एक्स्प्लोर

पोलिसांना खासगी सुरक्षारक्षकांसारखं राबवू नका, हायकोर्टाने सरकारला फटकारलं

सध्या पोलीस सुरक्षा पुरवण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची तेस नीट तपासून पाहा. 10 ते 15 वर्षांपूर्वी सुरक्षा पुरवलेल्यांना आताही पोलीस सुरक्षेची खरंच गरज आहे का? हे तपासून घ्यायला हवं असंही हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे.

मुंबई : राज्यभरातील पोलिसांना खाजगी सुरक्षारक्षकांप्रमाणे राबवू नका, अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावलं आहे. सध्या पोलीस सुरक्षा पुरवण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची तेस नीट तपासून पाहा. 10 ते 15 वर्षांपूर्वी सुरक्षा पुरवलेल्यांना आताही पोलीस सुरक्षेची खरंच गरज आहे का? हे तपासून घ्यायला हवं असंही हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे. खरचं गरज असलेल्या दुर्मिळ प्रकरणांतच पोलीस सुरक्षा पुरवायला हवी. अन्य कारणांसाठी खाजगी सुरक्षारक्षक पुरवणा-या एजन्सी आहेत. इच्छुक व्यक्ती त्यांचा लाभ घेऊ शकतात, असेही हायकोर्टाने म्हटले आहे. वर्षानुवर्षे पोलीस सुरक्षेची सेवा उपभोगणाऱ्या मात्र त्याकरताची बिलं थकवणाऱ्यांविरोधात सनी पुनमिया यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. जनतेच्या पैशांचा दुरुपयोग आणि पोलिसांवरील ताण कमी करण्यात यावा. या याचिकेतील प्रमुख मागण्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil and Ramdas Kadam: माझ्या पत्रकारपरिषदेपूर्वीच ऑडिओ क्लीपविषयीची 'ती' गोष्ट रामदास कदमांना कशी समजली? मनोज जरांगेंचा सवाल
माझ्या पत्रकारपरिषदेपूर्वीच ऑडिओ क्लीपविषयीची 'ती' गोष्ट रामदास कदमांना कशी समजली? मनोज जरांगेंचा सवाल
Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट, मुंबई पोलिसांनी सुरतमधून रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतली, आणखी तीन जण अटकेत
टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट, मुंबई पोलिसांनी सुरतमधून रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतली, आणखी तीन जण अटकेत
एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंना अटक करण्याची मागणी, ज्योती वाघमारे म्हणाल्या, हा कसला बालिशपणा, सपकाळांचे डोके ठिकाणावर आहे का?
एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंना अटक करण्याची मागणी, ज्योती वाघमारे म्हणाल्या, हा कसला बालिशपणा, सपकाळांचे डोके ठिकाणावर आहे का?
Manoj Jarange Audio Clip Marathi News: 500 कोटींचा बॉम्ब, श्रीकांत शिंदेंचं नाव; मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे?
500 कोटींचा बॉम्ब, श्रीकांत शिंदेंचं नाव; मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे?

व्हिडीओ

Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on Manoj Jarange Audio Clip : मनोज जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीप प्रकरणावर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'जरांगेंच्या विरोधात…'
मनोज जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीप प्रकरणावर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'जरांगेंच्या विरोधात…'
Sanjay Raut on Amit Shah: तुम्ही अमरपट्टा घेऊन आलाय का, मिस्टर लॉरेन शाह, अमित बिश्नोई? चेहऱ्यावर भीती, लटपटणारे पाय सुद्धा आम्हाला दिसतायत; संजय राऊतांचा प्रहार
तुम्ही अमरपट्टा घेऊन आलाय का, मिस्टर लॉरेन शाह, अमित बिश्नोई? चेहऱ्यावर भीती, लटपटणारे पाय सुद्धा आम्हाला दिसतायत; संजय राऊतांचा प्रहार
Manoj Jarange Audio Clip: मनोज जरांगे डुप्लिकेट मराठा, सुपारी घेऊन शिंदेंच्या विरोधात बोलतात, तोंडाला काळं फासणार..., जरांगेंचा एकेरी उल्लेख करत शिवसेना उपजिल्हाप्रमुखांचा इशारा
मनोज जरांगे डुप्लिकेट मराठा, सुपारी घेऊन शिंदेंच्या विरोधात बोलतात, तोंडाला काळं फासणार..., जरांगेंचा एकेरी उल्लेख करत शिवसेना उपजिल्हाप्रमुखांचा इशारा
Kolhapur News: पन्हाळा तालुक्यात चुलत्याच्या घरात पुतण्यानं सोन्यावर डल्ला मारत खरेदी केली चक्क थार अन् पुजायला सुद्धा घरी बोलवलं!
कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यात चुलत्याच्या घरात पुतण्यानं सोन्यावर डल्ला मारत खरेदी केली चक्क थार अन् पुजायला सुद्धा घरी बोलवलं!
Election Commission: चर्चेविना निर्णय घेतल्याचा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर आरोप; आरटीआयमधून खुलासा, दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केली, पण कारवाई झालीच नाही
चर्चेविना निर्णय घेतल्याचा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर आरोप; आरटीआयमधून खुलासा, दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केली, पण कारवाई झालीच नाही
Pune Traffic: पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलावर मोठी वाहतूक कोंडी; सकाळी वर्दळीचा वेळीच सिंहगड पूल झाला जॅम, नागरिकांचा संताप
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलावर मोठी वाहतूक कोंडी; सकाळी वर्दळीचा वेळीच सिंहगड पूल झाला जॅम, नागरिकांचा संताप
Murlidhar Mohol : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात गोकुळसारखा धक्कादायक रिझल्ट का लागणार नाही? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं कारण
पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात गोकुळसारखा धक्कादायक रिझल्ट का लागणार नाही? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं कारण
LAC वर भारत आणि चीन यांच्यात संघर्ष, ITBP डीजींकडून मोठा खुलासा; अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर अनेकवेळा आमनेसामने, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
LAC वर भारत आणि चीन यांच्यात संघर्ष, ITBP डीजींकडून मोठा खुलासा; अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर अनेकवेळा आमनेसामने, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
Embed widget