ असा होत नाही की...; अलाहाबाद उच्च न्यायालयाचं महत्वपूर्ण निरीक्षण
बलात्कार ही एक कायदेशीर संज्ञा, वैद्यकीय नाही; हायमेन फाटले याचा अर्थ असा होत नाही की...; अलाहाबाद उच्च न्यायालयाचं महत्वपूर्ण निरीक्षण
Marathi Actress Bad Experience: 'इव्हेंटच्या कपड्यात स्टेजवरून ओढत नेलं; गाडीत कोंबलं अन् ..' मराठी अभिनेत्रीचा हादरवून टाकणारा अनुभव; इंडस्ट्रीत खळबळ
'इव्हेंटच्या कपड्यात स्टेजवरून ओढत नेलं; गाडीत कोंबलं अन् ..' मराठी अभिनेत्रीचा हादरवून टाकणारा अनुभव; इंडस्ट्रीत खळबळ
Deool Band 2 Box Office Collection: 'देऊळ बंद 2' चा बॉक्स ऑफिसवर डंका; 100 कोटींपासून दोन पावलं दूर ! जगभरातील शो हाऊसफुल्ल; आतापर्यंत किती कमावले?
'देऊळ बंद 2' चा बॉक्स ऑफिसवर डंका; 100 कोटींपासून दोन पावलं दूर ! जगभरातील शो हाऊसफुल्ल; आतापर्यंत किती कमावले?
Embed widget